Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹2.8 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹3.1 L+₹33,717 (12.2%)Accepted-AOC | L2 | Accepted-AOC L2 | |
| 3 | Not Admitted-Fee/PreQual/Technical | - | Not Admitted-Fee/PreQual/Technical Not Complied with technical specification |
Tender Value
₹15 L
EMD Value
₹50,000
Closing Date
11 Dec 2019, 1:00 pmClosed
Principal, ATS Manjri Farm, Tal-Haveli, Pune
ATS Manjri Farm, Tal-Haveli, Pune
E-tender for different services of farm operations and seed processing plant etc. (for 1 Year) at ATS Manjri Farm, Tal-Haveli, Pune
2019_DOA_513427_1
2019_DOA_503113
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
360 days
ATS Manjri Farm, Tal-Haveli
Please refer Tender documents
3 documents required · 3 mandatory
₹3,000
via Payment Gateway
₹50,000
20 Jul 2021
27 Nov 2019
12 Dec 2019
27 Nov 2019
11 Dec 2019
27 Nov 2019
कृषि तंत्र विद्यालय, मांजरी फार्म, ता.हवेली, जि.पुणे येथे एक वर्ष कालावधीसाठी शेतीकामे व बीज प्रक्रिया केंद्राच्या कामांसाठी सेवा प्रदान करणेबाबत.
अ विभाग - विविध शेतीकामे ट्रॅक्टर चालक सेवा (अ विभागातील क्र. 1 मधील 1 ते 15 ची एकुण बेरीज)
पिकाचे नाव - गहू, मका, ज्वारी, इ. तृणधान्ये, सोयाबीन, हरभरा,तूर, राजमाबीन, इ. (अ विभागातील क्र. 2 मधील 1 ते 35 ची एकुण बेरीज)
ऊस (अ विभागातील क्र. 3 मधील 1 ते 13 ची एकुण बेरीज)
तणनाशके/ किटकनाशके फवारणी (अ विभागातील क्र. 4 मधील 1 ते 3 ची एकुण बेरीज)
फळ झाडे (अ विभागातील क्र. 5 मधील 1 ते 6 ची एकुण बेरीज)
नर्सरी (रोप वाटीका) (अ विभागातील क्र. 6 मधील 1 ते 6 ची एकुण बेरीज)
साफ, सफाई व स्वच्छता करणे (अ विभागातील क्र. 7 मधील 1 ते 3 ची एकुण बेरीज)
वाहन चालक सेवा (अ विभागातील क्र. 8 मधील 1 ची एकुण बेरीज)
इतर कामे (अ विभागातील क्र. 9 मधील 1 ते 7 ची एकुण बेरीज)
ब विभाग - बीजप्रक्रीया केंद्राची कामे बिज प्रक्रीया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बीज प्रक्रीया करणे, शिफारशीनुसार पिशव्या / पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुडया पिशवीत टाकणे, पिशव्या /पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) (ब विभागातील क्र. 1 मधील 1 ते 17 ची एकुण बेरीज)
मशिनवर बियाण्याची चाळणी करुन पोती भरणे व वजन करुन शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) (ब विभागातील क्र. 2 मधील 1 ते 17 ची एकुण बेरीज)
पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती / पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशिल लिहिणे, लेबलसह परत पिशवी / पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) (ब विभागातील क्र. 3 मधील 1 ते 17 ची एकुण बेरीज)
नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुडया परत काढणे व त्यानंतर परत शिलाई करुन पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) (ब विभागातील क्र. 4 मधील 1 ते 17 ची एकुण बेरीज)
प्रक्रीयायुक्त चांगल्या बियाण्यांमधील खडे निवडणे. (दर प्रति क्विंटल)
बियाण्याला किड लागू नये म्हणून फयुमीगेशन करणे. ( प्रती 100 क्विंटल थप्पीनुसार )
बीज प्रक्रिया केंद्राची साफसफाई व स्वच्छता करणे ( दर प्रति युनिट प्रति दिन)
बीज प्रक्रिया केंद्रा शेजारील गोडाऊन मधुन कच्च्या बियाण्याची पोती उचलून कार्यालयाच्या ट्रॅक्टरमधे टाकणे व ट्रॅक्टरमधून कच्च्या बियाण्याची पोती मशिन पर्यंत आणणे. (दर प्रति टन)
बीज प्रक्रीया केंद्रा मधून प्रक्रीयायुक्त चांगल्या बियाण्याची पोती उचलून कार्यालयाच्या ट्रॅक्टरमधे टाकणे व ट्रॅक्टरमधून प्रक्रीयायुक्त चांगल्या बियाण्याच्या पोत्यांची गोदामामधे थप्पी लावणे. ( दर प्रति टन)
ONKAR ENTERPRISES
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .