Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹2.9 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 negotiated rate by bidder and only one bid received after three corrigendum |
Tender Value
₹66 L
EMD Value
₹1 L
Closing Date
3 Jan 2024, 11:00 amClosed
Associate Director of Research
ZARS, Ganeshkhind,Pune 411067
E tender for Agricultural farm works at ZARS, Ganeshkhind,Pune, Dist. Pune
2023_DOA_960614_1
ADR/ZARS/Ganeshkhind/1031
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
335 days
ZARS, Ganeshkhind
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹10,000
₹1 L
16 Jan 2024
7 Nov 2023
4 Jan 2024
7 Nov 2023
3 Jan 2024
7 Nov 2023
विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, येथील विविध योजना व विभागाच्या प्रक्षेत्रावरील रोपवाटीका, फळझाडे, भाजीपाला, फुलपिके,इ. पिकांचे प्रायोगिक व बिजोत्पादनाची कामे व तद्अनुषंगिक कामे करणे.
रोपवाटीकेमधील कामे (अकुशल मजुर ü 18% GST विरहीत ) रोपवाटिकेमध्ये पॉलीथीन पिशवीमध्ये बी पेरणी करणे, कटिंग लावणे, पॉलीथीन पिशवीमधील तण काढणे, कलमे / रोपे वाफ्यामध्ये जुळवून लावणे, व कलमे रोपांना पाणी देणे, खते देणे, औषध फवारणे, शोभिवंत झाडांची रोपे करणे, मातृवृक्ष बागेत झाडांभोवती आळे करणे, प्रक्षेत्राच्या अंतर्गत रस्त्यावरील मोठ्या झाडांना तसेच मातूवृक्षाना काव, चुना व बोडो पोस्ट लावणे, प्रक्षेत्रावरील मातृवृक्षांची छाटणी करणे, कलमे रोपांची रोपवाटिकेमध्ये वाहतूक करणे इ. कामे.
फळ झाडे बाग-बगीचा कामे (अकुशल मजुर ü 18% GST विरहीत) मातृवृक्ष, प्रायोगिक झाडांच्या भोवतीचे तण काढणे, खूरपणी करणे, मातृवृक्ष झाडांना पाणी देणे, खते देणे, औषध फवारणी करणे, मातृवृक्ष, प्रायोगीक झांडांभोवती आळे तयार करणेे, प्रक्षेत्राच्या अंतर्गत मोठ्या झाडांना काव, चुना व मोरचुद लावणे, प्रक्षेत्रावरील प्रायोगिक तसेच मातृवृक्षांची छाटणी करणे, प्रक्षेत्रावरील मातृवृक्ष झाडांना मोरचुद लावणे, पेरु, आंबा, सिताफळ व इतर फळबाग मातृवृक्ष तसेच सागरगोटा, चिलार आणि बांबू इ. वृक्षांची लागवड करण्यासाठी विविध प्रकारची कामे उदा. खड्डे घेणे, पोयटा माती व शेणखताने खड्डे भरणे, झाडे लागवड करणे, झाडांना आधार देणे तसेच मातृवृक्ष बागेतील झाडांभोवतीचे तण काढणे, खुरपणी करणे, झाडाभोवती आळे करणे, झाडांना पाणी देणे, खते देणे, औषध फवारणी करणे, छाटणी करणे, ड्रीपव्दारे खते-पाणी देणे इत्यादी व इतर संबधित तात्काळ कामे करणे.
फुल शेतीमधील कामे (अकुशल मजुर ü 18% GST विरहीत ) पुष्प विभागातील विविध फुलपिकांचे प्रायोगिक विविध प्रकारची कामे करणे. हरितगृह तसेच शेतातील खालील प्रमाणे कामे करणे, फुलपिके: गुलछडी, गुलाब, जरबेरा,ग्लॅडीओलस, झेंडू, मोगरा, जास्वंद, अबोली, ऍ़स्टर, इ. रोपे तयार करण्यासाठी पॉलीहाऊस व शेतामध्ये गादी वाफे तयार करणे,सपाट वॉफे तयार करणे, मल्चींग पेपर आंथरणे, लागवडीसाठी रान तयार करणे, विविध फुलपिकांची लागवड करणे, आंतरमशागत, खुरपणी करणे, खते व पाणी देणे, किटकनाशक व तणनाशकांची फवारणी, विविध फुलपिकांची वाळलेली व खराब पाने काढणे, फुलांची तोडणी, प्रतवारी व पॅकेजींग, शेणखत व माती मिश्रणाने कुंडया भरणे, गुलाबाची फुट व कळया काढणे, लॉन कटींग व शोभीवंत झाडांची छाटणी करणे. शेडनेट व पॉलिहाऊस दुरुस्त करणे,फॉगरस,मिस्टरस बसविणे, मीनी स्पिंकलर व ठिंबक सिंचन बसविणे व दुरुस्त करणे.
पपई फळ बागेतील कामे अकुशल मजुर 18% GST विरहीत रोपे लागवड करणे, बुरशीनाशकांची आळवणी करणे, खते देणे, भर लावणे कीटकनाशकांच्या फवारण्या करणे खुरपणी करणे, पाट पाणी देणे, लागवड क्षेत्रात चर घेणे, फळांची काढणी व वाहतूक इ.
कुशल मजुर 18% GST सह फुलांचा संकरण करणे, बियाणे काढणे (seed extraction ). बियाणे मदतनिसाची कामे धुणे, वाळवणे, पॅकिंग करणे, बियाणे पेरणी करणे, रोपांची निगा घेणे, झाडावरील वांझ फूट काढणे प्रयोगिक निरीक्षणे घेण्यात मदत
भाजीपाला, बटाटा आणि डाळ व तृणवर्गीय पिकांमधील कामे अकुशल मजुर 18% GST विरहीत प्रयोगाची आखणी करणे
ड्रिप व स्पिंक्लरची आखणे व जोडणी करणे
पिकांची लागवड करणे
विरळणी व नांग्या भरणे.
पिकांमध्ये आळवणी करणे
विविध पिंकांना खते देणे
पिंकांना पाणी देणे
पिकांतील खुपरणी करणे
पिकांतील तणांची झांबडणी करणे.
पिकांमध्ये तणनाशकाची फवारणी करणे
पिकांमध्ये रोग व किटकनाशकाची फवारणी करणे
पिकांची काढणी करणे
बिजोत्पादन पिकांची काढणी करणे
पिकांची मळणी करणे
पिकांचे बियाणे स्वच्छ करणे, निवडणे व पॅकींग करणे
बटाटा पिकाला मातीची भर लावणे
बटाटा पिकामध्ये आळवणी करणे
पिकांमध्ये मल्चींग पेपरचे आच्छादन करणे
पिकांमध्ये लॅटरल पसरविणे व गोळा करणे
पिकांना मातीची भर लावणे
बांधावरील गवत कापणे (प्रति चौ. मि.)
विरळणी व नांग्या भरणे
बियाण्याची वाहतूक
कुशल कामगार कडून 18% GST सह कार्यालयीन कामामध्ये मदत करणे, संगणकावरील सर्व प्रकारची कामे करणे, कार्यालयीन स्वच्छता ठेवणे इ.
कुशल कामगार -18% GST सह कार्यालयालयाच्सा ट्रॅक्टरच्या सहाय्याने प्रक्षेत्रावरील शेती मशागतीची कामे, वाहतूक इ. कामे.
स्वत: ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट करणे
स्वत: ट्रॅक्टरने रोटाव्हेटरने मशागत करणे
स्वत: ट्रॅक्टर कल्टीव्हेटरने फणनी करणे
स्वत: ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी व वरंबे पाडणे
स्वत: ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने सर्व प्रकारची वाहतुक करणे
कुशल कामगार -18% GST सह कार्यालयीन कामकाजासाठी जीप चालविणे.
जेसीबी यंत्राच्या सहाय्याने प्रक्षेत्रावरील विविध प्रकारची विकासात्मक कामे करणे` (जेसीबी यंत्र व चालकासह 18% GST सह)
अंजीर व सिताफळ योजना जाधववाडी बागेतील कामे अकुशल मजुर 18% GST सह प्रायोगिक अंजीर व सिताफळ लागवडीसाठी 2x2x2 फुट आकाराचे खड्डे घेणे
2x2x2 फुट आकाराच्या खड्ड्यामध्ये शेणखत, पोयटा माती, रासायनिक खते, पाला पाचोळा, किटकनाशक इ. भरणे, सिताफळ/अंजिराची कलमे किंवा रोपे वाहतूक करून लागवड करणे व काठीचा आधार देणे इ.
नवीन लागवड केलेल्या फळझाडांची आळी, पाट, सऱ्या, इ. दुरुस्त करणे
सिताफळ/अंजिर झाडांची छाटणी करणे
सिताफळ/अंजिर झाडांना पाटपाणी देणे
सिताफळ / अंजिर झाडांवर किटकनाशक/बुरशीनाशक/संजीवके इ. फवारणी करणे
सिताफळ/अंजिर बागेत / बांधावर तणनाशक फवारणी करणे.
सिताफळ/अंजिर बागेतील झाडांची आळी खुरपणी करणे
सिताफळ/अंजिर बागेतील झाडांची आळी खुरपणी करणे
सिताफळ/अंजिर झाडांना शेणखत / रासायनिक खत इ. रिंग करून देणे
सिताफळ/अंजिर फळझाडांच्या आळ्यांची चाळणी करणे
(ट्रॅक्टर चालक) नांगरट/ कल्टीव्हेटर/पाट पाडणे/फवारणी करणे इ.
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .