Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹49.2 LAccepted-AOC AMARAVATI | ₹49.2 L | L1 | Accepted-AOC AOC |
| 2 | L2₹71.8 LRejected-Finance 1305 SATARA PLAZA PLOT NO 19 20 PALM BEACH ROAD SEC 19D VASHI NAVI MUMBAI 400709 | THANE | MAHARASHTRA | 400709 | ₹71.8 L | L2 | Rejected-Finance Higher Quoted Amount |
| 3 | L3₹83.9 LRejected-Finance AMRAVATI | ₹83.9 L | L3 | Rejected-Finance Higher Quoted Amount |
| Sl No | Description | Qty | Unit | ORNET Technologies Pvt Ltd L2 | Core Projet Engineers and Consultants Pvt. Ltd L1 | Sthapatya consultants India Pvt Ltd L3 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00Property Survey | ||||||
| 1.01 | नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषद ची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषद ला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती ,नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ. | 1 | प्रति मिळकत | 475 ₹475 | 451 ₹451 Lowest | 501 ₹501 |
| 1.02 | नगरपरिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषद ेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे. | 1 | प्रति मिळकत | 223 ₹223 | 221 ₹221 Lowest | 223 ₹223 |
| 1.03 | नगरपरिषेदेकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषद ेद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषद ला सुपुर्द करणे,नगरपरिषद ने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. | 1 | प्रति मिळकत | 395 ₹395 | 351 ₹351 Lowest | 378 ₹378 |
| 1.04 | नगरपरिषदे द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगरपरिषद ेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD,Card Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे व संपुर्ण कर विभागातील कर्मचाऱ्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण पुरविण्यात येईल. | 1 | प्रति मिळकत /प्रति वर्ष | 250 ₹250 | 201 ₹201 Lowest | 225 ₹225 |
| 1.05 | कर मुल्यांकन करण्याकरिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये सर्वेक्षाणाची संपुर्ण माहीतीचे अद्यावती करण करणे, करमुल्यांकन करणे, मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे, कर आकारणी नोटीसेस, प्रारुप करमुल्यांकन यादी , प्रत्येक मिळकतीचा कर आकारणी तक्ता तयार करणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. व आज्ञावलीचे संपुर्ण प्रशिक्षण कर विभागातील विभाग प्रमुख यांना कंत्राटदारामार्फत देण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या निविदादारा मार्फत पुरविण्यात येणाऱ्या संगणक आज्ञावलीत मिळकत धारकाची मागील थकबाकी अद्यावत करता यायला पाहीजे आणि वसुली लिपिकाव्दारे करण्यात आलेल्या वसुलीचे समायोजन होऊन उर्वरित थकबाकी पुढील वर्षाच्या थकबाकीमध्ये येवुन चालु व थकीत मागणीची मागणी बिले तयार करता यायला पाहीजे. | 1 | प्रति युनिट | 24,00,000 ₹24,00,000 | 18,00,000 ₹18,00,000 Lowest | 30,00,000 ₹30,00,000 |
| 1.06 | कर विभागाकरिता कर भरणा करण्याकरिता नियुक्त निवेदारा मार्फत संगणक कर भरणा प्रणाली पुरविण्यात यावी. ज्यामध्ये न.प. मध्ये मिळकत धारकाकडुन कराचा भरणा संगणक आज्ञावली मध्ये घेवुन संगणक मधुन तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी.व लिपिकांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन अहवाल संगणक मधुन तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवारा तयार व्हावा व भरणा केलेली पावती कर मुल्यांकनाच्या आज्ञावलीत स्वयं अद्यावत होईल. मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरिता आज्ञावली पुरविण्यात यावी ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन Debit Card, Credit Card, Net Banking, UPI व्दारा कराचा भरणा करता येईल. मिळकत धारकांनी घरुनच कर भरणा केलेली पावती त्यांच्या Email वर पाठवण्यात येईल व SMS व्दारे त्यांना सुचित केल्या जावे. व त्यांना पावती करिता नगरपरिषदमध्ये येण्याची आवश्यकता नसेल अशी आज्ञावली पुरविण्यात यावी व सर्व आज्ञावलीचे प्रशिक्षण हे नियुक्त निविदादाराकडुन पुरविण्यात येईल. | 1 | प्रति युनिट | 28,00,000 ₹28,00,000 | 15,00,000 ₹15,00,000 Lowest | 25,00,000 ₹25,00,000 |
| 1.07 | कर विभागाकरिता मिळकत कराची वसुली ही पुर्णपणे होण्याच्या उद्देशाने वसुली करिता कंत्राटदाराकडुन मोबाईल टॅब व्दारे वसुली करण्याकरिता ॲण्ड्राईड/ वेब आज्ञावली पुरविण्यात यावी जेणेकरुन लिपिकाकडुन वार्डात जाऊन वसुली ही डिजिटल पध्दतीने घेण्यात येवुन मिळकत धारकांना टॅब व्दारा तयार झालेली पावती देण्यात येईल व घेण्यात आलेली वसुली ही स्वयं करमुल्यांकन आज्ञावली व ऑनलाईन संगणक आज्ञावलीत अद्यावत होईल. लिपिकांना संगणक मधुन तयार झालेली कर विभागाचा गोषवारा, कर भरणा करावयाची चलान, वसुलीचा दैंनदिन आढावा संगणक आज्ञावलीतुन काढता येईल व संपुर्ण आज्ञावलीचे प्रशिक्षण निविदादारामार्फत कर विभाग प्रमुख यांना देण्यात येईल. | 1 | प्रति युनिट | 15,00,000 ₹15,00,000 | 12,00,000 ₹12,00,000 Lowest | 23,00,000 ₹23,00,000 |
| 1.08 | नगरपरिषदे कडे निविदाधारकामार्फत पुरविण्यात आलेल्या आज्ञावलीचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती व नगरपरिषद ला संगणक आज्ञावली अद्यावती करणाच्या कामा करिता. | 1 | प्रति वर्ष | 4,00,000 ₹4,00,000 | 3,51,000 ₹3,51,000 Lowest | 5,00,000 ₹5,00,000 |
| 1.09 | १. मोबाईल टॅब्लेट पुरविणे:
१) डिस्प्ले = ८” किंवा त्यापेक्षा ज्यास्त
२) रॅम = ४ जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त
३) रोम = ६४ जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त
४) बॅटरी = ५००० एम.ए.एच. किंवा त्यापेक्षा ज्यास्त
५) कॅमेरा = ८ मेगापिक्सेल किंवा त्यापेक्षा ज्यास्त
२. ब्लू-टूथ प्रिंटर:
१) प्रिंटर साईझ = ३” किंवा त्यापेक्षा ज्यास्त | 1 | प्रति युनिट | 75,000 ₹75,000 | 65,000 ₹65,000 Lowest | 85,000 ₹85,000 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
18 May 2026, 5:00 pmClosed
Chief Officer, Municipal Council Gangapur
Chief Officer, Municipal Council Gangapur Dist. Chhatrapati Sambhajinagar
Property Survey, Numbering and Tax Assessment Data Digitization Support Services at municipal councilGanagapur.
2026_DMA_1301134_1
E Tender/ Property Survey / 1204/2026
Open Tender
Scanning, Digitisation Services
Item Rate
270 days
At. Municipal Council Gangapur
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,180
₹50,000
13 Aug 2026
7 May 2026
20 May 2026
7 May 2026
18 May 2026
7 May 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1Property Survey | |||||
| 1.01 | नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषद ची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषद ला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती ,नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ. | - | प्रति मिळकत | - | - |
| 1.02 | नगरपरिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषद ेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे. | - | प्रति मिळकत | - | - |
| 1.03 | नगरपरिषेदेकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषद ेद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषद ला सुपुर्द करणे,नगरपरिषद ने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. | - | प्रति मिळकत | - | - |
| 1.04 | नगरपरिषदे द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगरपरिषद ेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD,Card Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे व संपुर्ण कर विभागातील कर्मचाऱ्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण पुरविण्यात येईल. | - | प्रति मिळकत /प्रति वर्ष | - | - |
| 1.05 | कर मुल्यांकन करण्याकरिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये सर्वेक्षाणाची संपुर्ण माहीतीचे अद्यावती करण करणे, करमुल्यांकन करणे, मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे, कर आकारणी नोटीसेस, प्रारुप करमुल्यांकन यादी , प्रत्येक मिळकतीचा कर आकारणी तक्ता तयार करणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. व आज्ञावलीचे संपुर्ण प्रशिक्षण कर विभागातील विभाग प्रमुख यांना कंत्राटदारामार्फत देण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या निविदादारा मार्फत पुरविण्यात येणाऱ्या संगणक आज्ञावलीत मिळकत धारकाची मागील थकबाकी अद्यावत करता यायला पाहीजे आणि वसुली लिपिकाव्दारे करण्यात आलेल्या वसुलीचे समायोजन होऊन उर्वरित थकबाकी पुढील वर्षाच्या थकबाकीमध्ये येवुन चालु व थकीत मागणीची मागणी बिले तयार करता यायला पाहीजे. | - | प्रति युनिट | - | - |
| 1.06 | कर विभागाकरिता कर भरणा करण्याकरिता नियुक्त निवेदारा मार्फत संगणक कर भरणा प्रणाली पुरविण्यात यावी. ज्यामध्ये न.प. मध्ये मिळकत धारकाकडुन कराचा भरणा संगणक आज्ञावली मध्ये घेवुन संगणक मधुन तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी.व लिपिकांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन अहवाल संगणक मधुन तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवारा तयार व्हावा व भरणा केलेली पावती कर मुल्यांकनाच्या आज्ञावलीत स्वयं अद्यावत होईल. मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरिता आज्ञावली पुरविण्यात यावी ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन Debit Card, Credit Card, Net Banking, UPI व्दारा कराचा भरणा करता येईल. मिळकत धारकांनी घरुनच कर भरणा केलेली पावती त्यांच्या Email वर पाठवण्यात येईल व SMS व्दारे त्यांना सुचित केल्या जावे. व त्यांना पावती करिता नगरपरिषदमध्ये येण्याची आवश्यकता नसेल अशी आज्ञावली पुरविण्यात यावी व सर्व आज्ञावलीचे प्रशिक्षण हे नियुक्त निविदादाराकडुन पुरविण्यात येईल. | - | प्रति युनिट | - | - |
| 1.07 | कर विभागाकरिता मिळकत कराची वसुली ही पुर्णपणे होण्याच्या उद्देशाने वसुली करिता कंत्राटदाराकडुन मोबाईल टॅब व्दारे वसुली करण्याकरिता ॲण्ड्राईड/ वेब आज्ञावली पुरविण्यात यावी जेणेकरुन लिपिकाकडुन वार्डात जाऊन वसुली ही डिजिटल पध्दतीने घेण्यात येवुन मिळकत धारकांना टॅब व्दारा तयार झालेली पावती देण्यात येईल व घेण्यात आलेली वसुली ही स्वयं करमुल्यांकन आज्ञावली व ऑनलाईन संगणक आज्ञावलीत अद्यावत होईल. लिपिकांना संगणक मधुन तयार झालेली कर विभागाचा गोषवारा, कर भरणा करावयाची चलान, वसुलीचा दैंनदिन आढावा संगणक आज्ञावलीतुन काढता येईल व संपुर्ण आज्ञावलीचे प्रशिक्षण निविदादारामार्फत कर विभाग प्रमुख यांना देण्यात येईल. | - | प्रति युनिट | - | - |
| 1.08 | नगरपरिषदे कडे निविदाधारकामार्फत पुरविण्यात आलेल्या आज्ञावलीचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती व नगरपरिषद ला संगणक आज्ञावली अद्यावती करणाच्या कामा करिता. | - | प्रति वर्ष | - | - |
| 1.09 | १. मोबाईल टॅब्लेट पुरविणे:
१) डिस्प्ले = ८” किंवा त्यापेक्षा ज्यास्त
२) रॅम = ४ जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त
३) रोम = ६४ जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त
४) बॅटरी = ५००० एम.ए.एच. किंवा त्यापेक्षा ज्यास्त
५) कॅमेरा = ८ मेगापिक्सेल किंवा त्यापेक्षा ज्यास्त
२. ब्लू-टूथ प्रिंटर:
१) प्रिंटर साईझ = ३” किंवा त्यापेक्षा ज्यास्त | - | प्रति युनिट | - | - |
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.65 MB
BOQ_2234176.xls
BOQ • 0.40 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at [email protected].