Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹7.0 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Document are not valid | |
| 3 | Rejected-Technical NEAR RAHUL TRADERS INDUSTRIAL ESTATE CHAITANYA NAGAR SANGALI SANGLI MAHARASHTRA 416416 | SANGLI | MAHARASHTRA | 416416 | - | Rejected-Technical Document are not valid | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Document are not valid | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Document are not valid |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹10,000
Closing Date
13 Dec 2022, 5:00 pmClosed
Chief Officer, Dahanu Municipal Council
Dahanu Municipal council
To awareness, promotion and dissemination of cleanliness under Garbage Free city, GFC, ODF Plus, and Swacch Survekshan 2023 as per Government Guidelines under Dahanu Municipal Council limits.(Retender 1)
2022_DMA_852435_2
DNP/2459/2022-23 Dt.17/11/2022
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
180 days
Dahanu Municipal Council
As per tender Document
2 documents required · 2 mandatory
₹1,000
₹10,000
20 Apr 2023
6 Dec 2022
14 Dec 2022
6 Dec 2022
13 Dec 2022
6 Dec 2022
Amount
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत कॉर्नर सभा घेणे.
नगर परिष अधिकारी,कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी, सोसायटी, बचत गट, शिक्षण संस्था,व्यापारी संघटना, कचरावेचक इत्यादीसाठी स्वच्छतेविषयक प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करणे.
मासिक उत्कुष्ट सफाई कर्मचारी निवड करणे.
सफाई कर्मचारी व शहरातील कचरा वेचकांना तीन सरकारी योजनांचा लाभ करुन देणे.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध पुरस्कार देणेबाबत कार्यवाही करणे.
सर्व ट्रेडिशनल डे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम घेणे.
जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन हॅडवॉश, होम कंपोस्टिंग, कचरा वर्गीरण व स्वच्छतेचा संदेश देणे.
प्लास्टिक बंदी जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम राबविणे.
शहरात विविध ठिकाणी स्वच्छता रॅलीचे आयोजन करणे.
Citizen फिडबॅक अंतर्गत Bulk SMS व्दारे नागरीकांमध्ये जनजागृती करणे.
कर्मचारी आरोग्य तपासणी आरोग्य शिबीर आयोजीत करणे.
सर्व एक्टीविटी सोशल मिडीयावर पोस्ट करणे. (फेसबुक, व्टिटर, व्हॉटस्अप, इन्स्टा इत्यादी)
पथनाटय,रोड-शो,लघुनाटिका अशा विविध माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती व प्रबोधन करणे.
घरगुती खतनिर्मिती वरती भर देऊन शहरात प्रात्यक्षिक घेणे.
घरोघरी जाऊन कचरा वर्गीकरण बाबत जनजागृती करणे.
शहरात विविधस्तरावर स्वच्छता संदर्भात विविध स्पर्धाचे आयोजन करणे.
स्वच्छ व हरित शपथ घेणे.
शहरातील चौक,पुतळे,गार्डन या ठिकाणी श्रमदान मोहिमेचे आयोजन करणे.
वॉर्ड आत्मनिर्भर करणे.
स्वच्छता Innovative technology challenge स्पर्धेचे आयोजन करणे.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने विविध स्पर्धेचे आयोजन करणे.
स्वच्छता impact बाबत वेगवेगळया योजन राबविणे व सन्मान सोहळा आयोजीत करणे.
स्वच्छता champion सन्मान सोहळा आयोजित करणे.
Zero waste event कार्यक्रमाचे आयोजन करणे.
Citizen engagement अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे.
सोसायटीमधील कचरा गोळा करणा-या व्यक्तींचा सर्वे करुन त्यांना घनकचरा व्यवस्थापन मध्ये सामावून घेऊन त्यांना प्रशिक्षण,ओळखपत्र व संरक्षक उपकरणे देणे.
थ्री आर (Reduce, Reuse, Recycle) अंतर्गत एक्टीविटी राबवणे व त्याची नोंद ठेवणे.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नाविन्यपुर्ण (Innovation) उपक्रम राबविणे.
Citizen Feedback (नागरीकांच्या स्वच्छतेच्या प्रतिक्रिया)
स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत E-Learning course सोडवणे.
सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत कार्यक्रम आयोजीत करणे.
सेल्फी पॉईट उपक्रमाचे आयोजन करणे.
स्वच्छता अभियाना संदर्भात ध्वनिफीत (Audio) तयार करणे (ऑडीओ टाईम 2 ते 5 मिनिट)
स्वच्छ भारत अभियाना संदर्भात शॉर्ट विडीओ तयार करणे (व्हिडीओ टाईम 2 ते 5 मिनिट)
स्वच्छता अँप व स्वच्छ मंचावरील एक्टीव्ह सभासद वाढवून त्याचा वापर वाढविणे प्रती स्वच्छता अँप डाऊनलोड करणे.
वैयक्तीक शौचालयाचा सर्वेक्षण करणे, माहिती excel शिट मध्ये इंग्रजी भाषेत यादी तयार करणे, सदरची यादी नगर परिषदेस उपलब्ध करणे.
शौचालयाचा सेप्टीक टँकचा Geo tag फोटो काढणे व यादीतील नंबर प्रमाणे फोटोला नंबर देणे. सदरचे Geo tag फोटो नगर परिषदेस हार्ड डिस्कमध्ये उपलब्ध करणे.
स्वच्छता एप बाबत जनजागृती करणे.
National behavour change communication framework for garbage free citics आणि Behaviour change communication framework for garbage free citics च्या मार्गदर्शक पुस्तिकेतील सुचना नुसार अंमलबजावणी करणे.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 व Garbage Free citics च्या मार्गदर्शक पुस्तिकेतील IEC एक्टीविटीची अंमलबजावणी करुन त्यांचे रिपोर्ट नगर परिषदेकडे सादर करणे. तसेच Mouha या संस्थेमार्फत वेळोवेळी येणा-या IEC एक्टीविटी करणे व रिपोर्ट आरोग्य विभागाकडे सादर करणे.
प्रत्येक महिन्यात स्वच्छ वॉर्ड रॅकींग आयोजित करणे. शहरातील प्रत्येक प्रभागातील हॉटेल, शाळा, हॉस्पीटल, RWAs,Government office and market association यांचे तपासणी करुन स्वच्छ वॉर्ड रॅकींग मधील SOP प्रमाणे मुल्यमापन करणे व प्रथम,व्दितीय,व तृतीय क्रमांकाचे संस्थेला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणे व सदर कामाचे Geotag Photo आणि रिपोर्ट नगर परिषदेला सादर करणे.
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .