Loading…
India Infra Updates on WhatsApp
Join the Tenderkart WhatsApp channel for India Tender Updates
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹32.2 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹35.3 L+₹3.1 L (9.49%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC L2 | |
| 3 | L3₹40.2 L+₹8.0 L (24.7%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC L3 |
Tender Value
₹30 L
EMD Value
₹30,000
Closing Date
21 Dec 2023, 12:15 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Project Director Agriculture Technology Management
Project Director Agriculture Technology Management Agency (ATMA) Dharashiv OFFICE
Jilha Krushi Mahostav Organize for five Days AT Dharashiv
2023_DOA_972021_1
ATMA B-1/2023-2024/525/1-23
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
30 days
AT Dharashiv
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹5,000
₹30,000
8 Dec 2025
15 Dec 2023
22 Dec 2023
15 Dec 2023
21 Dec 2023
15 Dec 2023
Amount
पटांगणाची साफसफाई- समारंभ स्थळाची साफसफाई, व जागेची आखणी करणे, पाणी मारणे , दगड धोंडे व गवत काढणे, . तसेच संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत परिसरात धुळ उडणार नाही यासाठी मोकळी जागा आणि पार्किंग व्यवस्था तसेच संपूर्ण परिसरात वेळोवेळी , नियमितपणे आणि आवश्यकतेनुसार पाणी मारणे तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करणे - 25000 चौ.फुट पटांगणाची साफसफाई 5 दिवसासाठी
मुख्य कार्यक्रम दालन – m s पाइप dome खांबविरहीत स्ट्रक्चरल डोमसह दालन (Waterproof pillarless dome structure मंडप) पांढरे शुभ्र कपड्याचा वापर असावा. संपुर्ण दालनासाठी हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह (100 बाय 60 फुट ) संपूर्ण 6000 चौ.फुट एक दालन पाच दिवसासाठी
मुख्य कार्यक्रम दालनमधील मंच – रेड कारपेट सह, 2 पोडीयम सजावट व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट ( व्यवसायीक रांगोळी काढणा-यांकडून रांगोळी काढुण घेणे ) प्रत्येक दिवशी कारपेटसह आवश्यक तेवढया सिलिंग फॅन व कुल्लर सह, मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या करून त्या रेड कारपेटने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे.प्रदर्शनात निमंत्रीत पाहुणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी मंचाच्या बाजुला बैठक कक्ष (10 बाय 20 स्क्वे.फुट) 40 बाय 20 फुट संपूर्ण 800 चौ.फुट एक दालन पाच दिवसासाठी
बॅकड्रॉप एल ई डी वॉल – with sound system (12 बाय 20 चौ.फुट) संपूर्ण 240 चौ.फुट संच पाच दिवसासाठी
मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन 2 नगाचा (40 इंची ) संच पाच दिवसासाठी
प्लास्टिक खुर्च्या हँन्डलसह दररोज मांडणीसह 500 नगाचा संच संपूर्ण पाच दिवसासाठी
कुशन सोफा - तीन आसनी 15 नगाचा संच संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.१ शासकीय योजना दालन m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( 80 बाय 105 फुट )संपूर्ण 8400 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.२ कृषि निविष्टा दालन / तत्रज्ञान सिचन वाटरप्रुफ m s पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( 80 बाय 105 फुट ) संपूर्ण 8400 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.3 शेतमाल विक्रि महोत्सव दालन m s पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( 80 बाय 105 फुट ) संपूर्ण 8400 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.५ मशनरी/ औजारे यासाठी सावली व तेवढ्याच आकाराच्या सावलीसाठी कापडी मंडपात हिरवी नेटकारपेट सह स्टोंल आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( २० बाय 15 चौ.फुट + 20 + 10 चौ फुट सावली (10000 चौ.फुट ) संपूर्ण 5000 चौ.फुट- 20 स्टोंल चा एक दालन 5 दिवसासाठी
प्रदर्शन दालन सोडून इतर मोकळ्या जागेस हिरवी नेटकारपेट टाकणे. प्रदर्शनस्थळी मोकळ्या जागेत आवश्कते प्रमाणे संपूर्ण 20000 चौ.फुट- चा 5 दिवसासाठी
प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम (10 बाय 10 फ़ुट ) प्रति 1 स्टॉल 2 टेबल, 2 खुर्ची, 1 पाणी जार प्रति दिवस पाच दिवसासाठी 1 स्पॉट लाइट, 1 पावर पॉईन्ट सॉकेट, स्टॉल धारकाच्या नावासह,( 8000 चौ.फ़ुट ) संपूर्ण 8000 चौ.फुट चे 80 स्टॉल चा संच 5 दिवसासाठी
प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम (10 बाय 6 फ़ुट ) प्रति 1 स्टॉल 2 टेबल, 2 खुर्ची, 1 पाणी जार प्रति दिवस पाच दिवसासाठी 1 स्पॉट लाइट, 1 पावर पॉईन्ट सॉकेट, स्टॉल धारकाच्या नावासह,( 7200 चौ.फ़ुट ) संपूर्ण 7200 चौ.फुट चे 120 स्टॉल चा संच 5 दिवसासाठी
फूड प्यावेलीयन वाटरप्रुफ पत्रा मंडप दालन कार्पेट सह 40 टेबल व 100 खुर्च्या सह, 50 पाणी जार प्रति दिवस (एकुण 250 जार पाच दिवसांसाठी ), हॅन्ड वॉश - 4 (पाच दिवसांसाठी ), असे पाच दिवसासाठी 60 बाय 80 चौ.फुट संपुर्ण 4800 चौ.फुट चे एक दालन पाच दिवसासाठी
मेटल लाईट टावर सह 75 नगाचा संच पाच दिवसासाठी
३२ एम पी आर प्लग पॉईट 10 नगाचा संच पाच दिवसासाठी
जनरेटर १२५ केव्ही डिझेल सह 1 नगाचा संच पाच दिवसासाठी
महावितरण MSEB यांच्याकडून 5 दिवसासाठी निविदाधारकाच्या नावे विद्यु्त कनेक्श्न परवानगी घेऊन तात्पुरते मीटर घेणे व सर्व बाबींची पुर्तता करणे सह 1 नगाचा संच पाच दिवसासाठी
ध्वनीक्षेपन व्यवस्था – व्यासपीठ व एकत्रित पी ए सिस्टीमटॉप - ४ , बेस- २ , माईक कॉलर - ४, स्कॉडलेस - ४ , केबल माईक - ४, पोडियम - १ – संपूर्ण महोत्सव क्षेत्रसाठी संच - पाच दिवसासाठी
फोटो व व्हिडीओ शुटींग – CAMERA :- B video 4 Nos , Photographer & 1-dron camera , Live Streaming fb & You tube, Boradband (Lan) internet connection. अंतिम अल्बम व व्हिडीओ सिडीसह 4 ते 5 मिनिटाचा अफ्टर मुव्ही बनविणे संपूर्ण संच पाच दिवसासाठी
महोत्सवाच्या आदल्या दिवसापासून सुरक्षा रक्षक सहा दिवसासाठी रात्री 10 व दिवसा 10 प्रति दिवस 12 तास डयुटी चा एक संच 6 दिवसासाठी. (संपू्र्ण दिवस 24 तासासाठी सुरक्षा व्यवस्था आवश्यक) चा एक संच 6 दिवसासाठी.
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ (प्रदर्शन स्थळी साफ सफाई करणे, फकी मारणे, कुंड्या ठेवणे-100, वेळोवेळी पाणी मारणे ) चा एक संच पाच दिवसासाठी
नोंदणी कक्ष – पाच दिवसासाठी आवश्यक सुविधा ( कर्मचारी व नोंदणीसाठी सर्व आवश्यक बाबी रजिस्टर , पेन , मार्कर व इतर आवश्यक बाबी इ.) संपूर्ण संच पाच दिवसासाठी
सर्व प्रकारचे महोत्सवासाठी लागू असलेले प्रचलित कर व जाहिरात कर, महोत्सव आयोजित करावयाच्या मैदान (ठिकाणाचे) भाडे इ. चा एक संच पाच दिवसासाठी
शौचालय सुविधा – पाच दिवसासाठी (2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर मेल ॲन्ड 2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर फिमेल) ॲन्ड 4-मल्टी स्टेशन ॲन्ड रेग्युलर केमिकल टॉयलेट विथ अटेन्डट ॲन्ड वॉटर ॲरेंजमेंट) सेल्फ फ्लश मुवेबल van चा 8 नगाचा संपूर्ण एक संच 5 दिवसासाठी
सफाई कामगार – पाच दिवसासाठी 15 कामगार चा एक संच पाच दिवसासाठी
डस्टबिन – पाच दिवसासाठी 80 किलो क्षमतेचे 15 नगाचा एक संच पाच दिवसासाठी
सूत्रसंचालक - उदघाटन व समारोसह 1 व्यक्तींचा एक संच संपूर्ण पाच दिवसासाठी
फायर फायटिंग सिस्टीम प्रवेशद्वार ,मुख्य मंडप, खाद्य प्रदर्शन मंडप, प्रमुख प्रवेशद्वार, महोत्सवातील सर्व दालन ई ठिकाणी गरजेनुसार आग विझवण्यासाठी संयंत्र बसविणे फायर इंस्तीगुसर 60 आणि फायर इंजिन 1 चा एक संच संपूर्ण पाच दिवसासाठी
पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी 10000 लि. चे 1 टँन्कर प्रत्येक दिवशी ( 5 टँन्कर पाच दिवसासाठी ) चा संच पाच दिवसासाठी
प्रचार वाहन 7 दिवस 4 गाड्या ( फ्लेक्स व सौउंड सिस्टीम सह ऑडीओ सह ) 4 नगाचा संच पाच दिवसासाठी
इतर फ्लेक्स (दिशादर्शक/ पार्कीग/ इतर) 50 नग, स्टॉल नंबर चे स्टिकर 200 नगाचा संच पाच दिवसासाठी
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार - ३० बाय २० फुट त्रिमितीय डिझाईन सह चा एक संच पाच दिवसासाठी
कमान उभारणी (रोडवर 4 कमानी) 4 नगाचा संच पाच दिवसासाठी
सीसी टीवी युनिट संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी CCTV:- 16 HD camera , DVR , Hard disk for 5 days. ०५ दिवसासाठी 16 कँमेराकरीता लागणारे सर्व साहीत्य चा एक संच संपूर्ण पाच दिवसासाठी
उद्घाटन व सत्कार साहित्य कलम केलेले रोपे व इतर-200 शाल-मान्यवरांकरिता / इतर अधिका-यांकरीता - 20 सन्मान चिन्ह - स्टॉलधारकासाठी/व्याख्यांत्यासाठी/ प्रमुख पाहुणेकरिता / स्पॉन्सरांसाठी /कर्मचारी व इतरांसाठी - 300 प्रमाणपत्र - स्टॉलधारकासाठी/व्याख्यांत्यासाठी/ प्रमुख पाहुणेकरिता / स्पॉन्सरांसाठी /कर्मचारी व इतरांसाठी - 300 सन्मान चिन्ह शेतकरी सन्मान समारंभ - 50 प्रमाणपत्र शेतकरी सन्मान समारंभ - 50 - , शाल शेतकरी सन्मान समारंभ - 50 फ़ेटा शेतकरी सन्मान समारंभ - 50 श्रीफ़ळ शेतकरी सन्मान समारंभ - 50 उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य -१ पाणी बॉटल्स - 50 बॉक्स उदघाटन व समारोप व 5 दिवस विविध कार्यक्रमासाठी , शेतकरी सन्मान संभारंभासाठी आवश्यक सर्व साहित्य चा संच संपूर्ण पाच दिवसासाठी
निमंत्रण पत्रिका (फोर कलर डिझाईनसह) 200 नगाचा एक संच
ब्राउचर (४ पेज डिझाईनसह, स्टॉल बुकिंग फॉर्मस्टॉल) 500 नगाचा एक संच
स्टीकर (फोर कलर डिझाईनसह) 1000 नग (साईज - 2 बाय 1.5 फ़ुट ), 1000 नगापैकी १५० स्टिकर शहरातील रिक्षा च्या पाठीमागे १० दिवसासाठी लावणे असा 1000 नगाचा एक संच
होर्डिंग धाराशिव शहरात व आठ तालुक्यांच्या ठिकाणी मुख्यालयी - १० दिवसासाठी (१० बाय २० फुट) 25 नगाचा एक संच 10 दिवसासाठी
रेडियो/ऑडिओ जिंगल(दिवसातून ५ वेळा ५ दिवसासाठी) ५ नगाचा संच पाच दिवसासाठी
रुग्णवाहिका प्रथमोपचार किटसह -५ दिवसासाठी 1 नगाचा संच पाच दिवसासाठी
प्रदर्शनस्थळी बलुन लावणे 1 नगाचा संच पाच दिवसासाठी
चर्चासत्र परीसंवादासाठी उपस्थित राहणा-या व्याखात्यांचे मानधन व इतर व्यवस्था करणे (15 व्याखाते )15 नगाचा संच पाच दिवसासाठी
महोत्सव दरम्यान पाच दिवस दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे व संबंधीत कार्यक्रमाचे नियोजन व संबंधितास मानधन देणे संपूर्ण 5 नगाचा चा एक संच पाच दिवसासाठी
1. Rates are Inclusive of Transportation,Loading & Unloading,erection,dismantling and Inclusive of all Taxes (GST) etc. 2.The Agency quoted the rates for all above items and otherwise the received tender will be automatically treated as Invalid 3.All above quantities are approximate and will be executed as per actual requirement. 4. The total L1 amount for all items of tender will be considered for finalization. 5. The erection of stalls and inauguration pendal with stage shall be compeleted in all respect before the date of inauguration of exhibition. 6. The pits , dug for installation of stalls and various units shold be filled with orignal material and the ground should be made as it was. 7. The Incomplete tender will not be accepted. 8. The Conditional tender will not be considered. 9. The quoted rated are inclusive of labour charges.
Sai Krupa Tent House
New Roshani Mandap And Light Decorators
stage.html
html • 0.03 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .