Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | l1₹10.9 LAccepted-AOC | ₹10.9 L | l1 | Accepted-AOC l1 |
| 2 | l2₹15.2 L+₹4.2 L (38.6%)Rejected-Finance | ₹15.2 L+₹4.2 L (38.6%) | l2 | Rejected-Finance rejected |
| 3 | l3₹15.2 L+₹4.2 L (38.8%)Rejected-Finance | ₹15.2 L+₹4.2 L (38.8%) | l3 | Rejected-Finance rejected |
| 4 | l4₹16.2 L+₹5.3 L (48.3%)Rejected-Finance | ₹16.2 L+₹5.3 L (48.3%) | l4 | Rejected-Finance rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
1 Apr 2024, 5:30 pmClosed
Secretary Devasthan management committee Kolhapur
Devasthan management committee Kolhapur
To cook BHOJAN PRASAD at Various Locations for Devasthan Management Committee
2024_DMCWM_1035904_2
etender/devasthan/2023-24
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Kolhapur
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹6,048
₹50,000
15 Oct 2024
15 Mar 2024
3 Apr 2024
15 Mar 2024
1 Apr 2024
15 Mar 2024
Amount
श्री करवीर निवासिनी देवस्थान - अन्नछत्र भोजन प्रसाद केंद्र
दररोज अंदाजे 200-250 लोकांचे जेवण तयार करणे व जेवण वाढणे, भांडी धुणे , स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे पदार्थ यादी - दररोज पांढरा भात-वरण, मसाले भात, आमटी, शिरा, भाजी इत्यादी जेवण तयार करणे (आचारी - 1 मदतनीस - 3)
दररोज अंदाजे 200-250 पुरणपोळी तयार करणे प्रति पुरणपोळी दर (मदतनीस - 2)
3) नवरात्र उत्सव कालावधीमध्ये अंदाजे 3000-3500 लोकाचे जेवण (नवरात्र उत्सवाचा कालावधी) तयार करणे व लोकाना वाढणे, भांडी धुणे , स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे (नवरात्र उत्सवाचा कालावधी) (आचारी- 3 मदतनीस - 10)
4) नवरात्र उत्सव कालावधीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी याप्रमाणे (दोन चपाती, एक वाटी भाजी स्वतंत्र पॉकिंग करुन, दोन्न्ही पॉकिंग एकत्र पॉकिंग) करुन पुरवठा करणे.
मोफत प्रसाद केंद्र
दररोज 11 ते 21 किलोचा शिरा किंवा मसाले भात तयार करणे, वाटप करणे, भांडी धुणे , स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे (आचारी -1 मदतनीस -2)
देवस्थान समितिच्या आधिपत्याखालील असलेल्या स्थानिक देवस्थानकडे करावयाचे आचारी काम
श्री.दत्तजयंती उत्सव वेळी दोन काईल खिर, 500 ते 600 किलो तांदुळाचा भात, आमटी, भाजी तसेच 40 किलो बेसन लाडू तयार करणे, जेवणासाठी लागणारी सर्व भांडी ने-आण करणे, घासणे, द्रोण पत्रावळी व ग्लास पुरविणेचे, महाप्रसाद वाढणेसाठी मजुर पुरविणे इत्यादी (आचारी -3 मदतनीस - 5)
गुरुद्वादशमी उत्सवाचेवेळी महाप्रसाद (भात,भाजी, आमटी,खिर ) व बेसन लाडू तयार करणे, भांडी ने-आण करणे, घासणे, द्रोण पत्रावळी व ग्लास पुरविणेची, महाप्रसाद वाढणेसाठी मजुर पुरविणे इत्यादी (आचारी -2 मदतनीस -4)
श्री.नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा अंदाजे 3000 लोकाचे जेवण शिरा,मसाले भात,आमटी, भाजी इत्यादी जेवण करणे, भांडी, द्रोण, पत्रावळी, ग्लास,भांडी घासणे, धुणे तसेच सदर साहित्याची ने - आण करणे, महाप्रसाद वाढणेसाठी मजुर पुरविणे इत्यादी (आचारी - 2 मदतनीस - 4)
दर गुरुवारी खिचडी-भात करणे. प्रत्येक गुरुवारी प्रसाद तयार करणे, वाटप करणे, भांडी धुणे, स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे (आचारी -1 मदतनीस - 1)
गणेश जयंती उत्सवाचा महाप्रसादासाठी 500 ते 600 किलो तांदळाचा भात तसेच 250 किलोचा शिरा/सोजी करावी लागते यामध्ये आवश्यक ताटे, वाटया, भांडी पुरविणे, भांडी भाडे, वाढपीची मजुरी तसेच भांडी घासणे, धुणे वाहतूक यासह समावेश असतो तसेच महाप्रसादासाठी 121 किलो बुंदीकळीचे लाडू तयार करावे लागतात.(आचारी-3 मदतनीस -5)
संकष्टी व अंगारकी संकष्टीप्रत्येक महिन्न्याचे संकष्टीस व अंगारकी संकष्टीस 20 किलो शाबुदाणाची खिचडी तयार करण, वाटप करणे, भांडी धुणे, स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे. प्रत्येक संकष्टीचा दर नमुद करणे (आचारी- 1 मदतनीस -1)
प्रत्येक महिन्न्याचे संकष्टीस व अंगारकी संकष्टीस 10 किलो शाबुदाणाची खिचडी तयार करणे, वाटप करणे, भांडी धुणे , स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे. प्रत्येक संकष्टीचा दर नमुद करणे (आचारी -1 मदतनीस - 1)
श्री.बाळूमामा अंदाजे 1000 ते 1500 लोकासाठी पांढरा भात, वरण ,मसाले भात, कोशिबीर, आमटी, वरण, भाजी, शिरा, सोजी तसेच भांडी, द्रोण, पत्रावळी, ग्लास, भांडी घासणे, धुणे तसेच सदर साहित्याची ने-आण करणे, महाप्रसाद वाढणेसाठी मजुर पुरविणे इत्यादी (आचारी - 2 मदतनीस - 3)
श्री.बाळूमामा देवस्थानकडे दर रविवारी 150 ते 200 लोकाकरीता द्रोणातून मसाले भात, किंवा शिरा, किंवा सोजी व अंबिल 20 लिटर तयार करणे व वाटप करणे. (1 आचारी व 1 मदतनीस )
दर रविवारी व दर पौर्णिमेस 50 किलोचा शिरा तयार करणे. एक रविवारी /एक पौर्णिमा प्रसाद तयार करणे, वाटप करणे, भांडी धुणे, स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे (आचारी - 1 मदतनीस - 1)
श्रावणषष्ठी व यात्रेमध्ये देवस्थान कर्मचारी यांना दोन वेळचे भोजन प्रति दिवस 200 याप्रमाणे दोन दिवस पांढरा भात, वरण ,मसाले भात, आमटी, भाजी, कोशिबीर,तसेच भांडी, द्रोण, पत्रावळी, ग्लास, भांडी घासणे, धुणे तसेच सदर साहित्याची ने-आण करणे
चौत्र यात्रेवेळी 1 दिवस यात्रेमध्ये पोलिस कर्मचारी यांना दोन वेळचे भोजन प्रति दिवस 300 पोलिस कर्मचारी मसाले भात, शिरा, पुरी-भाजी,प्ॉकिंग करुन देणे, तसेच भांडी घासणे, धुणे तसेच सदर साहित्याची ने-आण करणे.
श्रावणषष्ठी यात्रेमध्ये 2 दिवस पोलिस कर्मचारी यांना दोन वेळचे भोजन प्रति दिवस 300 पोलिस कर्मचारी मसाले भात, शिरा, पुरी-भाजी,पॉकिंग करुन देणे, तसेच भांडी घासणे, धुणे तसेच सदर साहित्याची ने-आण करणे,
AMBIKA MAHILA BACHAT GAT
SHRI NARAYAN DISTRIBUTORS
M/s Atharva Caterers
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .