Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹97,395Accepted-AOC | ₹97,395 | L1 | Accepted-AOC Lowest Rate |
| 2 | L2₹1.2 L+₹25,899 (26.6%)Rejected-AOC | ₹1.2 L+₹25,899 (26.6%) | L2 | Rejected-AOC High Rate |
| 3 | L3₹1.3 L+₹29,120.20 (29.9%)Rejected-Finance | ₹1.3 L+₹29,120.20 (29.9%) | L3 | Rejected-Finance high rate |
| 4 | L4₹2.0 L+₹1.1 L (107.9%)Rejected-Finance | ₹2.0 L+₹1.1 L (107.9%) | L4 | Rejected-Finance high rate |
| 5 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical Reject By Documents |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹2.8 L
Closing Date
12 May 2022, 5:00 pmClosed
CO JAMKHED
Jamkhed Municipal Councial
Solid waste System work,colletion, transportation,processing and disposal JMC
2022_DMA_792525_1
JMCHeath_2022_23
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Jamkhed Municipal Councial
AS PER TENDER DOCUMENTS
2 documents required · 2 mandatory
₹10,000
₹2.8 L
Jamkhed Municipal Councial
23 Jun 2023
25 Apr 2022
13 May 2022
25 Apr 2022
12 May 2022
25 Apr 2022
29 Apr 2022
Amount
स्वच्छ महाराष्ट्र अभियान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तसेच घनकचरा अधिनियम 2016 अन्वये जामखेड शहरात निर्माण होणा-या कच-याचे वर्गीकृतरीत्या संकलन करुन बंदिस्त स्वरुपात वाहतूक करणे या कामाकरीता अनुभवी अभिकर्त्याची नियुक्ती करणे.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी (व्यावसायिक) मालमत्ता धारकाकडून घरोघरी जावून वर्गीकृत कचरा संकलन करणे.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी मालमत्ता कचरा कुंडया,भाजी मार्केट,मटन मार्केट शॉपिंग कॉम्प्लेक्स धारकाकडून संकलीत केलेला वर्गीकृत बंदिस्त वाहनाद्वारे नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प केंद्रावर वाहून नेणे.
जामखेड शहरातील बांधकाम राडारोडा संकलीत करुन नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी वाहून नेणे.
जामखेड शहरातील मुख्य सार्वजनिक रस्त्याची झाडून साफसफाई करणे.
मृत जनावरे उचलणे व त्यांची विल्हेवाट लावणे.
सार्वजनिक शौचालय दैनंदिन साफसफाई करणे.
जामखेड शहर हद्दीतील प्रत्येक घरातून व्यावसायिक यांचेकडून आलेल्या वर्गीकृत ओला कचरा तसेच शहर हद्दीतील गोळा झालेल्या ओल्या कचरा व्यवस्थित साठवण करुण.खत निर्मिती करणे.
जामखेड शहर हद्दीतील प्रत्येक घरातून व्यावसायिक यांचेकडून आलेल्या वर्गीकृतसुका कचरा तसेच शहर हद्दीतील गोळा झालेल्या सुक्या कचरा व्यवस्थित साठवण करुण. व्यवस्थित वर्गीकरण करणे.
जामखेड नगर परिषद् हद्दीतील खुल्या गटारी दररोज साफ़ करने त्यातील निघलेला गाऴ उचलून घेणे क्षेपण भूमि पर्यंत वाहून नेहने .(मोठे नाले वागळुन )या कामा करीता अकुशल कर्मचारी पुरविने
संपूर्ण शहरात फॉगिंग मशिनद्वारे डास प्रतिबंधक फवारणी करणे जंतूनाशक/तणनाशक यांची फवारणी करणे. औषधा सह (एक वेळ संपूर्ण शहर)
जामखेड नगरपरिषदे ने उपलब्ध करुन दिलेली घंटागाडी TATA ACE फोर व्हीलर हायड्रोलिक सिस्टीम साठी निविदा धारकाकडून देण्यात येणारे मासिक भाडे
जामखेड नगरपरिषदे ने उपलब्ध करुन दिलेली TATA 407 हायड्रोलिक ढंपर सिस्टी साठी निविदा धारकाकडून देण्यात येणारे मासिक भाडे
जामखेड नगरपरिषदे ने उपलब्ध करुन दिलेली ट्रॅक्टर ट्रॉली 2 व्हीलर हायड्रोलिक सिस्टीम साठी निविदा धारकाकडून देण्यात येणारे मासिक भाडे
जामखेड नगरपरिषद अंतर्गत स्वच्छ भारत अभियान व नागरिकांच्या जनजागृती करिता शहरात विविध ठिकाणी डिजिटल बोर्ड(फ्लेक्स) बोर्ड छपाई करणे व लोखंडी फ्रेम सहित लावणे.
स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत जामखेड नगरपरिषद हद्दी मध्ये विविध ठिकाणी नागरिकांना जनजागृती करिता भिंती चित्र कलर ,मजुरी सह रंगविणे
SHRI GANESH INDUSTRIAL SERVICES
MAMA ENTERPRISES
JAN-ADHAR SEVABHAVI SANSTHA LATUR
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .