Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance NEAR PANDURANG TALKIES JAMNER ROAD BHUSAWAL JALGAON MAHARASHTRA 425201 | JALGAON | MAHARASHTRA | 425201 | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 3 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 4 | Rejected-Technical | Rejected-Technical ANNEXURE 1 NOT SUBMITTED. |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹5,000
Closing Date
26 Aug 2020, 3:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
CHIEF_OFFICER_BHUSAWAL_MUNICIPAL_COUNCIL
BHUSAWAL_MUNICIPAL_COUNCIL
Repairing of Vertical Turbine Pump of Capacity 300 HP with below mentioned spare parts at Raw Water Pumping Station Bhusawal Municipal Council, Bhusawal
2020_DMA_602580_1
BMC/WS/2020/39
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
120 days
BHUSAWAL_MUNICIPAL_COUNCIL
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹500
Online Payment
₹5,000
20 Oct 2020
12 Aug 2020
28 Aug 2020
12 Aug 2020
26 Aug 2020
12 Aug 2020
180 days
Amount
पंपाच्या बाऊलचा शाफ्ट हा 75 मिमी व्यासाचा 1700 मिमी लांबीचा असून हा स्टेनलेस स्टील मटेरियलचा (N-8) चा शाफ्ट नमुन्या प्रमाणे तयार करणे कामी आवश्यक तो 80 मिमी व्यासाचा स्टील बार पुरवून त्याचे मशीनिंग व फिटिंग करणे
पंपाच्या कॉलम शाफ्ट असेंब्लीमधील 57 मिमी व्यासाचा एम. एस. ब्राइट बार खालील लांबीचा पुरवून शाफ्ट नमुन्या प्रमाणे तयार करणे कामी आवश्यक तो 57 मिमी व्यासाचा एम. एस. ब्राइट बार पुरवून त्याचे मशीनिंग व फिटिंग करणे
300 से. मी. लांबीचा
150 से. मी. लांबीचा
120 से. मी. लांबीचा
210 से. मी. लांबीचा
135 से. मी. लांबीचा
पंपाच्या कॉलम शाफ्ट कपलिंगसाठी 70 x 54 x 230 मिमी व्यासाच्या एम. एस. पाइप पुरवून सूचनेप्रमाणे व नमुन्या प्रमाणे शाफ्ट कपलिंग तयार करणे कामी कटिंग, मशीनिंग, थ्रेडिंग इत्यादिसह पुरविणे
पंपसेट बाऊलमधील सक्शन केस मधील गन मेटलची (ID 75 X OD 92 X L 250 मिमी व्यासाची) बुच नव्याने तयार करून त्याचे सक्शन केस मध्ये फिटिंग करणेकामी आवश्यक ती पॅटर्न मेकिंग, मोलडिंग, मशीनिंग व फिटिंग इत्यादिसह पूर्ण करणे
पंपसेट बाऊलमधील इंपेलर केसमधील गन मेटलची (ID 75 X OD 92 X L 310 मिमी व्यासाची) बुच नव्याने तयार करून त्याचे इंपेलर केस मध्ये फिटिंग करणेकामी आवश्यक ती पॅटर्न मेकिंग, मोलडिंग, मशीनिंग व फिटिंग इत्यादिसह पूर्ण करणे
पंपसेट बाऊलमधील सक्शन केस मधील इंपेलरची गन मेटलची (ID 355 X OD 378 मिमी व्यासाची व 50 मिमी उंचीची ) नेक रिंग नव्याने तयार करून त्याचे सक्शन केस मध्ये फिटिंग करणेकामी आवश्यक ती पॅटर्न मेकिंग, मोलडिंग, मशीनिंग व फिटिंग इत्यादिसह पूर्ण करणे
पंपसेट बाऊलमधील डिस्चार्ज केस मधील इंपेलरची गन मेटलची (ID 75 X OD 90 मिमी व्यासाची व 150 मिमी उंचीची ) बुच नव्याने तयार करून त्याचे डिस्चार्ज केस मध्ये फिटिंग करणेकामी आवश्यक ती पॅटर्न मेकिंग, मोलडिंग, मशीनिंग व फिटिंग इत्यादिसह पूर्ण करणे
पंपसेट मधील ग्लॅंड नटचे गन मेटलचे (ID 57 X OD 80 मिमी व्यासाची व 80 मिमी उंचीचे ) बुच नव्याने तयार करून त्याचे ग्लॅंड नटमध्ये फिटिंग करणेकामी आवश्यक ती पॅटर्न मेकिंग, मोलडिंग, मशीनिंग व फिटिंग इत्यादिसह पूर्ण करणे
पंप कॉलम असेंब्लीमधील लाइन बेअरिंग साठी गन मेटलचे (ID 55 X OD 85 मिमी व्यासाची व 140 मिमी उंचीचे ) फॉस्फरस ब्रॉन्झ स्क्रू बेअरिंग बुच नव्याने तयार करून त्याचे स्क्रू बेअरिंगमध्ये फिटिंग करणेकामी आवश्यक ती पॅटर्न मेकिंग, मोलडिंग, मशीनिंग व फिटिंग इत्यादिसह पूर्ण करणे
एम. एस. मधून नमुन्या प्रमाणे 130 मिमी X 90 मिमी X 250 मिमी या मापाचा ग्लॅंड नट नमुन्या प्रमाणे तयार करणे साठी आवश्यक ते मटेरियल कटिंग, मशीनिंग, थ्रेडिंग इत्यादिसह पुरविणे
एम. एस. मधून नमुन्या प्रमाणे 250 मिमी X 100 मिमी X 250 मिमी या मापाची टी. टी . प्लेट नमुन्या प्रमाणे तयार करणे साठी आवश्यक ते मटेरियल कटिंग, मशीनिंग, थ्रेडिंग इत्यादिसह पुरविणे
एम. एस. मधून नमुन्या प्रमाणे 100 मिमी X 150 मिमी X 450 मिमी या मापाचे डिस्चार्ज केसवरील डिस्टंट पीस नमुन्या प्रमाणे तयार करणे साठी आवश्यक ते मटेरियल कटिंग, मशीनिंग, थ्रेडिंग इत्यादिसह पुरविणे
एम. एस. मधून नमुन्या प्रमाणे 110 मिमी X 90 मिमी X 210 मिमी या व्यासाचे डिस्चार्ज केसमधील स्क्रू बेअरिंग नमुन्या प्रमाणे तयार करणे साठी आवश्यक ते मटेरियल कटिंग, मशीनिंग, थ्रेडिंग इत्यादिसह पुरविणे
एम. एस. मधून नमुन्या प्रमाणे 93 मिमी X 76 मिमी मापाची ऑइल ट्यूब तयार करणे साठी आवश्यक ते मटेरियल कटिंग, मशीनिंग, थ्रेडिंग इत्यादिसह पुरविणे
150 से. मी. लांबीचा
120 से. मी. लांबीचा
210 से. मी. लांबीचा
कास्ट आयर्न मधून ट्यूब सपोर्टर तयार करणेकामी आवश्यक ते पॅटर्न मेकिंग, मोलडिंग, मशीनिंग ई. वापरुन 400 X 110 X 100 मिमी व्यासाच्या मापाचे ट्यूब सपोर्टर नमुन्या प्रमाणे तयार करणे
92 X 110 X 100 मिमी मापाचे निओप्रीन रबरचे ट्यूब सपोर्टर स्पायडर मधील रबर बुशिंग पुरविणे
75 X 95 X 110 मिमी व्यासाचे व मापाचे निओप्रीन रबरचे स्प्रिंग सह ऑइल वॉटर सेपरेटर रिंग पुरविणे
Sunlight Trading Corporation
Shri Ambika Engineering Works
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart shows the information on this page on a best-effort basis and does not guarantee that it is accurate, complete or current. Check it against the buyer's official notice and documents before you act on it; the official record prevails. TenderKart is not liable for any loss or claim arising from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .