Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.8 CrAccepted-AOC AMARAVATI | ₹1.8 Cr Quoted ₹6,650 | L1 | Accepted-AOC because of l1 |
| 2 | L2₹7,732+₹1,082 (16.3%)Rejected-Finance AMRAVATI | ₹7,732+₹1,082 (16.3%) | L2 | Rejected-Finance BECUSE OF L2 |
| 3 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical Rejected |
| Sl No | Description | Qty | Unit | Core Projet Engineers and Consultants Pvt. Ltd L1 | Sthapatya consultants India Pvt Ltd L2 |
|---|---|---|---|---|---|
| 1.00 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 1 ते 500 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर | 1 | प्रति मिळकत | 651 ₹651 Lowest | 727 ₹727 |
| 2.00 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 501 ते 1000 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर | 1 | प्रति मिळकत | 951 ₹951 Lowest | 1,000 ₹1,000 |
| 3.00 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 1001 ते 2000 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर | 1 | प्रति मिळकत | 1,251 ₹1,251 Lowest | 1,500 ₹1,500 |
| 4.00 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 2001 ते 3000 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर | 1 | प्रति मिळकत | 1,551 ₹1,551 Lowest | 1,800 ₹1,800 |
| 5.00 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 3001 चौ. फुटच्या पुढील प्रती मालमत्ता दर | 1 | प्रति मिळकत | 2,100 ₹2,100 Lowest | 2,500 ₹2,500 |
| 6.00 | शासनाव्दारे महाराष्ट्रामधील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींना आय.डब्ल्यु. बी. पी वसुली विभागाच्या माहितीची साठवणुक करण्याकरिता पुरविण्यात आली आहे. निवडक एजन्सी फील्ड सर्व्हे पूर्ण करेल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करेल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपरिषदेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल, त्यानंतर वैयक्तिक कर निश्चित केला जाईल, मालक तपशील, इतर गोळा केलेली माहिती ही अंतिम डेटा एंट्री करेल. IWBP सॉफ्टवेअर निवडलेल्या बोलीदाराची ही जबाबदारी असेल. सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह. | 1 | प्रति मिळकत प्रति वर्ष | 131 ₹131 Lowest | 175 ₹175 |
| 7.00 | १. नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल.
२. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल.
३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपरिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांना इतर कोणतेही नोटीस वाटप करणे. | 1 | प्रति मिळकत | 15 ₹15 Lowest | 30 ₹30 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
21 May 2026, 4:00 pmClosed
Chief Officer
shirpur warvade municipal council
Property tax Assessment of shirpur warvade municipal council
2026_DMA_1303143_1
Propertytax
Open Tender
Scanning, Digitisation Services
Item Rate
270 days
Shirpur
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,900
₹1 L
21 Aug 2026
15 May 2026
22 May 2026
15 May 2026
21 May 2026
15 May 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 1 ते 500 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर | - | प्रति मिळकत | - | - |
| 2 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 501 ते 1000 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर | - | प्रति मिळकत | 1 | - |
| 3 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 1001 ते 2000 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर | - | प्रति मिळकत | 1 | - |
| 4 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 2001 ते 3000 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर | - | प्रति मिळकत | 1 | - |
| 5 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 3001 चौ. फुटच्या पुढील प्रती मालमत्ता दर | - | प्रति मिळकत | 1 | - |
| 6 | शासनाव्दारे महाराष्ट्रामधील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींना आय.डब्ल्यु. बी. पी वसुली विभागाच्या माहितीची साठवणुक करण्याकरिता पुरविण्यात आली आहे. निवडक एजन्सी फील्ड सर्व्हे पूर्ण करेल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करेल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपरिषदेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल, त्यानंतर वैयक्तिक कर निश्चित केला जाईल, मालक तपशील, इतर गोळा केलेली माहिती ही अंतिम डेटा एंट्री करेल. IWBP सॉफ्टवेअर निवडलेल्या बोलीदाराची ही जबाबदारी असेल. सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह. | - | प्रति मिळकत प्रति वर्ष | 1 | - |
| 7 | १. नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल.
२. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल.
३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपरिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांना इतर कोणतेही नोटीस वाटप करणे. | - | प्रति मिळकत | 1 | - |
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.53 MB
TenderFormHT.pdf
Tender Documents • 0.75 MB
NIT1HT.pdf
Other Document • 0.52 MB
BOQ_2237245.xls
BOQ • 0.29 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .