Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹28,485Accepted-AOC PACHORA JALGAON | PACHORA | JALGAON | MAHARASHTRA | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹35,970+₹7,485 (26.3%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC L2 | |
| 3 | L3₹45,549+₹17,064 (59.9%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC L3 | |
| 4 | Not Admitted-Fee/PreQual/Technical | - | Not Admitted-Fee/PreQual/Technical Not Complied with technical specification |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹15,000
Closing Date
10 Feb 2022, 3:00 pmClosed
Chief Officer
Municipal Council Bhadgaon
Supplying Various Type Tree Plants, Tree Guard, Maintainance work of Plantaion and Majhi Vasundhara Abhiyan related works at Bhadgaon Dist Jalgaon
2022_DMA_763289_1
1/2022
Open Tender
Supply, Erection and Commissioning
Item Rate
365 days
Bhadgaon
Please refer Tender documents.
7 documents required · 7 mandatory
₹1,500
₹15,000
12 May 2022
1 Feb 2022
14 Feb 2022
1 Feb 2022
10 Feb 2022
1 Feb 2022
Amount
भारतीय प्रजातीची झाडे जसे कडुलिंब, आंबा, चिंच, वड, पिंपळ, जांभूळ, उंबर, पेरू, चिकू, रामफळ, सिताफळ, कौठ, आवळा, मोह इ. वय 3 ते 4 वर्षाचे उंची 8 ते 10 फुट व बॅगसहीत वजन 20 ते 25 किलो असलेली रोपांची लागवड शहरातील विविध भागात जसे डोंगर, टेकडी, रस्त्यांचे दुतर्फा, खुल्या जागा, नदी काठाचा परिसर इ. ठिकाणी हरीत आच्छादनासाठी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करणे करीता 2 बाय 2 बाय 2 चे खड्डे खोदून त्यात काळी / लाल माती 3 : खोदून निघालेली माती मुरूम 2 : नगरपरिषद खत 1 या प्रोपोर्शन मध्ये लागवड करून देऊन झाडास अळे (रिंग) करून त्यास 12 फुटी बांबूचा टेकू बसविणे (एकत्रीत प्रती नगाचा दर)
आवश्यक ठिकाणी झाडांना लोखंडी ट्रि गार्ड बसविणे (प्रती नग) (दिड फुट व्यास, 5 फुट उंची, 2 कोट ऑईलपेंट करून, नेमप्लेट इ. सह 9 ते 10 किलो वजन)
आवश्यक ग्रीन प्लास्टीक ट्रि गार्ड बसविणे (प्रती नग) (दिड फुट व्यास, 5 फुट उंची, आतून लाकडी / बांबूच्या काठ्यांसह, नेमप्लेट इ.)
झाडांची नियमीत देखभाल ठेवणे, छाटण करणे इ. करीता मनुष्यबळ पुरवठा करणे (दर माणसी प्रती महिना दर)
डोंगराळ भागातील, उतार भागातील वाहून जाणारे पावसाचे पाणी जमीनीत मुरविणे करीता दोन फुट रूंदीचे व 1 ते दिड फुट खोलीचे समतल चर (सीसीटी) तयार करणे (प्रती रनींग मीटर दर)
अभियानाशी निगडीत इतर आवश्यक कामा करीता मनुष्यबळ पुरवठा करणे (प्रती दिवस मजुरीचा दर)
नदी, तळे, नाले, इ. ठिकाणी निघणारा गाळ, कचरा इ. वाहतुक करणेसाठी ट्रॅक्टर-ट्रॉली (ड्रायव्हर इंधनसह) भाडे दराने पुरविणे (8 तासांची 1 शिफ्ट (दिवस) याप्रमाणे)
माझी वसुंधरा अभियान राबविणेकरीता नदी, तळे व नाले यांचे पुन:र्जिविकरण / सौंदर्यीकरणसाठी विविध स्वरूपाची कामे करणेसाठी जेसीबी मशीन भाडे दराने पुरविणे (प्रती तास दर)
नगरपरिषद मालकीच्या इमारतींवर हरीत आच्छादन तयार करणेकरीता लहान फुलझाडे, शोभेची झाडे कुंडीसह पुरविणे (दिड फुट उंचीच्या कुंडीत किमान 2 ते 3 फुट उंचीचे देशी फुलझाडे, शोभेची झाडे) प्रती नग दर
नगरपरिषद हद्दीत रस्ते दुभाजकांवर, रस्त्यांचे दुतर्फा 3 फुट उंचीचे लहान फुलझाडे, शोभेची झाडे माती व खतासह लागवड करणे प्रती नग दर
लागवड करण्यात आलेल्या झाडांना पाणी देणेकामी 5000 लि. क्षमतेचे टँकर प्रतिखेप भाडे दराने पुरविणे
अभियानाच्या जनजागृती करीता डिजीटल बॅनर / होर्डींग छापणे लोखंडी फ्रेमसह पुरवठा करून नियोजीत ठिकाणी लावणे (प्रती चौरस फुट दर)
अभियानाच्या जनजागृती करीता A3 साईजचे रंगीत स्टीकर छापणे (प्रती शेकडा दर)
अभियानाच्या जनजागृती करीता वॉलपेंटींग करणे (प्रती चौरस फुट दर)
GAURAV GANPAT PATIL
PRANAV NARHARI PATIL
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .