Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.7 CrAccepted-AOC MU PO DURGA CHOWK WARD NO 02 MALEGAON TA MALEGAON DIST WASHIM MALEGAON 444503 | MALEGAON | WASHIM | MAHARASHTRA | 444503 | ₹1.7 Cr Quoted ₹42,152.70 | L1 | Accepted-AOC Ok |
| 2 | L2₹80,554.50+₹38,401.80 (91.1%)Rejected-Finance 1202 SAI PROVISO DHNISHT PLOT NO 72 73 SECTOR 20 KOPARKHAIRANE NAVI MUMBAI | THANE | MAHARASHTRA | 400601 | ₹80,554.50+₹38,401.80 (91.1%) | L2 | Rejected-Finance L2 Rejected |
| 3 | L3₹1.1 L+₹72,181.40 (171.2%)Rejected-Finance AMRUT ENTERPRISES | ₹1.1 L+₹72,181.40 (171.2%) | L3 | Rejected-Finance L3 Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹2 L
Closing Date
21 Sept 2024, 5:00 pmClosed
Chief Officer, Nagarpanchayat Shendurni
K K Nagar, Nagarpanchayat Shendurni, Dist. Jalgaon- 424204
Complete Solid Waste Management for Shendurni Nagarpanchayat for Year 2024-25
2024_DMA_1085517_1
SNP/SWM/2024-25
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
365 days
Shendurni
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹10,000
₹2 L
Nagarpanchayat Shendurni
11 Oct 2024
14 Sept 2024
23 Sept 2024
14 Sept 2024
21 Sept 2024
14 Sept 2024
19 Sept 2024
Amount
प्रत्येक घरातून, दुकाने, भाजपला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, ई व्यापरी क्षेत्रातील कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपंचायतीने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे (सर्व खर्चासह) (एकूण १० घंटागाड्याद्वारे - न प मालकीच्या १० घंटागाड्या व मक्तेदाराने आवश्यकता पडल्यास घंटागाड्या आपल्या स्तरावरून लावायच्या आहेत.) (दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी भागातील प्रत्येक घरातून कचरा उचलणे बंधनकारक राहील. )
मोकळ्या जागा, GVP, ट्वीन बिन्स मधील कचरा संकलित करून नगरपंचायतीने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (सर्व खर्चासह)
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर ओला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून खत निर्मिती करणे तसेच सुका कचरा रिसायक्लिंगसाठी पाठविणे. (सर्व खर्चासह) (स्क्रीनिग मशीन, श्रेडींग मशीन, बैलिंग मशीन ई सर्व मशीनचे सर्व देखभाल व दुरुस्तीसह ई खर्चासह )
शेंदुर्णी शहरातील / प्रत्येक प्रभागात वार्डात/बाजारपेठ/ व्यापारी परिसरात झाडू मारणे व स्वच्छता करणे. (सर्व खर्चासह)
गटार (OPEN AND CLOSED) मधील गाळ काढणे व नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे. (सर्व खर्चासह) (एकूण २ ट्रक्टर द्वारे) (एक छोटे व एक मोठे ट्रक्टर )
बांधकाम राडारोडा (C&D Waste) नगरपंचायत मार्फत कळविण्यात आलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे. (सर्व खर्चासह)
न प मालकीच्या ओपन स्पेस/इमारतींच्या आवारामधील/मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडर मधील व रस्त्याकडेची काटेरी आनावश्यक झाडे-झुडपे काढून स्वच्छता करणे. (सर्व खर्चासह)
शेंदुर्णी शहरातील मोठे नाले, खुल्या जागा, नदी काठ, आपात्कालीन स्थिती व्यवस्थापन ई साठी JCB मशीन पुरविणे. (सर्व खर्चासह)
शेदुर्णी नगरपंचायत हद्दीत धुर फवारणी करणे. (सर्व खर्चासह)
शेदुर्णी नगरपंचायत हद्दीत तणनाशक फवारणी, काळे ओईल फवारणी करणे. (सर्व खर्चासह)
शेंदुर्णी नगरपंचायतीला आवश्यकतेनुसार पोकलेन मशीन पुरविणे. (सर्व खर्चासह)
शेंदुर्णी नगरपंचायतीला आवश्यकतेनुसार ट्रक्टर-ट्रोली पुरविणे. (सर्व खर्चासह)
शहर हद्दीत मृत जनावरे उचलणे व नेमून दिलेल्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणे. (सर्व खर्चासह)
नगरपंचायत मार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहने व यंत्रांचा मोबदला- मोठे ट्रक्टर
नगरपंचायत मार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहने व यंत्रांचा मोबदला- छोटे ट्रक्टर
नगरपंचायत मार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहने व यंत्रांचा मोबदला- घंटागाडी
घनकचरा प्रकल्पावरील अस्तित्वातील MRF section Maintain करणेतून (धातू, प्लास्टिक, काच,रबर, कागदी पुठ्ठे व इतर घटक वेगवेगळे करून त्याची विल्हेवाट लावण्यातून) आलेला परतावा
M/S Ashok Enterprises
SHRI SAI ENTERPRISES
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .