Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.5 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 Bidder Accepted | |
| 2 | Rejected-Technical | - | Rejected-Technical No Experience Certificate. | |
| 3 | Rejected-Technical BEED | BEED | MAHARASHTRA | - | Rejected-Technical No Experience Certificate, 100rs Stamp paper Affidavit not submitted , Hard copy not submitted. | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical No Experience Certificate, 100rs Stamp paper Affidavit not submitted , Hard copy not submitted. |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹20,000
Closing Date
2 Sept 2023, 5:00 pmClosed
Chief Officer
Kurduwadi Municipal Council
Based on the Existing Land Use Map available with the Kurduwadi Municipal Council surveying the old and new Property. For the year 2024-2025 based on geographic information system GIS Base Fourth annual Property tax levy.
2023_DMA_938524_1
KMC/TAX/August-1605/2023
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
180 days
Kurduwadi Municipal Council
Please refer Tender documents.
4 documents required · 4 mandatory
₹5,000
₹20,000
16 Aug 2024
25 Aug 2023
5 Sept 2023
25 Aug 2023
2 Sept 2023
25 Aug 2023
Amount
कुर्डूवाडी नगरपरिषदकडे उपलब्ध असलेल्या विद्यमान जमीन वापर (Existing Land Use Map) नकाशाच्या आधारे नगरपरिषद हद्दीतील जुन्या व नवीन मिळकतीचे सर्वेक्षण करुन सन २०२४-२०२५ साठी भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे ‘GIS Base’ चतुर्थ वार्षिक मिळकत कर आकारणी करणे.
1. नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करण्याकरिता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करुन देण्यात यावा. नकाशावर नगरपरिषद हद्द, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी. प्रत्येक मिळकतीला (इमारती व खुल्या) क्रमांक देण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रंमाक देण्यात यावा. करमुक्त, शासकीय, निमशासकीय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुध्दा क्रंमाक देण्यात यावे. क्रमांक देताना मिळकतीची जुन्या व नवीन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतीना नव्याने क्रंमाक देण्यात यावे. नवीन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करुन प्रभाग दर्शक नकाशा व संपूर्ण शहराचा नकाशा तयार करुन नगरपरिषदेस सुपूर्द करणे. नगरपरिषदला आवश्यक असलेली इतर माहिती जसे शौचालय संख्या, सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्टची सोय, विहीर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधा, नळ जोडणी संबंधित माहिती (नळाची साईज, नळ जोडणी संख्या इ.) संकलित करणे. नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साहय्याने नगरपरिषद हद्दीतील उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र यांची आखणी नकाशावर करणे इत्यादी अनुषंगीक कामे.
2. मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक/आर्थिक सिमांकन, उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतील मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतून मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत व बाह्य नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौरस मीटर मध्ये घेणे, सर्वेक्षण करताना कर मुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे.
3. नगरपरिषद कर विभागाकडील उपलब्ध असलेली माहिती अद्ययावत करणे, कर आकारणी करण्याकरिता नगरपरिषदने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकती प्रमाणे शासनाने दिलेल्या आज्ञावलीत अद्ययावत करणे, करमुल्यांकनाच्या प्रक्रियेकरिता मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ मिळकत वापर इ. माहिती संगणक आज्ञावलीत अद्ययावत करणे. नगरपरिषदद्वारे कर मुल्यांकनाकरिता करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पध्दत या दोन्हीपैकी जी नगरपरिषद निश्चित करेल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरिता संगणक अज्ञावलीत अद्ययावतीकरण झाल्यानंतर मा. मुख्याधिकारी यांनी निर्देश दिल्याप्रमाणे प्रत्येक मिळकतीचे मिळकत कर आकारणी पत्रक, मिळकतीचा डिजिटल नकाशा, मिळकतीची फोटोसह कलर प्रिंट काढून नगरपरिषदेला सुपूर्द करणे. नगरपरिषदमार्फत प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. नगरपरिषदने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारीत कर मुल्यांकनाबाबत पुर्वसूचना नोटिसला आक्षेप अर्ज नोंद वही तयार करणे, सुनावणीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इ. सुनावणीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्ययावतीकरण करुन विहीत नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषदला सादर करणे.
4. नगरपरिषदच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहिती संगणक आज्ञावलीत अद्ययावत करणे. मिळकत धारकाची जुन्या नोंदवही प्रमाणे नोंद घेणे. करमुल्यांकन वर्षाअगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपूर्ण थकीत कर संगणक आज्ञावलीत अद्ययावत करणे, लिपीकाद्वारे घेण्यात आलेल्या वसुलीचे रोख/धनादेश/डि.डि/ वसुलीचे अद्ययावतीकरण करणे, लिपीकाद्वारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैनंदिन, महिनेवारी व वार्षिक वसुली लेखा-जोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्ययावत करणे. संपूर्ण वर्षात होणा-या नावांच्या व मिळकत करात होणा-या बदलाचे अद्ययावतीकरण करणे. चालू व थकित मागणी सह मिळकत कराची मागणी देयक कलर प्रिंटमध्ये, मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईडिंग सह पुरविणे व संपूर्ण कर विभागातील कर्मचा-यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण देणे.
5. करमुल्यांकन करण्याकरिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीचे अद्ययावतीकरण करणे, करमुल्यांकन करणे, मिळकतीची छायांचित्र त्या मिळकतीसह जोडणे, मिळकतीचा डिजीटल नकाशा तयार करणे, कर आकारणी नोटीस, प्रारुप करमुल्यांकन यादी, प्रत्येक मिळकतीचा कर आकारणी तक्ता तयार करणे इ. कामे करण्याकरिता परीपूर्ण असलेली आज्ञावलीचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात यावे. आर्थिक वर्षाची चालू व थकित मागणीची बिले तयार करणे. कर विभागाकरिता कर भरणा करण्याकरिता संगणक कर भरणा प्रणाली पुरविणे ज्यामध्ये न.पा. मध्ये मिळकत धारकाकडून कराचा भरणा संगणक आज्ञावलीमध्ये घेऊन संगणक मधून तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी व लिपीकामार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैनंदिन अहवाल संगणक मधून तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवारा तयार व्हावा, मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरिता ऑनलाईन आज्ञावली पुरविण्यात यावी. ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन Debit Card, Credit Card Net Banking, UPI द्वारे कराचा भरणा करता येईल अशी आज्ञावली पुरवण्यात यावी व सर्व आज्ञावलीचे प्रशिक्षण देण्यात यावे.
6. नगरपरिषदकडे निवीदाधारकामार्फत पुरविण्यात आलेल्या आज्ञावलीचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.
7. नगरपरिषदद्वारा मिळकत धारकांना कराची मागणी वसुली नंतर कर भरणा केल्याबाबत. सुचना व इतर कामाकरिता एस. एम. एस. सुविधा पुरविणे.
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .