Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹46.5 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | L2₹55.1 L+₹8.3 L (17.6%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Disqualify | |
| 3 | L3₹60.7 L+₹13.8 L (29.4%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Disqualify | |
| 4 | Not Admitted-Fee/PreQual/Technical | - | Not Admitted-Fee/PreQual/Technical Not Complied with technical specification |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹47,000
Closing Date
4 Jun 2025, 5:00 pmClosed
Chief Executive Officer
Shree Saibaba Sansthan Trust, Shirdi.
Providing And Erecting Temporary Pandals With Tarpulin Sheet Roofing And Other Miscellaneous Works On Rental Basis For Rainy Season And Festivals Of Shree Saibaba Sansthan Trust, Shirdi.
2025_SAI_1181681_1
SSST/ Construction /2025 /66 / Rainy Season Festivals Pandals
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
123 days
Shirdi
Please Refer Tender Document
2 documents required · 2 mandatory
₹590
₹47,000
14 Jul 2025
21 May 2025
6 Jun 2025
21 May 2025
4 Jun 2025
21 May 2025
Amount
A - सन-२०२५ पावसाळी मंडप व्यवस्था
कालावधी - दि.०१/०७/२०२५ ते दि.३१/१०/२०२५ अखेर - १२३ दिवस
ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस सुशोभित कापड असलेले मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- मंदिर व संस्थान परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेले व एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर तसेच ताडपत्रीचे छत असलेले तसेच आतील बाजूस पांढरे शुभ्र व स्वच्छ कापड असलेले मंडपांची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची नट / बोल्ट / लॉकिंगची फीटींग असलेला मंडप). निविदेतील परिशिष्ट अ प्रमाणे. कालावधी -123 Days
B - श्री गुरूपौर्णिमा उत्सव - २०२५ मंडप व्यवस्था
कालावधी - दि.०९/०७/२०२५ ते दि.११/०७/२०२५ अखेर - ०३ दिवस
स्टेज व्यवस्था - समाधी मंदिर सभाकुंड येथे कलाकारांचे कार्यक्रमासाठी ३ ते ४ फुट उंचीचा स्टेज,पायरी व त्यावर रेड कारपेट, स्टेज मागील पडदा व इतर व्यवस्था उभारणे. कालावधी - 3 Days
बॉक्स टाईप स्वागत कमान - स्वागतासाठी आवश्यक त्याठिकाणी २’x२’ बॉक्स टाईप आकाराची स्वागत कमानी उभारणे. कमानीची रुंदी २० फुट किंवा आवश्यकतेप्रमाणे व उंची १६ ते १८ फुट असावी तसेच सदर कमानीस नवीन सुशोभित कापड लावणे अथवा निर्देश देण्यात येईल त्याप्रमाणे उभारणी करुन देणे. कालावधी - 3 Days
बॅरेकेडींग व्यवस्था करणे - एम. एस. पाईप वापरुन भक्कम स्वरुपाचे ४ फुट उंचीचे आवश्य्क त्याठिकाणी लोखंडी बॅरीकेडींग व्यवस्था करणे. कालावधी - 3 Days
पालखी स्वागत मंडप व्यवस्था करणे - श्री गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त साईभक्तांचे सोयीसाठी ताडपत्रीचे छत असलेले, एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले कापडी मंडप, कनात व कारपेट बिछायतसह व पालखी ठेवणेसाठी ८x४ चे स्टॅण्ड / स्टेज कारपेट व कवरसह व ०३ टेबल कवरसह व्यवस्था उभारणे. कालावधी - 3 Days
ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस सुशोभित कापड असलेले मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था - मंदिर व संस्थान परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेले व आतील बाजूने व पांढरे शुभ्र व स्वच्छ कापड असलेले सुशोभित कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची नट / बोल्ट / लॉकिंगची फीटींग असलेला मंडप). निविदेतील परिशिष्ट अ प्रमाणे. कालावधी - 3 Days
निवासव्यवस्था मंडप -
श्री गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त येणारे साईभक्तांचे सोयीसाठी एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर तसेच ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस पांढरे शुभ्र व स्वच्छ कापड असलेले निवासी कापडी मंडप, संपूर्ण उंची असलेली पांढरी स्वच्छ कनात व पी.व्ही.सी. बिछायतसह उभारणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची नट / बोल्ट / लॉकिंगची फीटींग असलेला मंडप). निवासमंडपात पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कालावधी - 3 Days
पदयात्री पालखी यात्रेकरूंच्या निवासव्यवस्थेकरीता वॉटरप्रुफ मंडप-
पुणे ते शिर्डी - शिंगवे नाईक, राहूरी येथे पदयात्री पालखी निवासव्यवस्था वॉटरप्रुफ छत असलेले कापडी मंडप, कनात, पी.व्ही.सी बिछायत तसेच जनरेटर व मंडपातील लाईटींग व्यवस्थेसह. निवासमंडपात पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कालावधी - 3 Days पुणे ते शिर्डी - गुहा, राहूरी कापडी पदयात्री पालखी निवासव्यवस्था वॉटरप्रुफ छत असलेले कापडी मंडप, कनात, पी.व्ही.सी बिछायत तसेच जनरेटर व मंडपातील लाईटींग व्यवस्थेसह. निवासमंडपात पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कालावधी - 3 Days पुणे ते शिर्डी - निर्मळ पिंप्री, राहाता पदयात्री पालखी निवासव्यवस्था वॉटरप्रुफ छत असलेले कापडी मंडप, कनात, पी.व्ही.सी बिछायत तसेच जनरेटर व मंडपातील लाईटींग व्यवस्थेसह. निवासमंडपात पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कालावधी - 3 Days
C - श्री पुण्यतिथी उत्सव - २०२५ मंडप व्यवस्था
कालावधी - दि.०१/१०/२०२५ ते दि.०४/१०/२०२५ अखेर - ०४ दिवस
भिक्षा झोळीकरीता ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस आतील सुशोभित कापड असलेले मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- मंदिर व संस्थान परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेले व आतील बाजूने सुशोभित कापड असलेले तसेच कनात, पी.व्ही.सी बिछायत असलेल्या मंडपांची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची नट / बोल्ट / लॉकिंगची फीटींग असलेला मंडप). निविदेतील परिशिष्ट अ प्रमाणे. कालावधी - 04 Days
स्टेज व्यवस्था - समाधी मंदिर सभाकुंड येथे कलाकारांचे कार्यक्रमासाठी स्टेज त्यावरील रेड कारपेट, स्टेज मागील पडदा व इतर व्यवस्था उभारणे. कालावधी - 04 Days
बॉक्स टाईप स्वागत कमान:- स्वागतासाठी आवश्यक त्याठिकाणी २’x२’ बॉक्स टाईप आकाराची स्वागत कमानी उभारणे. कमानीची रुंदी २० फुट व उंची १६ ते १८ फुट असावी तसेच सदर कमानीस नवीन पांढरे व सुशोभित कापड लावणे अथवा निर्देश देण्यात येईल त्याप्रमाणे उभारणी करुन देणे. कालावधी - 04 Days
बॅरेकेडींग व्यवस्था करणे:- एम. एस. पाईप वापरुन भक्कम स्वरुपाचे ४ फुट उंचीचे आवश्य्क त्याठिकाणी लोखंडी बॅरीकेडींग व्यवस्था करणे. कालावधी - 04 Days
ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस सुशोभित कापड असलेले मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- मंदिर व संस्थान परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेले व आतील बाजूने व पांढरे शुभ्र व स्वच्छ कापड असलेले सुशोभित कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची नट / बोल्ट / लॉकिंगची फीटींग असलेला मंडप). निविदेतील परिशिष्ट अ प्रमाणे. कालावधी - 04 Days
निवासव्यवस्था मंडप -
श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्त येणारे साईभक्तांचे सोयीसाठी एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर तसेच ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस पांढरे शुभ्र व स्वच्छ कापड असलेले निवासी कापडी मंडप, संपूर्ण उंची असलेली पांढरी स्वच्छ कनात व पी.व्ही.सी. बिछायतसह उभारणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची नट / बोल्ट / लॉकिंगची फीटींग असलेला मंडप). निवासमंडपात पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कालावधी - 04 Days
D - श्री साई चरीत्र पारायण सोहळा - २०२५ मंडप व्यवस्था
कालावधी - दि.२५/०७/२०२५ ते दि.०२/०८/२०२५ अखेर ०९ दिवस
डोम मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- कॉलम व कैची आलेला व वॉटरप्रुफ छत असलेला तसेच आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या डोम मंडपाची उभारणी करणे. मंडपात पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कालावधी - 09 Days
वॉटरप्रुफ ताडपत्रीचे छत असलेला मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस सुशोभित कापडी मंडपाची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची नट / बोल्ट / लॉकिंगची फीटींग असलेला मंडप). मंडपात पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कालावधी - 09 Days
नाष्टा व्यवस्थेकरीता वॉटरप्रुफ ताडपत्रीचे छत असलेला मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस सुशोभित कापडी मंडपाची उभारणी करणे. (एम.एस पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेला मंडप). मंडपात पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कालावधी - 09 Days
कारपेट:- बैठक व्यवस्थेकरीता संपूर्णं मंडपामध्ये पी. व्ही. सी. मॅटींग टाकणे व त्यावर सिंथेटीक रेड कारपेट टाकणे. कालावधी - 09 Days
बॉक्स टाईप स्वागत कमान:- स्वागतासाठी आवश्यक त्याठिकाणी २’x२’ बॉक्स टाईप आकाराची स्वागत कमानी उभारणे. कमानीची रुंदी २५ फुट व उंची १८ फुट असावी तसेच सदर कमानीस नवीन पांढरे व सुशोभित कापड लावणे अथवा निर्देश देण्यात येईल त्याप्रमाणे उभारणी करुन देणे. कालावधी - 09 Days
बॅरेकेडींग व्यवस्था करणे:- एम. एस. पाईप वापरुन भक्कम स्वरुपाचे ४ फुट उंचीचे आवश्य्क त्याठिकाणी लोखंडी बॅरीकेडींग व्यवस्था करणे. कालावधी - 09 Days
ग्रीन रूम:- १५’x१५’ - ०२ नग ग्रीन रूम - प्रत्येकी ०४ खुर्च्या, ०१ टेबल व आरशासह बंदिस्त मंडप व्यवस्था करणे, तसेच सदर ग्रीन रूममध्ये सिंथेटीक रेड कारपेट टाकणे. कालावधी - 09 Days
मंडपास कनात लावणे:- फॅब्रीक शेडचे बाजने व संपूर्ण मंडपास १० ते १२ फुट उंचीची कापडी कनात लावणे. कालावधी - 09 Days
नाष्टा व चहा वाटपासाठी टेबल टाकणे:- श्री साईसच्चरीत पारायण सोहळा– २०२३ करीता नाष्टा व चहा वाटपासाठी टेबल टाकणे व त्यावर कापडाचे कव्हर टाकणे. कालावधी - 09 Days
E - श्री दत्त जयंती, नाताळ व नविन वर्षानिमित्त मंडप व्यवस्था उभारणे.
कालावधी - दि.२३/१२/२०२५ ते दि.०४/०१/२०२६ अखेर १३ दिवस
नविन दर्शनरांगेसमोर व मंदिर परीसरात - नविन दर्शनरांगेमसोर व मंदिर परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेले व आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या मंडपांची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची बोल्ट फीटींग असलेला मंडप). कालावधी - 13 Days
श्री दत्त मंदिरासमोर - श्री दत्त जयंती निमित्त ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे, कनात व कारपेट इ. सह. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची बोल्ट फीटींग असलेला मंडप). कालावधी - 02 Days
निवासव्यवस्था मंडप – साई धर्मशाळा व साईबाबा भक्तनिवास परीसरात साईभक्तांचे अतिरीक्त निवासव्यवस्थेकरीता एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर तसेच ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस पांढरे शुभ्र व स्वच्छ कापड असलेले निवासी कापडी मंडप, संपूर्ण उंची असलेली पांढरी स्वच्छ कनात व पी.व्ही.सी. बिछायतसह उभारणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची नट / बोल्ट / लॉकिंगची फीटींग असलेला मंडप). निवासमंडपात पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कालावधी - 13 Days
New Roshani Mandap And Light Decorators (BID ID -6698429)
MEHETARE DECORATORS AHMEDNAGAR (BID ID -6697621)
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .