Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹492Accepted-AOC | ₹492 | L1 | Accepted-AOC Award of Contract, Bidder is L1 |
| 2 | L2₹579+₹87 (17.7%)Rejected-AOC | ₹579+₹87 (17.7%) | L2 | Rejected-AOC Bidder is L2 |
| 3 | L3₹597+₹105 (21.3%)Rejected-AOC | ₹597+₹105 (21.3%) | L3 | Rejected-AOC Bidder is L3 |
| 4 | L4₹606+₹114 (23.2%)Rejected-AOC | ₹606+₹114 (23.2%) | L4 | Rejected-AOC Bidder is L4 |
| 5 | L5₹759+₹267 (54.3%)Rejected-AOC | ₹759+₹267 (54.3%) | L5 | Rejected-AOC Bidder is L5 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹15,000
Closing Date
1 Sept 2021, 5:00 pmClosed
Principal Public Health Institute Nagpur
Principal Public Health Institute Mata Kacheri Campus Shradhdanand Peth Nagpur.
Canteen Services at Principal Public Health Institute Nagpur.
2021_DHS_714444_4
Tender Notice No PHI/01/2021
Open Tender
Hotel/ Catering
Item Rate
365 days
Nagpur
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹3,000
₹15,000
Yes
30 Mar 2022
23 Aug 2021
2 Sept 2021
23 Aug 2021
1 Sept 2021
23 Aug 2021
Amount
चहा किंवा कॉफी ;कोणतेही एक (100 ते 150 मिली) (प्रशिक्षणार्थींना वसतिगृहात देण्े )
अल्पोपहार (खालीलपैकी पदार्थाचे दर प्रति व्यक्ती (अमर्यादित) प्रमाणे नमुद करावे दररोज वेगवेगळे पदार्थ देणे आवश्यक) (कांदेपोहे किंवा उपमा किंवा आलुवडा किंवा सांबारवडा किंवा इडली-सांबार किंवा शिरा किंवा मटकी किंवा मिसळ व मोसमी फळे व चहा किंवा कॉफी
चहा किंवा कॉफी व बिस्कीटे (100 ते 150 मिली) प्रशिक्षण स्थळी
संपूर्ण जेवण - पोळया (तवा रोटी), पुरी - भात किंवा जीरा भात, किंवा मसाले भात - वरण किंवा दालफ्राय - एक कोरडी भाजी, एक पातळ भाजी किंवा आमटी (चना किंवा चवळी किंवा मटकी किंवा राजमा किंवा वटाणा इत्यादी.), - दही किंवा मठा किंवा कढी, सलाद किंवा कोशिंबीर, पापड, लोणचे. - मिठाई/स्वीट
चहा किंवा कॉफी व बिस्कीटे (100 ते 150 मिली) प्रशिक्षण स्थळी
संपूर्ण जेवण - पोळया (तवा रोटी), - भात किंवा जीरा भात किंवा खिचडी - वरण किंवा दालफ्राय, - एक कोरडी भाजी, एक पातळ भाजी (एक हिरवी भाजी असणे आवष्यक), - सलाद किंवा कोशिंबीर, पापड, लोणचे.
टिप- एका व्यक्तिमागे प्रति दिवसाला रु. 250/- (दर सर्व करासहित) कमाल मर्यादित दर नमुद करावेत. त्याव्यतिरीक्त दर मंजुर करण्यात येणार नाही. प्रतिव्यक्ती प्रतिदिवस एकूण अ.क्र.1.1 ते 1.6
उपवासाचे पदार्थ साबुदाणावडा,किंवा साबुदाणा उसळ + दही इत्यादी व मोसमी फळे)
मर्यादित थाली - पोळया (तवा रोटी), - 3 - भात किंवा जीरा भात, किंवा पुलाव - 1 वाटी - वरण किंवा दालफ्राय - 1 वाटी - एक कोरडी भाजी, एक उसळ (चना किंवा चवळी किंवा मटकी किंवा राजमा किंवा वटाणा इत्यादी.), - दही किंवा मठा किंवा कढी, सलाद किंवा कोशिंबीर, पापड, लोणचे. - मिठाई/स्वीट
संपूर्ण जेवण (स्पेशल थाली) - पराटे किंवा पुरी किंवा तंदुरी रोटी, किंवा पोळी (तवा रोटी) - पुलाव किंवा व्हेज बिर्यानी, - दालपफ्राय किंवा दालतडका किंवा दाल मखानी, - पनीर किंवा पालक पनीर किंवा पनीर बटर मसाला किंवा मलाई कोफता इत्यादी. चना किंवा चवळी किंवा मटकी किंवा राजमा इत्यादी - बुंदी रायता किंवा मठठा, पापड, सलाद, - पकोडे किंवा ईतर स्नॅक्स - स्वीट (मिठाई, श्रीखंड, आईसक्रिम, गुलाबजामुन, बंगाली मिठाई, जिलेबी, रबडी इत्यादी.) (कोणतेही एक
मांसाहारी आहार सुविधा
अल्पोपहार(खालीलपैकी पदार्थाचे दर प्लेट प्रमाणे नमुद करावे मागणीनुसार कोणतेही एक देणे आवश्यक) ऑमलेट, ब्रेड आमलेट, बॉईल अंडा चहा किंवा कॉफी
संपूर्ण जेवण (अंडा करी) - पोळया किंवा (तवा रोटी), - भात किंवा जीरा भात किंवा मसाले भात - दाल तडका) किंवा दालपफ्राय - अंडाकरी (दोन अंडे), - सलाद किंवा कोशिंबीर, पापड, लोणचे.
(मटन तली) तंदुरी रोटी किंवा पराटा किंवा नान किंवा तवा रोटी, जिरा भात किंवा मसाले भात, मटन बिर्यानी मटनकरी दाल तडका किंवा दालपफ्राय, सलाद किंवा कोशिंबीर, पापड, लोणचे. स्वीट (मिठाई, श्रीखंड, आईसक्रिम, गुलाबजामुन, बंगाली मिठाई, जिलेबी, रबडी इत्यादी. किंवा पैकी कोणतही एक)
(चिकन तली) तंदुरी रोटी किंवा पराटा किंवा नान किंवा तवा रोटी, जिरा भात किंवा मसाले भात, चिकनबिर्यानी, चिकनकरी दाल तडका किंवा दालपफ्राय, सलाद किंवा कोशिंबीर, पापड, लोणचे. स्वीट (मिठाई, श्रीखंड, आईसक्रिम, गुलाबजामुन, बंगाली मिठाई, जिलेबी, रबडी इत्यादी. किंवा पैकी कोणतही एक)
(फिश तली) तंदुरी रोटी किंवा पराटा किंवा नान किंवा तवा रोटी, जिरा भात किंवा मसाले भात, फिश बिर्यानी फिश करी दाल तडका किंवा दालपफ्राय, सलाद किंवा कोशिंबीर, पापड, लोणचे. स्वीट (मिठाई, श्रीखंड, आईसक्रिम, गुलाबजामुन, बंगाली मिठाई, जिलेबी, रबडी इत्यादी. किंवा पैकी कोणतही एक)
Swastik Sanstha
GAURI ENTERPRISES
ACCURATE ENTERPRISES
BEROJGAR MAGASWARGIYA CHARMAKAR BAHUUDDESHIYA SANSTHA NAGPUR
Atharva Uphar Gruha Bhojnalaya
Dahikar Caterers and Services
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .