Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.1 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC AOC | |
| 2 | L3₹1.5 L+₹32,498.75 (28.7%)Accepted-AOC | L3 | Accepted-AOC AOC | |
| 3 | L2₹1.4 L+₹30,740.50 (27.2%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Rejected | |
| 4 | L4₹1.7 L+₹54,667.50 (48.3%)Rejected-Finance | L4 | Rejected-Finance Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹25,000
Closing Date
11 Jan 2021, 5:00 pmClosed
CO MC Nandura
MC Nandura
Janjagran Mahiti Shikshan Sanwad Ghadawun Ananebabat Vividh Karyakram Karnekarita Dar Patrak Dene
2020_DMA_626273_2
MCN/Health/NIT02/2020-21
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Nandura
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹25,000
4 Feb 2022
29 Dec 2020
12 Jan 2021
29 Dec 2020
11 Jan 2021
29 Dec 2020
Amount
अॅप्रन/ गाऊन टेरीकॉट कापडचा ज्यावर स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 व स्वच्छतेची सप्त पदी प्रिन्ट केलेली असेल
कॉटन कॅप स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 प्रिन्ट केलेली
स्कुल बॅग स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 प्रिन्ट केलेली
जुट पिशवी साईज 30 X 50 X 12 cm आकाराच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 प्रिन्ट केलेली
मोम्यान्टो/ शिल्ड लॅमीनेटेड, लाकडीसाईज 6 इंच स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 प्रिन्ट केलेली
मोम्यान्टो/ शिल्ड लॅमीनेटेड, लाकडीसाईज 8 इंच स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 प्रिन्ट केलेली
मोम्यान्टो/ शिल्ड लॅमीनेटेड, लाकडीसाईज 10 इंच स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 प्रिन्ट केलेली
शाल उत्तम कॉलेटी असलेली स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 प्रिन्ट केलेली श्रीफळा सह
पितळी/प्रिंन्टेड/लोखंडी बॅच स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 लिहलेले साईज 1.25 इंच आकाराचा
स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 लिहलेले तिरंगा बिला 4 ते 5 इंच आकाराचा
प्रिन्टींग साहित्य, हॅन्डबिल नोटीस व इतर साईज 1 X 8
प्रिन्टींग साहित्य, हॅन्डबिल नोटीस व इतर साईज 1 X 5
प्रिन्टींग साहित्य, हॅन्डबिल नोटीस व इतर साईज 1 X 4
स्टीकर मल्टीकलर साईज 1 X 8
स्टीकर मल्टीकलर साईज 1 X 5
स्टीक मल्टीकलर साईज 1 X 4
स्टीकर मल्टीकलर साईज 1 X 2
प्रमाणपत्र मल्टीकलर प्रिन्ट ऑर्टपेपर 130 जि.एस.एम साईज A4
टिशर्ट ज्यावर स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 व स्वच्छतेची सप्तपदी प्रिन्ट केलेली असेल
टाटा एस गाडी वर जाहीरात रथ तयार करणे व त्यावर साऊंट सिस्टीम ड्रायव्हर डिझेल सहप्रती दिवस भाडे
फोटो काढणे व प्रिन्ट पुरविणे साईज 4 x 6 Inch
न.प. च्या सुचने प्रमाणे शहरात सर्वेकरुन लाभार्थी/दोषी/प्रकारानुसारव्यक्ती/संस्था शोध घेणे त्यांचे रेकॉर्ट तयार करणे व नोटीस/सुचनापत्र/ स्टिकर बजावणे संबंधीताकडून पोच घेणे व मोबाईल नंबर घेणे रेकॉर्ड तयार करुन सादर करणे.
प्रशिक्षण/ प्रबोधन/मोहल्ला सभा घेऊन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे. कार्यक्रमसाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे,कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे, कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावीत होणाऱ्या नागरिकांना आवाहन करणे, कार्यक्रमात किमान 50 व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अशा कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणे करीता प्रती कार्यक्रम दर देणे
प्रशिक्षण/ प्रबोधन/मोहल्ला सभा घेऊन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे. कार्यक्रमसाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे, कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे, कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावीत होणाऱ्या नागरिकांना आवाहन करणे, कार्यक्रमात किमान 50 ते 100 व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अशा कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणे करीता प्रती कार्यक्रम दर देणे
प्रशिक्षण/ प्रबोधन/मोहल्ला सभा घेऊन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे. कार्यक्रमसाठी आवश्यकते मनुष्यबळ पुरविणे, कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे, कार्यक्रम यशस्वी करणे साठी कार्यक्रमा पुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावीत होणाऱ्या नागरिकांना आवाहन करणे, कार्यक्रमात किमान 50 पेक्षा जास्त व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अशा कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणे करीता प्रती कार्यक्रम दर देणे
कार्यक्रमासाठी खुर्च्या न.प. सुचवेलत्या स्थळी प्रती कार्यक्रम पोच सेवा भाडेतत्वावर पुरविणे.
कार्यक्रमासाठी डायसटे बलवटे बल वरील कपडासह न. प. सुचवेलत्या स्थळी प्रती कार्यक्रम पोच सेवा भाडेतत्वावर पुरविणे.
शहरात शाळा, कॉलेज, सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया, मोहले, वार्ड, यांच्यात स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पर्धेसंबधीत आवश्यक ते माहिती गोळा करणे. माहिती तज्ञा कडून तपासुन घेणे त्यानुसार माहिती चे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुशंगाने आवश्यक ते प्रबोधान साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वी रित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 0 ते 50 घटक
शहरात शाळा, कॉलेज, सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया, मोहले, वार्ड, यांच्यात स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पर्धेसंबधीत आवश्यक ते माहिती गोळा करणे. माहिती तज्ञा कडून तपासुन घेणे त्यानुसार माहिती चे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुशंगाने आवश्यक ते प्रबोधान साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वी रित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 50 पेक्षा जास्त घटक
शहरात शाळा, कॉलेज, सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया, मोहले, वार्ड, यांच्यात स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पर्धेसंबधीत आवश्यक ते माहिती गोळा करणे. माहिती तज्ञा कडून तपासुन घेणे त्यानुसार माहितीचे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुशंगाने आवश्यक ते प्रबोधान साहित्य पुरवठाकरणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वी रित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 100 ते 500 घटक
पोस्टर बॅनर फ्रेम सहव न.प. सुचवेल त्या ठिकाणी लावण्या सह मनुष्यबळ व साहित्या सहप्रती चौरस फुटाचे दर देणे.
वॉल पेटींग उत्तम दर्जाचे ऑईल पेंटमध्ये प्रती चौरस फुटाचे दर देणे
स्वच्छते विषयक पथनाटय न. प. सुचवील त्यावेळी व स्थळीएकुण 1 ते 5 लोकांचा संच आवश्यक काटयुम, स्टेज साऊंट सिस्टीम व इतर पुरक साहित्या सह
स्वच्छते विषयक पथनाटय न.प. सुचवील त्यावेळी व स्थळी एकुण 5 ते 10 लोकांचा संच आवश्यक काटयुम, स्टेज साऊंट सिस्टीम व इतर पुरक साहित्या सह
प्लॉस्टीक शिट वर्क्स स्वच्छते विषयक साहित्य प्रिन्ट करुन देणे. साईज 1.5 x 3 फुट
शहरात सार्वजनिक शौचालयची स्वच्छता तपासुनतसेच शहरातील मोठे कचरा कुंडीकचऱ्याचे ठिकाणे शोधून त्यावर दररोज देखरेख करुन न.प. चे नेमलेल्या कंत्राटदारास सुचना देऊन स्वच्छ करणे करीता सुपरवाईजरी कामाकरीता मुनष्यबळ पुरविणे.
आयसी अक्टीव्हीटी चे पेजेंटेशन करणे साठी पि.पि.टी तयार करुन देणे. प्रती पिपिटी दर
व्हिडीओ शुटींग एचडी कॅमेराने व ड्रोन कॅमेरारे काडींगचे प्रती ता सदर
घंटागाडी सोबत ओला व सुका कचरा विलगीकृत करुन द्यावा यासाठी बचत गटाच्या महिला गाडी सोबत फिरणे व त्याव्दारे नागरिकांना प्रबोधन करणे करीता मनुष्यबळ पुरविणे प्रती नग
स्वच्छतेची जागृती व्हावी त्याव्दारे स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे,सेल्फी स्पर्धा घेणेस्वच्छते विषयक लोगन, म्हणी, सुवीचार, वाक्यप्रचार व्हाट्रसपअप व ट्रिटर वर पसरविणे, शहरातील स्वच्छतेची माहिती, जनजागृती पर कार्यक्रम व फोटो नगरसेवक, नागरिक, अधिकारी , प्रत्रकार, वकील, डॉक्टर, एनजीओ इत्यादीच्या व्हाटसप ग्रुप तयार करुन व्हायरल करणेया करीता आयटीआय प्रशिक्षीत संगणक तज्ञ व कार्यालयीन कामासाठी तसेच आयईसीच्या कामाचेरे कार्डअहवाल, रिझल्ट पत्रव्यवहार संगणीकृत टायपींग करुन देणे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ पुरवठाकरणे.
आयसीटीची सर्व कामे योग्य प्रकारे कार्यान्वीत व्हावी यासाठी एमबीए/ इंजिनिअर/ग्रजुअट शैक्षणिक पात्रता असलेले मॅनेजमेंट स्तरावरील मनुष्यबळ सेवा पुरविणे
घन कचरा व्यवस्थापनातील कर्मचारी शाळा, एनजीओ, शहरातील विविध संस्था यांना आवश्यकते नुसार प्रशिक्षणदेण्यासाठीविविधविषयातीलअनुभवीतज्ञवैज्ञानिक / प्रशिक्षकांचेमनुष्यबळपुरविणे.
घंटागाडीचा नोड प्रमाणे हजेरी लावण्यासाठी QR कोड तयार करणे व शहरात नोड शोधून रूट मॅप तयार करून QR कोड मौक्यावर लावणे
लावण्यात आलेल्या QR कोडसाठी सॉफ्टवेयर पूरवणे व त्याचे दैनिक रेकॉर्ड ठेवणे प्रती एक हजार रेकॉर्ड साठी दर पुरवणे
QR कोडच्या रेकॉर्ड नुसार मूल्यांनाकान करणे रूट मॅप ला पूर्णस्थापित करणे संबंधीतास नोटिस तयार करणे व बजावणे प्रती नोटिस चे दर देणे
शहरातील विविध ठिकाणी असल्येल्या कचर्याचे ठिकाणे शोधून त्यावर माणसे लाऊन न.प. नियमानुसार दंडाची रक्कम वसूल करणे व वसूल केलेल्या दंडाचे भागांश नुसार रक्कम घेणे साठी दर पुरवणे उदा. 500 रु दंड केल्यास 50 % भागांशासाठी 250
शहरातील विविध ठिकाणी विक्री/वापर करीत असलेल्या प्लॅस्टिक दुकांदारचा शोध लाऊन त्यासाठी माणसे लाऊन न.प. नियमानुसार दंडाची रक्कम वसूल करणे व वसूल केलेल्या दंडाचे भागांश नुसार रक्कम घेणे साठी दर पुरवणे उदा. 500 रु दंड केल्यास 50 % भागांशासाठी 250
शहरातील विविध ठिकाणी उघड्यावर शौच व लघुशंका करण्याचा शोध लाऊन त्यासाठी माणसे लाऊन न.प. नियमानुसार दंडाची रक्कम वसूल करणे व वसूल केलेल्या दंडाचे भागांश नुसार रक्कम घेणे साठी दर पुरवणे उदा. 500 रु दंड केल्यास 50 % भागांशासाठी 250
MUKTAI MAHILA BACHAT GAT
SHREEJI EVENTS MANAGEMENT GROUP
PRASHIK MALIHA BACHAT GUT
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .