Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹48.8 LAccepted-AOC FIRST FLOOR QUEENS MANSION PRESCOT ROAD FORT MUMBAI MAHARASHTRA 400001 | MUMBAI | MAHARASHTRA | 400001 | ₹48.8 L | L1 | Accepted-AOC Accepted |
| 2 | L2₹1.1 Cr+₹57.7 L (118.1%)Rejected-Finance | ₹1.1 Cr+₹57.7 L (118.1%) | L2 | Rejected-Finance Due to high price bid |
| 3 | L3₹1.1 Cr+₹64.6 L (132.3%)Rejected-Finance | ₹1.1 Cr+₹64.6 L (132.3%) | L3 | Rejected-Finance Due to high price bid |
Tender Value
₹50 L
EMD Value
₹50,000
Closing Date
11 Apr 2022, 11:00 amClosed
Project Director ATMA Nashik
Office of Project Director ATMA Nashik
Appointment of Event Management Company for Krushi Pradarshan and other functions at Nashik
2022_DOA_786823_1
eTender Notice No.01 of ATMA Nashik
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
2 days
Nashik
Please refer Tender documents.
5 documents required · 5 mandatory
₹3,000
₹50,000
23 May 2022
4 Apr 2022
12 Apr 2022
4 Apr 2022
11 Apr 2022
4 Apr 2022
Amount
पटांगणाची साफसफाई- समारंभ स्थळाची साफसफाई, समतलीकरण , जागेची आखणी , पाणी मारणे , दगड धोंडे व गवत आणि झुडपे काढणे, ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार सोक पिट बनवणे. तसेच संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत परिसरात धुळ उडणार नाही यासाठी मोकळी जागा आणि पार्किंग व्यवस्था तसेच संपूर्ण परिसरात वेळोवेळी , नियमितपणे आणि आवश्यकतेनुसार पाणी मारणे तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करणे.
संपूर्ण कार्यक्रम कालावधीत संपूर्ण परिसरात सनिटायझेशन करणारी यंत्रणा निर्जंतुकीकरण द्रव्यसह आवश्यकतेनुसार उभारून ती तैनात करणे .
संपूर्ण कार्यक्रम कालावधीत संपूर्ण परिसराचे आणि आणि मैदान तसेच कार्यक्रमस्थळ साफ ठेवण्यासाठी कचरा गोल करणारी यंत्रणा आवश्यकतेनुसार उभारून ती तैनात करणे . (With necessary Manpower)
मुख्य कार्यक्रम दालन – जर्मन अल्युमीनियम खांबवीरहित स्ट्रक्चरल डोमसह दालन. SRF FABRIC असावे. हिरवी नेटसह तसेच डी झोन व व्हीआयपी एरिया साठी तयार करण्यासाठी bariketting तयार करणे
मुख्य कार्यक्रम दालनात आवश्यक तेवढया कूलरसह
मुख्य कार्यक्रम दालनात आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह
मुख्य कार्यक्रम दालनमधील मंच – रेड कारपेट सह, 2 पोडीयम सजावटीसह माईकसह, अवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई इत्यादि साहित्यासह तसेच फुलांची सजावट (orchid, झेंडू व इतर फुलांचा वापर असावा) पहिल्या दिवशी आर्टीफीशीयल व दुसरे दिवशी नैसर्गीक फुलांमध्ये सजावट, व डि - झोन व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट बॅकड्राप (एलईडी किंवा फ्लेक्स ब्यानारफ्रेमसह ) व प्रत्येक दिवशी नविन कारपेटसह आवश्यक तेवढया सिलिंग फॅन व वातानुकुलीत यंत्रणा किंवा कुल्लर सह, मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या करून त्या रेड कारपेटने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे.
मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या साठी 2 टनाचे 2 टॉवेर एसी
मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन
मुख्य दालन मंच समोर फोटोग्राफर व व्हिडिओ साठी मंच तयार करणे
मुख्य कार्यक्रम दालनजवळ ग्रीन रूम तयार करणे – रेड कारपेट सह, अवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ आवश्यक तेवढया सिलिंग फॅन व वातानुकुलीत यंत्रणा किंवा कुल्लर सह, पैकी एक ग्रीन रूम मध्ये मुख्य आथिती साठी विशेष व्यवस्था करणे.
सामूहिक फोटो साठी मंडप तयार करणे - पिलर लेस नेट कारपेटसह मंडप तयार करणे व आवश्यकतेनुसार याच किंवा अन्य ठिकाणी पत्रकार कक्ष आणि पत्रकार परिषदेसाठी व्यवस्था उभी करणे.
