Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | 1₹10,611.01Accepted-AOC A 304 SHRI GANESH PLAZA 1 PLOT NO 1 SECTOR 1 KHANDA COLONY PANVEL 410 206 | RAIGAD | MAHARASHTRA | 410206 | 1 | Accepted-AOC Awarded | |
| 2 | 2₹1.2 L+₹11,039.02 (10.4%)Rejected-AOC | 2 | Rejected-AOC Not Awarded | |
| 3 | 3₹1.5 L+₹40,029.99 (37.7%)Rejected-AOC | 3 | Rejected-AOC Not Awarded | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Document Not Fulfil | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Document Not Fulfil |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
10 Dec 2021, 5:00 pmClosed
CHIEF OFFICERVARANGAON MUNICIPAL COUNCIL
VARANGAON MUNICIPAL COUNCIL
MSW Related work for collection transportation and disposal of waste.
2021_DMA_741746_1
VAR/AROGYA/01
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
VARANGAON MUNICIPAL COUNCIL
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹50,000
Yes
27 Oct 2022
26 Nov 2021
13 Dec 2021
26 Nov 2021
10 Dec 2021
26 Nov 2021
Amount
प्रत्येक घरातून कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. व ओला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून खत निर्मिती करणे, तसेच सुका कचरा रिसायक्लिंगसाठी पाठविणे (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहित्य ई खर्चासह ) (ड्राईव्हर, डीझेल, कर्मचारी ई. खर्चासह)(एकूण 5 घंटागाड्याद्वारे - न प मालकीच्या 5 घंटागाड्या व मक्तेदाराने आवश्यक पडल्यास घंटागाड्या आपल्या स्तरावरून लावायच्या आहेत. ) (प्रत्येक घंटागाडीवर एक ड्रायव्हर व १ हेल्पर) (5 ड्रायव्हर व 5 हेल्पर - दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी भागातील प्रत्येक घरातून कचरा उचलणे बंधनकारक राहील. )
दुकाने, भाजपला मार्केट , हॉटेल्स, शासकीय/निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, ई व्यापरी क्षेत्रातील कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपंचायतीने नेमून दिलेल्या ठिकाणी शत्रोक्त पद्धतीने वाहून नेणे, ओला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून खत निर्मिती करणे, तसेच सुका कचरा रिसायक्लिंगसाठी पाठविणे (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहित्य ई खर्चासह ) (ड्राईव्हर, डीझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकूण २ घंटागाड्याद्वारे - न प मालकीच्या २ घंटागाड्या व मक्तेदाराने आवश्यक पडल्यास घंटागाड्या आपल्या स्तरावरून लावायच्या आहेत. ) (प्रत्येक घंटागाडीवर एक ड्रायव्हर व १ हेल्पर)
शहरातील / प्रत्येक प्रभागात वार्डात/बाजारपेठ/ व्यापारी परिसरात रोज सकाळी सांयकाळी झाडू मारणे स्वच्छता करणे किमान आवश्यक कर्मचारी कडून रस्त्यांची एकूण अंदाजे लांबी -५० कि मी
मोकळ्या जागा, कचरा कुंड्या, ट्वीन बिन्स मधील कचरा संकलित करून नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्राईव्हर, डीझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
रस्ते, गटार (OPEN AND CLOSED) मधील काढण्यात आलेला गाळ/कचरा उचलणे व नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. व विल्हेवाट लावणे (वाहन, ड्राईव्हर, डीझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकूण २ ट्रक्टर द्वारे) (एक छोटे व एक मोठे ट्रक्टर )(प्रत्येक मोठ्या ट्रक्टरवर ३ मजूर व १ ड्राईव्हर ) (प्रत्येक छोट्या ट्रक्टरवर २ मजूर व १ ड्राईव्हर)(संपूर्ण शहरातील गटार लांबी अंदाजित २६००० मीटर)
बांधकाम रोडारोड कळविण्यात आलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे (वाहन, ड्राईव्हर, डीझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
न प मालकीच्या ओपन स्पेस/इमारतींच्या आवारामधील/मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडर मधील व रस्त्याकडेची काटेरी आनावश्यक झाडे-झुडपे काढून स्वच्छता करणे.
शहरात दर महिन्यात एक वेळेस धुरळणी , फवारणी,गटारीवर मलेरीया ऑईल,पावडर इ.टाकणे (वाहन, ड्राईव्हर, डीझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
घनकचरा प्रकल्पावरील स्क्रीनिग मशीन, श्रेडींग मशीन, सिंपल प्रोसेसिंग मशीनवर कुशल कामगार पुरविणे सर्व देखभाल व दुरुस्तीसह
शहर हद्दीत मृत प्राणी उचलणे व नेमून दिलेल्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणे (वाहन, ड्राईव्हर, डीझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
नगरपरिषद मार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहने व यंत्रांचा मोबदला.
नगरपरिषद मार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहने व यंत्रांचा मोबदला.
नगरपरिषद मार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहने व यंत्रांचा मोबदला.
घनकचरा प्रकल्पावरील अस्तित्वातील MRF section मेटेन करणेतून धातू, प्लास्टिक, कच,रबर, कागदी पुठ्ठे व कागद घटक वेगवेगळे करून त्याची विल्हेवाट लावण्यातून आलेला परतावा
SR GREENWAY EMPIRE
Shrushti Enterprises
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .