Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹17.0 LAccepted-AOC NULL | ₹17.0 L | L1 | Accepted-AOC Work order done with L1 bidder |
| 2 | L2₹19.2 L+₹2.2 L (12.8%)Rejected-Finance | ₹19.2 L+₹2.2 L (12.8%) | L2 | Rejected-Finance L2 Bidder |
| 3 | L3₹19.8 L+₹2.8 L (16.4%)Rejected-Finance | ₹19.8 L+₹2.8 L (16.4%) | L3 | Rejected-Finance L3 Bidder |
| 4 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical Tech documents not as per tender |
| 5 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical Tech documents not as per tender |
| Sl No | Description | Qty | Unit | Rajkamal Mandap Light Decoration L3 | Laxmi Enterprises L1 | BALAJI MULTIMEDIA EVENTS AND MANAGEMENT L2 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00Providing Mandap Arragment& Other Necessory service Facilities, Publicity & Management of Entrire Festival for Wainganga Krushidhara Mahotsav 2025-26 | ||||||
| 1.01 | वैनगंगा कृषिधारा महोत्सवासाठी आयोजनासाठी आवश्यकतेनुसार ठिकाण/जागा भाडयाने घेणे | 1 | Nos. | 55,000 ₹55,000 | 50,000 ₹50,000 | 11,000 ₹11,000 Lowest |
| 1.02 | वैनगंगा कृषिधारा महोत्सवासाठी आयोजनासाठी ठिकाण साफसफाई व सपाटीकरण करणे | 1 | Nos. | 25,000 ₹25,000 | 1,000 ₹1,000 Lowest | 11,000 ₹11,000 |
| 1.03 | वैनगंगा कृषिधारा महोत्सवासाठी आयोजनासाठी ठिकाण कंपाऊड करणे (पत्रा/बांबु) | 1 | Nos. | 30,000 ₹30,000 | 17,000 ₹17,000 | 11,000 ₹11,000 Lowest |
| 1.04 | मुख्य कार्यक्रम दालन तथा शासकीय योजना दालन : वॉटरप्रूफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, पुर्ण दालन मेंटींग सह, १२ ग्रील सोफे, प्रति दिवस ५०० खुर्चा, आवश्यक तेवढ्या सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह, उपस्थित अधिकारी/कर्मचारी व मुख्य दालनात उपस्थित सर्व लोकांसाठी पहिल्या दिवशी अल्पोपहार व चहा व शेवटच्या दिवशी सर्व उपस्थितांना जेवन. 80*150 ft. | 1 | Nos. | 2,21,000 ₹2,21,000 Lowest | 2,40,000 ₹2,40,000 | 2,80,000 ₹2,80,000 |
| 1.05 | शासकीय योजना दालन ( Dome Shape) - वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस Octanorm Modular प्रदर्शन स्टॉल सह , प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, शासकीय योजना दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकूण स्टॉल संख्या ३० 10*10 ft. | 30 | Nos. | 3,700 ₹1,11,000 | 2,000 ₹60,000 Lowest | 3,000 ₹90,000 |
| 1.06 | मुख्य कार्यक्रम दालन स्टेज : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, १०VIP सोफे, ६ वायरलेस माईक, २ पोडीयम व स्टॅन्डींग माईक, प्रति दिवस १५ खुर्चा, आवश्यक तेवढया सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह ३२ एमपिअर प्लग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार ( 1 LED 16*7 Display screen दररोज च्या थीमसह) , उपस्थित मान्यवर, अतिथी, अधिकारी/कर्मचारी व मंचावर उपस्थित सर्व लोकांसाठी, अल्पोहार, चहा व बिस्किट व पाणी बॉटल आवश्यकतेनुसार, मंचावर व मंचासमोर आकर्षक फुलांची सजावट करणे, मंचावर जिल्हा कृषि महोत्सवाचे बॅनर लावणे, प्रोजेक्टर , मंचकाची सुरक्षा तपासणी पिडब्लूडी विभागाकडुन करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील. 24*35 ft. | 1 | Nos. | 1,11,000 ₹1,11,000 Lowest | 2,00,000 ₹2,00,000 | 2,40,000 ₹2,40,000 |
| 1.07 | प्रदर्शन दालन (A): कृषि निविष्ठा दालन ( Dome Shape) : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस Octonorm Modular प्रदर्शन स्टॉल सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर,कृषि निविष्ठा दालन असे बॅनर दालन साईज नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या ६०. 7.5*7.5 ft. | 50 | Cum. | 4,420 ₹2,21,000 | 2,000 ₹1,00,000 Lowest | 2,500 ₹1,25,000 |
| 1.08 | प्रदर्शन दालन (B) शेतकरी उत्पादन कंपनी व बचत गटाचे दालन ( Dome Shape) : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस Octanorm Modular प्रदर्शन स्टॉल सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर,कृषि निविष्ठा दालन असे बॅनर दालन साईज नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या ६० 7.5*7.5 ft. | 50 | Nos. | 4,420 ₹2,21,000 | 3,000 ₹1,50,000 | 2,500 ₹1,25,000 Lowest |
| 1.09 | प्रदर्शन दालन क्रमांक (C) : कृषि यांत्रीकीकरण व औजारे साहित्य : मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल ६ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, कृषि यांत्रीकीकरण औजार साहित्य दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या 25 20*15 ft. | 25 | Nos. | 3,000 ₹75,000 Lowest | 3,000 ₹75,000 Lowest | 3,500 ₹87,500 |
Tender Value
₹20 L
EMD Value
₹50,000
Closing Date
5 Mar 2026, 3:00 pmClosed
Project Director ATMA Bhandara
ATMA office Rajiv Gandhi sq Bhandara
Vainganga Krushi Mahotsav Bhandara
2026_DOA_1282151_1
ATMABhandara/Krushi/2026
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
7 days
Railway Maidan Bhandara
Plz refer tender documents
2 documents required · 2 mandatory
₹3,000
₹50,000
ATMA office Rajiv Gandhi sq Bhandara
1 Apr 2026
27 Feb 2026
6 Mar 2026
27 Feb 2026
5 Mar 2026
27 Feb 2026
27 Feb 2026 - 2 Mar 2026
2 Mar 2026
Providing Mandap Arragment& Other Necessory service Facilities, Publicity & Management of Entrire Festival for Wainganga Krushidhara Mahotsav 2025-26
वैनगंगा कृषिधारा महोत्सवासाठी आयोजनासाठी आवश्यकतेनुसार ठिकाण/जागा भाडयाने घेणे
वैनगंगा कृषिधारा महोत्सवासाठी आयोजनासाठी ठिकाण साफसफाई व सपाटीकरण करणे
वैनगंगा कृषिधारा महोत्सवासाठी आयोजनासाठी ठिकाण कंपाऊड करणे (पत्रा/बांबु)
मुख्य कार्यक्रम दालन तथा शासकीय योजना दालन : वॉटरप्रूफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, पुर्ण दालन मेंटींग सह, १२ ग्रील सोफे, प्रति दिवस ५०० खुर्चा, आवश्यक तेवढ्या सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह, उपस्थित अधिकारी/कर्मचारी व मुख्य दालनात उपस्थित सर्व लोकांसाठी पहिल्या दिवशी अल्पोपहार व चहा व शेवटच्या दिवशी सर्व उपस्थितांना जेवन. 80*150 ft.
शासकीय योजना दालन ( Dome Shape) - वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस Octanorm Modular प्रदर्शन स्टॉल सह , प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, शासकीय योजना दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकूण स्टॉल संख्या ३० 10*10 ft.
मुख्य कार्यक्रम दालन स्टेज : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, १०VIP सोफे, ६ वायरलेस माईक, २ पोडीयम व स्टॅन्डींग माईक, प्रति दिवस १५ खुर्चा, आवश्यक तेवढया सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह ३२ एमपिअर प्लग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार ( 1 LED 16*7 Display screen दररोज च्या थीमसह) , उपस्थित मान्यवर, अतिथी, अधिकारी/कर्मचारी व मंचावर उपस्थित सर्व लोकांसाठी, अल्पोहार, चहा व बिस्किट व पाणी बॉटल आवश्यकतेनुसार, मंचावर व मंचासमोर आकर्षक फुलांची सजावट करणे, मंचावर जिल्हा कृषि महोत्सवाचे बॅनर लावणे, प्रोजेक्टर , मंचकाची सुरक्षा तपासणी पिडब्लूडी विभागाकडुन करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील. 24*35 ft.
प्रदर्शन दालन (A): कृषि निविष्ठा दालन ( Dome Shape) : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस Octonorm Modular प्रदर्शन स्टॉल सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर,कृषि निविष्ठा दालन असे बॅनर दालन साईज नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या ६०. 7.5*7.5 ft.
प्रदर्शन दालन (B) शेतकरी उत्पादन कंपनी व बचत गटाचे दालन ( Dome Shape) : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस Octanorm Modular प्रदर्शन स्टॉल सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर,कृषि निविष्ठा दालन असे बॅनर दालन साईज नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या ६० 7.5*7.5 ft.
प्रदर्शन दालन क्रमांक (C) : कृषि यांत्रीकीकरण व औजारे साहित्य : मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल ६ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, कृषि यांत्रीकीकरण औजार साहित्य दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या 25 20*15 ft.
प्रदर्शन दालन (D) : खादय पदार्थ दालन : मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल ६ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, खादय पदार्थ दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या २५ 15*10 ft.
नोदणी कक्ष: वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल २ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन १, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, स्टॉलला नोंदणी कक्षाचे स्टिकर, कृषि नोंदणी कक्ष दालन असे बॅनर दालन साईज नुसार लावणे 10*10 ft.
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशव्दार- त्रिमितीय डिझायनसह 35*25 ft
प्रक्षेत्र सुशोभिकरण स्थान प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, फक्की मारणे, कुंडया लावणे, पाणी मारने
हॅलोजन लॉईट व मेटल लॉइंट टॉवरसह आवश्यकतेनुसार पाच दिवसासाठी
जनरेटर १२५ केविऐ डिझेल व आवश्यक साहित्यासह
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 20 लिटर पिण्याच्या पाण्याचे जार व ग्लास व्यवस्था करणे
समई, तेल, वाती, अगरबती, कुंकू, हळद, आवश्यकतेनुसार इतर साहित्य
रिबेन, कैची, सेलोटेप आवश्यकतेनुसार इतर साहित्य
सन्मान चिन्ह:व्याख्याते, पारितोषिक शेतकरी व अधिकारी
मान्यवर बॅच, स्थानीक उत्पादनांनी तयार केलेली बॉस्केट तसेच आवश्यकतेनुसार इतर साहित्य
प्रमाणपत्र स्टॉल धारकांना व पारीतोषीक प्राप्त शेतकरी
फोटो व विडीयो शुटींग संपूर्ण ५ दिवसासाठी (कमीत कमी ३०० फोटोचा अल्बम व सिडीमध्ये व पेनड्राईव्ह मध्ये 5 दिवस व्हिडिओ शुटिंग)
होर्डिग जिल्हास्तरावर 15 व तालुका 35 ( एक आठवडापूर्वी पासून ) (जिल्हयातील मुख्य ठिकाणी व सर्व तालुक्यातील ठिकाणी) लावणे व काढणे 15*8 sq ft.
फ्लेक्स जिल्हयातील मुख्य ठिकाणी व सर्व तालुक्यातील ठिकाणी) लावणे व काढणे (एक आठवडापूर्वी पासून ) 12*8 sq ft.
कृषि विषयक माहिती असणारे मल्टीकलर 10 प्रकारचे पॉम्पलेट व पुस्तिका
निमंत्रण पत्रिका फोर कलर १-४ साईज फोल्डींग
स्टीकर, हॅन्डबील, पॉम्पलेट महोत्सवाचे प्रचार प्रसिध्दी करीता
रेडीओ/ऑडीयो जिंगल रेल्वे व बसस्थानक संपूर्ण जिल्हयात एक आठवडापूर्वी पासून
वाहनाव्दारे प्रचार प्रसिध्दी व जनजागृती: भंडारा शहारामध्ये ३/४ चाकी वाहनाव्दारे प्रति दिवस 5 वाहन जनजागृती व प्रचार प्रसिध्दी करणे (आवश्यक तेवढ़या साईझचे बॅनर/फलेक्स नुसार) एक आठवडापूर्वी पासून
पाणी टँकर १०००० लिटर, प्रति दिवस २ टेंकर प्रमाणे, २० प्लॉस्टीक ड्रम सह, पाच दिवसासाठी
कमान उभारणी आवश्यक त्या ठिकाणी (मुख्याता रोडवर किवा रोडच्याबाजुला)
स्वंयसेवक २० प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह) १० मुले व १० मुली
सुरक्षारक्षक ५ प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह)
सफाई कामगार १० प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह)
कचरा कुंडी १५ नग पाच दिवसासाठी (१०० किलो क्षमतेचे)
शौचालय सुविधा : मोबाईल टॉयलेट महिला व पुरुषाकरिता वेगवेगळे पाच दिवसासाठी (Self Flush Movable)
वैनगंगा कृषिधारा महोत्सवाच्या कामासाठी इन्शुरन्स (संपूर्ण पाच दिवसासाठी)
प्रथमोपचार किट, रुग्णवाहिका सह पाच दिवसासाठी
अग्नीशामक सुविधा पाच दिवसासाठी
दिशादर्शक बाण/फलक २*३, पुर्ण वैनगंगा कृषिधारा महोत्सव ठिकाण व पॉकिंग व्यवस्था
रांगोळी :- मुख्य मंच व मुख दालन समोर, दालन A,B,C समोर
विज कनेक्शन
वैनगंगा कृषिधारा महोत्सव संपल्यानंतर संपूर्ण ठिकाण साफसफाई करणे
सोशल मिडिया व्दारे प्रचार प्रसिध्दी (Whatsup, Facebook, twiter , Instagram )
पार्किंग व्यवस्था करणे .
stage.html
html • 0.05 MB
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.09 MB
TenderATMA2026.pdf
Tender Documents • 0.86 MB
BOQ_2205354.xls
BOQ • 0.37 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .