Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1,350Admitted-Finance AMARAVATI | ₹1,350 | L1 | Admitted-Finance |
| 2 | Rejected-Technical MONARCH HOUSE CTS NO 434 1 B T KAWADE ROAD NEAR KAWADE PETROL PUMP GHORPADI PUNE 411 036 MAHARASHTRA | PUNE | PUNE | MAHARASHTRA | 411036 | - | - | Rejected-Technical ALL DOCUMENTS ARE NOT SUBMITTED |
| Sl No | Description | Qty | Unit | Core Projet Engineers and Consultants Pvt. Ltd L1 |
|---|---|---|---|---|
| 1.00 | नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करण्याकरीता नगर परिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगर परिषदेची हद्द आखणी, कर विभागाकरीता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी,प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरीता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ट क्रमांक देण्यात यावा, क्रमांकन करतांना जुन्या व नवीन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करणे,मिळकतीला नव्याने क्रमांकन करताना जुना मिळकत क्रमांक संलग्न करणे,नवीन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगर परिषदेला आवश्यक असलेली इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधा संबंधीत माहिती, नगर परिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगर परिषद हद्दीतील उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे | 1 | प्रति मिळकत | 451 ₹451 |
| 2.00 | नगर परिषद हद्दीतील मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरीता नगरपरिषदेस सहाय्य करण्यात यावे. त्यामध्ये मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी,झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगर परिषद हद्दीतील मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नवीन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे. सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरीता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,अनधिकृत बांधकाम सर्वेक्षण , शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे व प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो(स्थळासहित) काढणे. | 1 | प्रति मिळकत | 221 ₹221 |
| 3.00 | निविदाधारकाने कर आकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरीता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ ,अनधिकृत बांधकामाची नोंद व या व्यतिरिक्त सर्वेक्षणादरम्यान संकलन केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे. नगरपरिषदेद्वारे करमुल्यांकनाकरीता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोन्हीपैकी जी पद्धत नगर परिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे . करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदाधारका मार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी यांनी सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक, डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा स्थानासहित(GIS आधारित) फोटो रंगीत मुद्रण करून नगर परिषदेला सुपुर्द करणे, नगर परिषदेने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी वार्ड नुसार पुरविणे. नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस रंगीत प्रतीत प्रिंट करून त्या आपलेमार्फत संबंधित मिळकत धारकांना पोहोच होतील या दृष्टीने लागू करणे . प्रारूप करमुल्यांकन यादीवर आलेल्या आक्षेपाची तक्रार नोंदवही तयार करणे, सुनावणीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस मुद्रण करणे व . प्रारूप यादीवर प्राप्त आक्षेपांच्या सुनावणी मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे सुधारित कर आकारणी नोटीस प्रिंट करून देणे व सुधारित करमुल्यांकन प्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी वार्ड नुसार नगरपरिषदेला आवश्यक स्टेशनरी व बायडिंग सह पुरविणे | 1 | प्रति मिळकत | 375 ₹375 |
| 4.00 | कर विभागाकरीता करमुल्यांकन व कर भरणा करण्याकरीता नियुक्त निवेदाधारका मार्फत ऑनलाईन Web आधारित संगणक प्रणाली पुरविण्यात यावी. ज्यामध्ये जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहिती अद्यावत करणे , न.प. मध्ये मिळकत धारकाकडुन कराचा भरणा संगणक आज्ञावली मध्ये घेऊन संगणक मधुन तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी.व लिपिकांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन अहवाल संगणक मधुन तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवारा तयार व्हावा व भरणा केलेली पावती कर मुल्यांकनाच्या आज्ञावलीत स्वयं अद्यावत होईल.मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरीता आज्ञावली पुरविण्यात यावी,ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅकिंग, यु.पी.आय व्दारा कराचा भरणा करता येईल. मिळकत धारकांनी घरुनच कर भरणा केलेली पावती त्यांच्या ई-मेल वर पाठवण्यात येईल व एस.एम.एस व्दारे त्यांना सुचित केले जाईल व WhatsApp Chat bot सुविधा ज्याद्वारे मिळकत धारकांना त्यांचे WhatsApp वरती मिळकत कराची माहिती उपलब्ध होईल अशी आज्ञावली पुरविणे.व सर्व माहिती सर्वर वर साठवणूक करणे. | 1 | प्रति युनिट | 1 ₹1 |
| 5.00 | नगरपरिषदेव्दारे नियुक्त करण्यात येणा-या निविदाधारका मार्फत नगरपरिषदेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत व IWBP मध्ये अद्यावत करणे, लिपिकाव्दारे होणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, डि.डि, कार्ड पेमेंट व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण संगणक आज्ञावलीत करणे, लिपिकांव्दारे करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन, मासिक व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे व संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणारे मालमत्ता हस्तांतरण,वाढ-घट मुळे मालमत्ता करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या निविदाधारकामार्फत चालु व थकित मागणीसह मिळकत कराचे मागणी देयक,मागणी रजिस्टर,वसुली रजिस्टर,वाढ-घट रजिस्टर इ. आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे चालु वर्षात होणा-या वसुलीचे संगणकात अद्यावतीकरण करणे, मिळकतीच्या मिळकत धारकाच्या नावामध्ये झालेल्या बदलाचे नगर परिषदेने दिलेल्या नोंदी प्रमाणे अद्यावतीकरण करणे, मिळकतीच्या वापर किंवा बांधकामामध्ये झालेल्या बदलाप्रमाणे संगणकात अद्यावतीकरण करणे व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडिंगसह पुरविणे. | 1 | प्रति मिळकत /प्रति वर्ष | 221 ₹221 |
| 6.00 | सर्वेक्षणाद्वारे प्राप्त केलेला डेटा (माहिती),मा.नगरपरिषद प्रशासन संचालनालय,मुंबई यांनी निर्देशित व बंधनकारक केलेल्या Integrated Web Based Portal (IWBP) या संगणक आज्ञावलीत नगरपरिषद संगणक अभियंता यांचे तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य घेऊन अद्यावत करणे | 1 | प्रति मिळकत | 81 ₹81 |
Tender Value
₹3 Cr
EMD Value
₹3 L
Closing Date
2 May 2026, 5:00 pmClosed
Chief Officer,Chakan Municipal Council
Chief Officer,Chakan Municipal Council
Propery tax Assessment of chakan municipal council
2026_DMA_1290918_3
CMC/TAX_ASSESMENT/2026
Open Tender
Miscellaneous Services
365 days
Chakan Municipal Council
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹25,000
₹3 L
Chakan Municipal Council
15 May 2026
25 Apr 2026
4 May 2026
25 Apr 2026
2 May 2026
25 Apr 2026
29 Apr 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount | Item Code |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करण्याकरीता नगर परिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगर परिषदेची हद्द आखणी, कर विभागाकरीता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी,प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरीता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ट क्रमांक देण्यात यावा, क्रमांकन करतांना जुन्या व नवीन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करणे,मिळकतीला नव्याने क्रमांकन करताना जुना मिळकत क्रमांक संलग्न करणे,नवीन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगर परिषदेला आवश्यक असलेली इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधा संबंधीत माहिती, नगर परिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगर परिषद हद्दीतील उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे | - | प्रति मिळकत | - | - | BI01010001010000000000000515BI0100001113 |
| 2 | नगर परिषद हद्दीतील मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरीता नगरपरिषदेस सहाय्य करण्यात यावे. त्यामध्ये मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी,झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगर परिषद हद्दीतील मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नवीन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे. सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरीता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,अनधिकृत बांधकाम सर्वेक्षण , शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे व प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो(स्थळासहित) काढणे. | - | प्रति मिळकत | - | - | BI01010001010000000000000515BI0100001114 |
| 3 | निविदाधारकाने कर आकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरीता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ ,अनधिकृत बांधकामाची नोंद व या व्यतिरिक्त सर्वेक्षणादरम्यान संकलन केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे. नगरपरिषदेद्वारे करमुल्यांकनाकरीता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोन्हीपैकी जी पद्धत नगर परिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे . करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदाधारका मार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी यांनी सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक, डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा स्थानासहित(GIS आधारित) फोटो रंगीत मुद्रण करून नगर परिषदेला सुपुर्द करणे, नगर परिषदेने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी वार्ड नुसार पुरविणे. नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस रंगीत प्रतीत प्रिंट करून त्या आपलेमार्फत संबंधित मिळकत धारकांना पोहोच होतील या दृष्टीने लागू करणे . प्रारूप करमुल्यांकन यादीवर आलेल्या आक्षेपाची तक्रार नोंदवही तयार करणे, सुनावणीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस मुद्रण करणे व . प्रारूप यादीवर प्राप्त आक्षेपांच्या सुनावणी मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे सुधारित कर आकारणी नोटीस प्रिंट करून देणे व सुधारित करमुल्यांकन प्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी वार्ड नुसार नगरपरिषदेला आवश्यक स्टेशनरी व बायडिंग सह पुरविणे | - | प्रति मिळकत | - | - | BI01010001010000000000000515BI0100001115 |
| 4 | कर विभागाकरीता करमुल्यांकन व कर भरणा करण्याकरीता नियुक्त निवेदाधारका मार्फत ऑनलाईन Web आधारित संगणक प्रणाली पुरविण्यात यावी. ज्यामध्ये जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहिती अद्यावत करणे , न.प. मध्ये मिळकत धारकाकडुन कराचा भरणा संगणक आज्ञावली मध्ये घेऊन संगणक मधुन तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी.व लिपिकांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन अहवाल संगणक मधुन तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवारा तयार व्हावा व भरणा केलेली पावती कर मुल्यांकनाच्या आज्ञावलीत स्वयं अद्यावत होईल.मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरीता आज्ञावली पुरविण्यात यावी,ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅकिंग, यु.पी.आय व्दारा कराचा भरणा करता येईल. मिळकत धारकांनी घरुनच कर भरणा केलेली पावती त्यांच्या ई-मेल वर पाठवण्यात येईल व एस.एम.एस व्दारे त्यांना सुचित केले जाईल व WhatsApp Chat bot सुविधा ज्याद्वारे मिळकत धारकांना त्यांचे WhatsApp वरती मिळकत कराची माहिती उपलब्ध होईल अशी आज्ञावली पुरविणे.व सर्व माहिती सर्वर वर साठवणूक करणे. | - | प्रति युनिट | - | - | BI01010001010000000000000515BI0100001116 |
| 5 | नगरपरिषदेव्दारे नियुक्त करण्यात येणा-या निविदाधारका मार्फत नगरपरिषदेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत व IWBP मध्ये अद्यावत करणे, लिपिकाव्दारे होणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, डि.डि, कार्ड पेमेंट व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण संगणक आज्ञावलीत करणे, लिपिकांव्दारे करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन, मासिक व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे व संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणारे मालमत्ता हस्तांतरण,वाढ-घट मुळे मालमत्ता करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या निविदाधारकामार्फत चालु व थकित मागणीसह मिळकत कराचे मागणी देयक,मागणी रजिस्टर,वसुली रजिस्टर,वाढ-घट रजिस्टर इ. आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे चालु वर्षात होणा-या वसुलीचे संगणकात अद्यावतीकरण करणे, मिळकतीच्या मिळकत धारकाच्या नावामध्ये झालेल्या बदलाचे नगर परिषदेने दिलेल्या नोंदी प्रमाणे अद्यावतीकरण करणे, मिळकतीच्या वापर किंवा बांधकामामध्ये झालेल्या बदलाप्रमाणे संगणकात अद्यावतीकरण करणे व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडिंगसह पुरविणे. | - | प्रति मिळकत /प्रति वर्ष | - | - | BI01010001010000000000000515BI0100001117 |
| 6 | सर्वेक्षणाद्वारे प्राप्त केलेला डेटा (माहिती),मा.नगरपरिषद प्रशासन संचालनालय,मुंबई यांनी निर्देशित व बंधनकारक केलेल्या Integrated Web Based Portal (IWBP) या संगणक आज्ञावलीत नगरपरिषद संगणक अभियंता यांचे तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य घेऊन अद्यावत करणे | - | प्रति मिळकत | - | - | BI01010001010000000000000515BI0100001118 |
stage.html
html • 0.03 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.74 MB
BOQ_2229322.xls
BOQ • 0.23 MB
NITtax2404.pdf
Tender Documents • 0.70 MB
taxtc.pdf
Tender Documents • 10.58 MB
Download all tender documents and submit your bid