सामूहिक फोटो साठी मंच तयार करणे -पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचा उपस्थित मान्यवरां समवेत सामुहिक फोटो सेशन करीता तीन स्टेप मध्ये मुख्य कार्यक्रमाच्या दालनाजवळ वरील कव्हरींगसह, सूशोभीकरण, सजावट,कुलर, फॅन, प्रकाश व लायटींग व्यवस्था लोखंडी फ्रेम मधील पाठीमागच्या फलका सह मंच तयार करणे ,
एलईडी वाल मुख्य मंचावर ब्याक ड्रॉप म्हणून एलईडी वाल थेट प्रक्षेपणासह तयार करणे
कार्यक्रम स्थळावर प्रेक्षकांसाठी एलईडी वाल तयार करणे
प्लास्टीक खुर्च्या मांडणीसह पहिल्या दिवसासाठी महिला मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी
प्लास्टीक खुर्च्या मांडणीसह दुसऱ्या दिवसासाठी पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी
मुख्य कार्यक्रम दालनात सोफे - संपुर्ण दोन दिवसासाठी (2 आसनी सोफा)
मंच्यावरील मान्यवरांसाठी महाराजा खुर्ची दुस-या दिवसासाठी
मंच्यावरील मान्यवरांसाठी उत्कृष्ठ दर्जाची, आरामदायी खुर्ची 2 दिवसा साठी
मुख्य कार्यक्रम दालनासाठी लोखंडी फ्रेममध्ये फ्लेक्क्स नामफलकासह व सुशोभीकरणासाह तयार करणे
ध्वनी व्यवस्था - 1 व 2 मे दोन दिवसासाठी Line ary sound system 4 base 8 top Delay Soundsystem 4 Top, Cordless Mic-6 Wired Mic 10 Orchestra setup Digital consol Stage Monitor 4, All live setup, 4 podium Mic संपूर्ण परिसरात जनरल announcement सह Public Address Sysytem सह.
प्रकाश व्यवस्था मुख्य मंडप : Colour LED light 30, Face light 20, Sharpy light 2 , Back drop light20 with truss आणि आवश्यकतेनुसार अन्य सुविधा सह.
मुख्य मंडपसाठी generator 125 kv disel सह
मुख्य मंडप मंच साठी generator 65 kv disel सह
प्रवेशद्वार ,मुख्य मंडप, भोजन कक्ष, प्रमुख प्रवेशद्वार, कृषि प्रदर्शन दालन ई ठिकाणी त्रिमीतिय कमानी उभारून त्याचे सुशोभीकरण करणे व फ्रेमसह फ्लेक्स् लावणे.
प्रवेशद्वार ,मुख्य मंडप, भोजन कक्ष, प्रमुख प्रवेशद्वार, कृषि प्रदर्शन दालन ई ठिकाणी गरजेनुसार शोभिवंत झाडांच्या कुंड्यांची सजावट करणे
प्रवेशद्वार ,मुख्य मंडप, भोजन कक्ष, प्रमुख प्रवेशद्वार, कृषि प्रदर्शन दालन ई ठिकाणी गरजेनुसार आग विझवण्यासाठी संयंत्र बसविणे
स्वच्छता गृह -40 urinal पुरुषांसाठी, 10 टॉयलेट पुरुष, 10 टॉयलेट महिला, washbesin, साफसफाई मनुष्यबळसह
शेतकरी व इतर मान्यवरांच्या भोजनसाठी ठक्कर डोम मध्ये 4000 चौ.फुट क्षेत्रासाठी मान्यताप्राप्त कंपनीच्या आवजारहित कुलरची व्यवस्था करणे (2 दिवस)
सीलिंग फॅन
ठक्कर डोम समोरील जागेत बूफे जेवण व्यवस्थेसाठी truss मंडप ग्रीन नेटसह 30 कुलरसह, 30 फिरणारे स्टँड फॅन टाकणे (1 दिवस)
प्लास्टीक खुर्च्या पांढ-या शुभ्र कव्हरसह, मांडणीसह संपुर्ण एक दिवसासाठी ठक्कर डोम मधील शेतकरी भोजन मंडपात.
जेवणासाठी कापडी कव्हर सह टेबल ठक्कर डोम मधील शेतकरी भोजन मंडपात
शाही भोजन साठी जर्मन अल्युमीनियम खांबवीरहित स्ट्रक्चरल डोमसह दालन. SRF FABRIC असावे. रेड कारपेटसह 30 पांढरेशुभ्र हॅलोजन, साईड कव्हरींग, शाही भोजन व्यवस्था, आसन व्यवस्था, टेबल शुशोभकरणासह, आवयक तेवढया सिलिंग फॅनसह व संपुर्ण सुरक्षा व्यवस्थेसह
शाही भोजन साठी कुशन खुर्च्या पांढ-या शुभ्र कव्हरसह, मांडणीसह संपुर्ण एक दिवसासाठी शाही भोजन मंडपात.
शाही भोजन साठी टेबल पांढ-या शुभ्र कव्हरसह, मांडणीसह संपुर्ण एक दिवसासाठी शाही भोजन मंडपात.
प्रकाश व्यवस्था शाही भोजन : एलईडी मेटल लाइट
ठक्कर डोम येथील व्हीआयपी भोजन कक्षा मधील ध्वनीक्षेपण व्यवस्था
शाही भोजन साठी generator 125 kv disel सह
शेतकरी भोजन साठी generator 125 kv disel सह
शाही भोजनसाठी कूक साठी generator 30 kv disel सह
शेतकरी भोजन साठी कूक साठी generator 30 kv disel सह
vvip व vip यांच्या जेवण बनवण्यासाठी पत्रा मंडप प्रकाश व्यवस्था व पॉवर पॉइंट
बॅनर मुख्या मंच्यावरील- (समितीचे मान्यतेने मजकुर व रंगसंगती)
आवश्यकतेनुसार लोखंडी फ्रेमसह बॅनर
आवश्यकतेनुसार फ्लेक्स प्रिंटिंग बॅनर
कृषि प्रदर्शन दालन – m s पाइप dom खांबवीरहित स्ट्रक्चरल डोमसह दालन. SRF FABRIC असावे. हिरवी नेटसह
कृषि प्रदर्शन दालन- 60 स्टॉल( Pre febricaled 9 sq. Metre * 60 स्टॉल) प्रति स्टॉल 2 टेबल, 4 खुर्ची, 1 पाणी जार प्रति दिवस दोन दिवसासाठी 3 स्पॉट लाइट, 1 पावर पॉईन्ट सॉकेट, 1 स्टँड फॅन व स्टॉल धारकाच्या नावासह,
कृषि प्रदर्शनासाठी प्रकाश व्यवस्था एलईडी मेटल लाइट आवश्यकतेनुसार
कृषि प्रदर्शनासाठी 125 KV SET Genretor Van for 2 Days disel सह
CAMERA :- B video 4 Nos 2 day, Photographer 4 For 2 Days (1-dron camera crane सह) , HD online video Mixer+Wifi 1 for 2 Days, Live Streaming fb & You tube for 2 Days, Boradband (Lan) internet connection.
CCTV:- 32 Chanel DVR for 2 days, Hard disk for 2 days, HD camera for 2 days, Camera wire/ Connetor /PVC box Cable Tie/C Clip for 2 days
रुग्णवाहिका सेवा 2 दिवस तातडीच्या रुग्ण सेवा कक्ष कार्यक्रमस्थळी तयार करणेसह.
व्हीआयपी पार्कीग व सर्वसाधारण पार्कीग साठी तसेच मुख्य कार्यक्रमस्थळ , शाही भोजन व्यवस्था,भोजन व्यवस्था आणि कृषि प्रदर्शन यासाठी आवश्यक त्या संख्येने मनुष्यबळ पुरवठा करणे (Bounsar, security guard व parikng gaurd )
कंट्रोल रूम दालन – m s पाइप dom खांबवीरहित स्ट्रक्चरल डोमसह दालन. SRF FABRIC असावे. हिरवी नेटसह तसेच आवश्यकतेनुसार कूलर फॅन सह 10 टेबल व 20 खुर्च्या इंटरनेट लाइन सह व प्रकाश व्यवस्थेसह
अति महत्वाच्या लोकांसाठी स्वच्छता गृह ठेवणे (Chemical Toilet )
नोंदणी कक्ष तयार करणे पैगोडा स्टॉलमध्ये
संपूर्ण कार्यक्रमाच्या live streaming साठी 100 mbps speed साठी आवश्यक असणारी सामुग्री
पार्किंग साठी bariketting तयार करणे
पार्किंग मध्ये हॅलोजन लाइट tower सह
संपूर्ण कार्यक्रमासाठी व कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा विमा उतरविणे.
सर्व कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनासाठी अनुभवी आणि व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या सूत्रसंचालकांच्या सेवा उपलब्ध करुन देणे
सैनीटाईजर सह स्टँड (as per need)
20 लिटर पिण्याच्या पाण्याचे जार
डोम व्यतिरिक्त खुल्या जागेवर ग्रीन नेट टाकणे
पाण्याचे टँकर
कचरा व्यवस्थापन : घंटगाडी, गारबेज बॅग, कचरा कुंडी,
Gupta Decorators
MEDIA EVENTS & Advertising Pvt. Ltd.
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .