Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1Accepted-AOC | L1 | Accepted-AOC Accepted as per Attached Work Order | |
| 2 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Please find attached tech eval Document | |
| 3 | LRejected-Finance | L | Rejected-Finance Due to High Price Bid | |
| 4 | LRejected-Finance | L | Rejected-Finance Due to High Price Bid | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Please find attached tech eval Document |
Tender Value
₹30 L
EMD Value
₹50,000
Closing Date
17 Jan 2024, 2:30 pmClosed
Project Director ATMA Nashik
Office of Project Director ATMA Nashik
Appointment of Event Management Company for Krushi Pradarshan and other functions at Nashik for 2023-24
2023_DOA_975400_1
eTender Notice No.03 of ATMA Nashik
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
5 days
Nashik
Please refer Tender documents.
4 documents required · 4 mandatory
₹3,000
₹50,000
Office of Project Director ATMA Nashik
7 Feb 2024
26 Dec 2023
18 Jan 2024
26 Dec 2023
17 Jan 2024
26 Dec 2023
2 Jan 2024
Amount
मुख्य कार्यक्रम दालन – MS पाईप डोम खांबविरहीत स्ट्रक्चरल डोमसह दालन (Waterproof pillarless dome structure मंडप) पांढरे शुभ्र कपड्याचा वापर असावा. संपुर्ण दालनासाठी हिरवी नेटचे कारपेट व १८ सिलिंग फॅनसह व आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह
मुख्य कार्यक्रम दालनामधील मंच – कारपेट (मरुन कलर) , 2 पोडीयम सजावट व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट, बॅकड्राप ( 20 बाय १० फुट फ्लेक्स बॅनर फ्रेमसह) व आवाज विरहित कुल्लर सह/ मिस्ट फॅन , मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या करून त्या कारपेट (मरुन कलर) ने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे. प्रदर्शनात निमंत्रीत पाहुणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी मंचाच्या दोन्ही बाजुला बैठक कक्ष (10 बाय 20 स्क्वे.फुट) १-टेबल, १-सोफा, ५-खुर्च्या प्रती कक्ष, मंचाची सुरक्षा तपासणी सक्षम यंत्रणेकडून करून घेणे.
एल ई डी वॉल – ध्वनिक्षेपक यंत्रणेसह (प्रति दिवस दर द्यावा.)
मंचावरील प्रमुख पाहूणे यांना मंचावर प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन – (प्रति दिवस दर द्यावा.)
प्लास्टिक खुर्च्या हँन्डलसह दररोज मांडणीसह – संपूर्ण पाच दिवसासाठी
तीन आसनी स्टील कुशन सोफा पांढऱ्या कव्हरसह – संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.१ शासकीय योजना दालन --MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेट कारपेट, 32 सिलिंग फॅन, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह.
प्रदर्शन दालन क्र.२ कृषि निविष्टा दालन / तंत्रज्ञान ,सिचन ---MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेट कारपेट, 32 सिलिंग फॅन, आवश्यक त्या प्रकाश व्यवस्थेसह
प्रदर्शन दालन क्र.3 माविम यांचे महिला बचत गटांचे उत्पादने / गृहोपयोगी वस्तू विक्री दालन --MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेट कारपेट, 16 सिलिंग फॅन, आवश्यक त्या प्रकाश व्यवस्थेसह
प्रदर्शन दालन क्र.४ शेतमाल विक्रि महोत्सव दालन MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, 16 सिलिंग फॅन, आवश्यक त्या प्रकाश व्यवस्थेसह
प्रदर्शन दालन क्र.५ मशिनरी/ कृषि औजारे यासाठी कापडी मंडप स्टॉल बनवणे या प्रत्येक स्टॉलसाठी 2 लाकडी टेबल कव्हरसह, 4 प्लॅस्टिक खुर्च्या, 1 पॉवर पॉइंट आणि एक स्टँड फॅन हिरवी नेटच्या कारपेटसह स्टॉल आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह तसेच 2 पांढरे मेटल लाइट.
पांढरा कापडी मंडप
प्रदर्शन दालन सोडून इतर मोकळ्या जागेस हिरवी नेट कारपेट टाकणे.
प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम प्रति स्टॉल 2 टेबल, २ खुर्ची, 1 पाणी जार, 3 स्पॉट लाइट, 1 पावर पॉईन्ट सॉकेट, प्रति दिवस पाच दिवसासाठी स्टॉल धारकाच्या नाम फलकासह.
फूड स्टॉल - आकार 10 बाय 10 फुट, 12 फुट उंच बाजू आणि छताला पत्रा असावा. प्रति स्टॉल 2 लोखंडी टेबल कव्हरसह व 4 प्लॅस्टिक खुर्च्या, 2 ट्यूब लाइट.
16 फुट उंचीचा लाइट लावण्यासाठी टॉवर उभारणे (आवश्यक त्या सुरक्षेसह)
परिसरासाठी लाईट व्यवस्था – हॅलोजन लाईट – पाच दिवसासाठी
३२ ॲम्पीअर प्लग पॉईट – पाच दिवसासाठी
जनरेटर १२५ केव्ही डिझेल सह – पाच दिवसासाठी 16 शिफ्ट
जनरेटर ५ केव्ही डिझेल सह – पाच दिवसासाठी 8 तासाच्या 6 शिफ्ट
जनरेटर 60 केव्ही डिझेल सह – पाच दिवसासाठी 6 तासाच्या 5 शिफ्ट
ध्वनीक्षेपन व्यवस्था – व्यासपीठ व एकत्रित पी ए सिस्टीम – संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी , Amplifire, Mixer, Cordless Mics, Stand Mics of Professional quality with pagenation.
फोटो व व्हिडीओ शुटींग – पाच दिवसासाठी 2 video grapher and 2 photographer for first and fifth day and 1 video Grapher and 1 photographer for 3 days . CAMERA - HD online video Mixer+Wifi , Live Streaming fb & You tube , with Broadband (LAN) internet connection. Also providing photo album and 5 minutes video clip after completion of festival.
स्वयंसेवक – 10 महिला व 10 पुरुष प्रती दिन (एकूण 20 व्यक्ती) सहा दिवसांसाठी
पाणी व्यवस्था – पिण्याचे पाणी जार
महोत्सवाच्या आदल्या दिवसापासून सुरक्षा रक्षक – सहा दिवसासाठी रात्री 6 व दिवसा 10 प्रति दिवस (12 तास डयुटी)
प्रदर्शन स्थळ सुशोभीकरण
नोंदणी कक्ष –10 बाय 15 फुट आकाराचा कापडी मंडप, 5 टेबल 15 प्लॅस्टिक खुर्च्या तसेच नोंदणीसाठी संगणक आधारित प्रणाली विकसित करुन संपूर्ण महोत्सव कालावधीसाठी कार्यान्वित ठेवणे.
शौचालय सुविधा संच 2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर मेल ॲन्ड 2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर फिमेल ॲन्ड 4-मल्टी स्टेशन ॲन्ड रेग्युलर केमिकल टॉयलेट विथ अटेन्डट ॲन्ड वॉटर ॲरेंजमेंट– पाच दिवसासाठी
सफाई कामगार – पाच दिवसासाठी
डस्टबिन – पाच दिवसासाठी दररोजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सुविधेसह
यशस्वी आणि अनुभवी सूत्रसंचालक
महोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित शेतकरी तसेच महोत्सवास भेट देणाऱ्या नागरीकांचा महोत्सव कालावधीसाठी विमा काढणे
फायर फायटिंग सिस्टीम- महोत्सव स्थळासाठी पाच दिवसासाठी आग विझवण्यासाठी 60 सयंत्रे बसविणे आणि महानगरपालिकेचे एक अग्निशामक बंब.
पिण्याचे पाणी – पाच दिवसासाठी
आवश्यकतेनुसार फ्लेक्स तयार करून प्रदर्शित करणे
फ्लेक्स (दिशादर्शक/ पार्कीग/ इतर) - आवश्यकतेनुसार
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार उभारणे
प्रदर्शन मैदानास 6 फुट उंचीचे पत्रा व बांबूचे कुंपण करणे - 1000 मीटर
सीसी टीवी संच - संपूर्ण महोत्सव क्षेत्र सहा दिवसासाठी CCTV:- 16 Chanel DVR , Hard disk , HD camera , Camera wire/ Connetor /PVC box Cable Tie/C Clip
पत्रकार परिषद, (चहापान व स्वागत इ.)
निमंत्रण पत्रिका
महोत्सवाचे माहिती पुस्तक 4 पानी 4 रंगात डिझाईन करून छपाई करणे.
नाशिक जिल्हयातील 15 तालूके व नाशिक शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावणे व काढणे फ्रेमसह (आवश्यक त्या स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन परवानगी शुल्कासह)
प्रचार वाहन (छोटे चारचाकी वाहन) - नाशिक शहरात विविध ठिकाणी महोत्सवाचा प्रचार करणे.
नाशिक जिल्हयात जास्तीतजास्त खप असणाऱ्या वर्तमानपत्रासोबत हॅन्डबिलद्वारे प्रसिध्दी
टि.व्ही. जाहीरात (स्थानिक केबलवर)
रेडीओ/ ऑडीओ जिंगल तयार करुन रेडीओस्टेशनवर प्रसिध्द करणे
हॅन्डबील तयार करणे
नाशिक जिल्हयातील 15 तालूके व नाशिक शहरामध्ये ए3 पोस्टर्स तयार करुन लावणे (मल्टीकलर, सेल्फ स्टिकींग)
कमान उभारणी(महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी) - जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रमुख रस्त्यावर कमानी लावणे.
महोत्सवाच्या प्रसिध्दीसाठी कर्मचारी रॅली साठी आवश्यक साहित्य निर्मिती
महोत्सवाचे स्मृतीचिन्हाचे डिझाईन तयार करुन मंजुर डिझाईननुसार स्मृतीचिन्ह तयार करुन घेणे.
पुरस्कारार्थी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचेसाठी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र यांचे डिझाईन तयार करुन घेऊन मंजुर डिझाईननुसार तयार करणे.
प्रदर्शन साहित्य मांडणीसाठी डिश, बाऊल्स, नमुना चिठ्ठी स्टॅन्डसह इ.
प्रदर्शनासाठी आवश्यकतेनुसार स्टॅन्डीज तयार करुन उपलब्ध करुन देणे.
KALATMAK MANDAP DECORATERS
Kailas Mandap And Light Decoraters
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .