Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹66.8 LRejected-Finance | L1 | Rejected-Finance L1 | |
| 2 | L2₹1.2 Cr+₹50.9 L (76.3%)Rejected-Finance HADAPSAR PUNE | PUNE | PUNE | MAHARASHTRA | L2 | Rejected-Finance L2 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹6 L
Closing Date
29 Mar 2021, 3:00 pmClosed
CO
BHUSAWAL_MUNICIPAL_COUNCIL
SOLID WASTE MANEGMENT
2021_DMA_652133_3
BMC/HEALTH/2021/889
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
BHUSAWAL_MUNICIPAL_COUNCIL
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹30,000
₹6 L
12 May 2022
23 Mar 2021
30 Mar 2021
23 Mar 2021
29 Mar 2021
23 Mar 2021
Amount
प्रत्येक घरातून कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकुण 50 घंटागाड्याद्वारे - न.प. मालकीच्या 35 घंटागाड्या व मक्तेदाराने लावायच्या 15 घंटागाड्या) - (प्रत्येक घंटागाडीवर एक ड्रायव्हर व 2 हेल्पर) 50 ड्रायव्हर - 100 हेल्पर - दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी भागाकरीता 10 सायकल रिक्षा / हातगाड्या लावणे आवश्यक - प्रत्येक घरातुन कचरा उचलणे बंधणकारक राहील.
दुकाने, भाजीपाला मार्केट, हाँटेल्स, शासकीय /निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, इ. व्यापारी क्षेत्रातील कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकुण 5 घंटागाड्याद्वारे, मक्तेदाराने लावायच्या 5 घंटागाड्या) 05 ड्रायव्हर - 10 हेल्पर
ओला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया करुन खत निर्मिती करणे (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह)
भुसावळ शहरातील यावल रोड, जळगांव रोड, जामनेर रोड, खडका रोड, वरणगाव रोड व बाजारपेठ / व्यापारी परिसरात रोज रात्री झाडू मारणे, स्वच्छता करणे. किमान आवश्यक कर्मचारी - 35 मंजूर , रस्त्यांची एकूण अंदाजे लांबी - 18 कि. मी.
भुसावळ शहरातील जळगांव रोड, जामनेर रोड व खडका रोडच्या लगतच्या दोन्ही बाजुच्या मोठ्या ग़टारींची आवश्यकतेप्रमाणे सफाई करणे, गाळ काढणे व काढलेला गाळ शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (जे.सी.बी., ट्रॅक्टर, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
मोकळ्या जागा, कचरा कुंड्या, ट्वीन बिन्स मधील कचरा संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
रस्ते, गटार (open and closed) मधील काढण्यात आलेला गाळ / कचरा उचलणे व नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकुण 15 ट्रॅक्टरद्वारे) - 15 ड्रायव्हर - 60 मजुर (प्रत्येक ट्रॅक्टरवर 4 मजुर व 1 ड्रायव्हर)
बांधकाम राडारोडा नगरपरिषदे मार्फत कळविण्यात आलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
आवश्यकतेनुसार शहरात स्वच्छतेच्या कामाकरीता JCB पुरविणे (न.प. च्या लेखी आदेशानुसार)
घनकचरा व्यवस्थापन योग्यरितीने करण्यासाठी तसेच कामकाजावर नियंत्रण ठेवण्य़ाकरीता 15 सुपरवाईजर(पदवीधर व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक)नेमणे
न.प. मालकीच्या ओपन स्पेस / ईमारतींच्या आवारामधील / मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडरमधील व रस्त्याकडेची झाडे-झु्डपे काढून स्वच्छता करणे किमान आवश्यक कर्मचारी - 20 मंजूर
भुसावळ नगर परिषदेच्या सर्व सार्वजनिक शौचालयांची दैनंदिन स्वच्छता करणे व देखभाल करणे (Care Taker नेमणे). (साहित्य , उपकरणे, कर्मचारी ई. खर्चासह) (प्रत्येक सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी 24 तास स्वतंत्र कर्मचारी उपलब्ध ठेवणे व दिवसभरात नियमितरित्या शौचालयाची स्वच्छता करणे ) अ. सार्वजनिक शौचालये 34 - 597 सिट्स ब. सार्वजनिक मुता-या 17 - 17 सिट्स क. न.प. शॉपिंग कॉम्प्लेक्स व बाजारपेठ परिसर 50 सिट्स
भुसावळ शहर हद्दीत मोकाट जनावरे पकडणे व नेमुन दिलेल्या ठिकाणी सोडणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
भुसावळ शहर हद्दीत मृत प्राणी उचलणे व नेमुन दिलेल्या त्याची विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
नगरपरिषद मालकीचे लोडर प्रती नग प्रती माह भाडे
नगरपरिषद मालकीची घंटागाडी प्रती नग प्रती माह भाडे
नगरपरिषद मालकीचे Dumper placer प्रती नग प्रती माह भाडे
नगरपरिषद मालकीचे ट्रॅक्टर प्रती नग प्रती माह भाडे
PRADEEP HANUMANT JADHAV
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .