Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 3 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 4 | Rejected-Technical | Rejected-Technical Reject |
| 5 | Rejected-Technical | Rejected-Technical Reject |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹85,000
Closing Date
14 Aug 2023, 5:00 pmClosed
PRINCIPAL RAMETI OFFICE AURANGABAD
RAMETI OFFICE AURANGABAD
PROVIDING CANTEEN SERVICES (BHOJAN VYAVASTHA) ON CONTRACT BASIS IN REGIONAL AGRI. EXTENSION MANAGEMENT TRAINING INSTITUTE AURANGABAD
2023_DOA_930592_1
etender/Notice 01/2023-24
Open Tender
Hotel/ Catering
Item Rate
730 days
RAMETI AURANGABAD
Please refer Tender documents.
4 documents required · 4 mandatory
₹5,100
Yes
₹85,000
Yes
RAMETI OFFICE AURANGABAD
25 Aug 2023
31 Jul 2023
18 Aug 2023
31 Jul 2023
14 Aug 2023
31 Jul 2023
2 Aug 2023
Amount
सकाळचा (Bed Tea) चहा/कॉफी/दुध व बिस्कीटसह वसतीगृहातील खोलीवर देणे.
न्याहारी-चहा /कॉफी/ दुध, फळ व अंडी यासह 1. एक शाकाहारी डिश किंवा मागणी नुसार दोन अंडयाचे ऑॅमलेट 2. दुधासह कॉर्नफलेक्स 3. चार टोस्ट (बटर व जाम वेगवेगळे ठेवावे) 4. फळ / फळे (हंगामाप्रमाणे किमान 100 ग्रॅम) 5. उकडलेली अंडी 6. चहा/कॉफी/दुध (100-120 मिली)
प्रशिक्षण सत्राच्या वेळी सकाळी एकवेळ चहा/कॉफी/दुध/ (बिस्कीट व कुकीजसह)
दुपारचे जेवण - बुफे पध्दतीने 1. चपाती (गव्हाची)/फुलके/पुरी/ज्वारीची भाकरी 2. दोन भाज्या (एक सुकी व एक रस्स्याची ,पालेभाजी व इतर भाजी) 3. दालफ्राय 4. साधाभात/पुलाव/फ्राईड राईस/मसाले भात (एचएमटी, चिन्नोरतांदुळ, कोलम किंवा बासमती) 5. कढी/ताक/मठ्ठा /कोशिंबीर 6. ग्रीन सॅलड (गाजर,बिट,मुळा,कांदा,लिंबु ई.)चटणी, पापड, लोणचे, 7. स्वीट डीश (परिशिष्ट- 2 प्रमाणे) 8. शाकाहारी सुप
प्रशिक्षण सत्राचे वेळी दुपारी एकवेळ चहा/कॉफी/दुध/ स्नॅक्स सह (समोसा, वडा, कांदे भजी, वेफर्स, सॅडविच, ब्रेड पेंटीस व तत्सम पदार्थ)
रात्रीचे जेवण- बुफे पध्दतीने 1. चपाती (गव्हाची)/फुलके/पुरी/ज्वारीची भाकरी/ बाजरी भाकर/ नागली + राळा) 2. दोन भाज्या (एक सुकी व एक रस्स्याची ,पालेभाजी व इतर भाजी) 3. दालफ्राय 4. साधाभात/पुलाव/फ्राईड राईस/मसाले भात (एचएमटी, कोलम. चिन्नोर, बासमती) 5. कढी/ताक/मठ्ठा /कोशिंबीर 6. ग्रीन सॅलड (गाजर,बिट,मुळा,कांदा,लिंबु ई.)चटणी, पापड, लोणचे, 7. स्वीट डीश (परिशिष्ट- 2 प्रमाणे) 8. शाकाहारी सुप
टीप -1. वरील तक्त्यात (परिशिष्ट अ मध्ये) दर्शविल्याप्रमाणे एका व्यक्तीसाठी दिवसाचा एकूण दर निविदेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. अट शर्ती मधील अट क्र. 1 नुसार आधार दराच्या २० % पेक्षा कमी असणारा दर अपात्र ठरेल. 2. न्याहरीचे पदार्थ, दुपारचे व रात्रीचे जेवण हे प्रति व्यक्ती अमर्यादित (Unlimited) द्यावे लागेल. 3. वरील दर सर्व करासहीत असतील, कराचा वेगळा उल्लेख करु नये. 4. प्रशिक्षण कालावधीत 3 दिवसाच्या प्रशिक्षणकरिता किमान 1 वेळ आणि 5 दिवस व त्यापेक्षा जास्त असल्यास आठवड्यातून किमान दोनदा (बुधवार चिकन, शुक्रवारी मटन/मासे तसेच रविवारी अंडाकरी) मासाहारी भोजन पुरवणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे निविदाधारकाने दर नमूद करने आवश्यक आहे. 5. (परिशिष्ट- ब) दर हे निविदा अंतिम करताना विचारात घेतले जाणार नाहीत.
ACCURATE ENTERPRISES
isf services
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .