Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹28.4 LAccepted-AOC | ₹28.4 L | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹31.6 L+₹3.2 L (11.3%)Rejected-Finance | ₹31.6 L+₹3.2 L (11.3%) | L2 | Rejected-Finance L2 |
| 3 | L3₹35.5 L+₹7.2 L (25.2%)Rejected-Finance | ₹35.5 L+₹7.2 L (25.2%) | L3 | Rejected-Finance L3 |
| 4 | Not Admitted-Fee/PreQual/Technical | - | - | Not Admitted-Fee/PreQual/Technical Not Complied with technical specification |
Tender Value
₹20 L
EMD Value
₹20,000
Closing Date
27 Jan 2024, 3:00 pmClosed
Sub Divisional Agriculture Officer Latur
Sub Divisional Agriculture Office Latur
District Agri Exhibition Latur 2023-24
2024_DOA_977989_2
agri/2023-24/T/01
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
15 days
Latur
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹5,000
₹20,000
6 Feb 2024
3 Jan 2024
29 Jan 2024
3 Jan 2024
27 Jan 2024
3 Jan 2024
Amount
जिल्हा कृषि महोत्सवासाठी (प्रदर्शन) मंडप व्यवस्था, इतर आवश्यक सेवा सुविधा व संपूर्ण प्रदर्शनाचे व्यवस्थापन -. महोत्सव कालावधी 3 दिवस कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग, जिल्हा लातूर
पटांगणाची साफसफाई- समारंभ स्थळाची साफसफाई, व जागेची आखणी करणे, पाणी मारणे , दगड धोंडे व गवत काढणे, . तसेच संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत परिसरात धुळ उडणार नाही यासाठी मोकळी जागा आणि पार्किंग व्यवस्था तसेच संपूर्ण परिसरात वेळोवेळी , नियमितपणे आणि आवश्यकतेनुसार पाणी मारणे -5000 चौ.फुट पटांगणाची साफसफाई 3 दिवसासाठी
मुख्य कार्यक्रम दालन – m s पाइप dome खांबविरहीत स्ट्रक्चरल डोमसह दालन (Waterproof pillarless dome structure मंडप) पांढरे शुभ्र कपड्याचा वापर असावा. संपुर्ण दालनासाठी हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह (100 बाय120 फुट ) संपूर्ण 12000 चौ.फुट एक दालनतीन दिवसासाठी
मुख्य कार्यक्रम दालनमधील मंच – (नियोजीत स्थळी 40x80 चौ.फु. आकारमानाचा स्टेजचा कट्टा बांधकाम केलेला आहे.) रेड कारपेट सह, 2 पोडीयम सजावट, दोन डायस व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट ( व्यवसायीक रांगोळी काढणा-यांकडून रांगोळी काढुण घेणे ) प्रत्येक दिवशी कारपेटसह आवश्यक तेवढया सिलिंग फॅन व कुल्लर सह, मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या रेड कारपेटने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे.प्रदर्शनात निमंत्रीत पाहुणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी मंचाच्या बाजुला बैठक कक्ष (10 बाय 20 स्क्वे.फुट) 40 बाय 80 फुट संपूर्ण 3200 चौ.फुट एक दालन तीन दिवसासाठी
बॅकड्रॉप एल ई डी वॉल – with sound system (12 बाय 20 चौ.फुट) संपूर्ण 240 चौ.फुट संच तीन दिवसासाठी
मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन 2 नगाचा (40 इंची ) संचतीन दिवसासाठी
प्लास्टिक खुर्च्या हँन्डलसह दररोज मांडणीसह 500 नगाचा संच संपूर्ण तीन दिवसासाठी
कुशन सोफा - तीन आसनी 15 नगाचा संच संपूर्ण तीन दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.१ शासकीय योजना दालन m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह ( 180 बाय 86 फुट )संपूर्ण 15480 चौ.फुट चा एक दालन ज्यामध्ये प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 88 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 3 दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.२ कृषि निविष्टा दालन / तत्रज्ञान सिचन वाटरप्रुफ m s पाइप dom (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( 110 बाय 86 फुट ) संपूर्ण 9460 चौ.फुट चा एक दालन ज्यामध्ये प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 55 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, फॅन, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 3 दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.3 मशनरी/ औजारे यासाठी सावली व तेवढ्याच आकाराच्या सावलीसाठी कापडी मंडपात हिरवी नेटकारपेट सह 70x80 चौ.फु. संपूर्ण 5600 चौ.फुट- जागेमध्ये 8x10 चौ.फु आकारमानाचे एकूण 20 स्टॅाल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, फॅन, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 3 दिवसासाठी.
प्रदर्शन दालन सोडून इतर मोकळ्या जागेस हिरवी नेटकारपेट टाकणे. प्रदर्शनस्थळी मोकळ्या जागेत आवश्कते प्रमाणे संपूर्ण 5000 चौ.फुट- चा 3 दिवसासाठी
फूड प्यावेलीयन वाटरप्रुफ पत्रा मंडप दालन कार्पेट सह 40 टेबल व 100 खुर्च्या सह, 50 पाणी जार प्रति दिवस (एकुण 150 जार तीन दिवसांसाठी ), हॅन्ड वॉश - 4 (तीन दिवसांसाठी ), असे तीन दिवसासाठी 50 बाय 80 चौ.फुट संपुर्ण 4000 चौ.फुट चे एक दालन चा संच तीन दिवसासाठी
मेटल लाईट टावर सह 50 नगाचा संचतीन दिवसासाठी
३२ एम पी आर प्लग पॉईट 10 नगाचा संचतीन दिवसासाठी
जनरेटर १२५ केव्ही डिझेल सह 1 नगाचा संचतीन दिवसासाठी
महावितरण MSEB यांच्याकडून 3 दिवसासाठी निविदाधारकाच्या नावे विद्यु्त कनेक्श्न परवानगी घेऊन तात्पुरते मीटर घेणे व सर्व बाबींची पुर्तता करणे सह 1 नगाचा संच तीन दिवसासाठी
ध्वनीक्षेपन व्यवस्था – व्यासपीठ व एकत्रित पी ए सिस्टीमटॉप - ४ , बेस- २ , माईक कॉलर - ४, स्कॉडलेस - ४ , केबल माईक - ४, पोडियम - १ – संपूर्ण महोत्सव क्षेत्रसाठी संच -तीन दिवसासाठी
फोटो व व्हिडीओ शुटींग – CAMERA :- B video 4 Nos , Photographer & 1-dron camera , Live Streaming fb & You tube, Boradband (Lan) internet connection. अंतिम अल्बम व व्हिडीओ सिडीसह 4 ते 5 मिनिटाचा अफ्टर मुव्ही बनविणे संपूर्ण संच तीन दिवसासाठी
महोत्सवाच्या आदल्या दिवसापासून सुरक्षा रक्षक चार दिवसासाठी रात्री 6 व दिवसा 6 प्रति दिवस 08 तास डयुटी चा एक संच 4 दिवसासाठी. (संपू्र्ण दिवस 24 तासासाठी सुरक्षा व्यवस्था आवश्यक) चा एक संच 4 दिवसासाठी.
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ (प्रदर्शन स्थळी साफ सफाई करणे, फकी मारणे, कुंड्या ठेवणे-100, वेळोवेळी पाणी मारणे ) चा एक संच तीन दिवसासाठी
नोंदणी कक्ष –तीन दिवसासाठी आवश्यक सुविधा ( कर्मचारी व नोंदणीसाठी सर्व आवश्यक बाबी रजिस्टर , पेन , मार्कर व इतर आवश्यक बाबी इ.) संपूर्ण संच तीन दिवसासाठी
सर्व प्रकारचे महोत्सवासाठी लागू असलेले प्रचलित कर व जाहिरात कर, महोत्सव आयोजित करावयाच्या मैदान (ठिकाणाचे) भाडे इ. चा एक संच तीन दिवसासाठी
शौचालय सुविधा –तीन दिवसासाठी (2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर मेल ॲन्ड 2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर फिमेल) ॲन्ड 4-मल्टी स्टेशन ॲन्ड रेग्युलर केमिकल टॉयलेट विथ अटेन्डट ॲन्ड वॉटर ॲरेंजमेंट) सेल्फ फ्लश मुवेबल van चा 8 नगाचा संपूर्ण एक संच3 दिवसासाठी
सफाई कामगार –तीन दिवसासाठी 15 कामगार चा एक संचतीन दिवसासाठी
डस्टबिन –तीन दिवसासाठी 80 किलो क्षमतेचे 15 नगाचा एक संच तीन दिवसासाठी
सूत्रसंचालक - उदघाटन व समारोपसह 1 व्यक्तींचा एक संच संपूर्ण तीन दिवसासाठी
फायर फायटिंग सिस्टीम प्रवेशद्वार ,मुख्य मंडप, खाद्य प्रदर्शन मंडप, प्रमुख प्रवेशद्वार, महोत्सवातील सर्व दालन ई ठिकाणी गरजेनुसार आग विझवण्यासाठी संयंत्र बसविणे फायर इंस्तीगुसर 60 आणि फायर इंजिन 1 चा एक संच संपूर्ण तीन दिवसासाठी
पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी 10000 लि. चे 1 टँन्कर प्रत्येक दिवशी ( 3 टँन्करतीन दिवसासाठी ) चा संच तीन दिवसासाठी
प्रचार वाहन संपुर्ण लातूर जिल्हयात 4 दिवस 4 गाड्या ( फ्लेक्स व सौउंड सिस्टीम सह ऑडीओ सह ) 4 नगाचा संच तीन दिवसासाठी. (दि. 24 जाने. ते 27 जाने 2024)
इतर फ्लेक्स (दिशादर्शक/ पार्कीग/ इतर) 50 नग, स्टॉल नंबर चे स्टिकर 200 नगाचा संच तीन दिवसासाठी
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार - ३० बाय २० फुट त्रिमितीय डिझाईन सह चा एक संच तीन दिवसासाठी
कमान उभारणी (रोडवर 1 कमानी) 1 नगाचा संचतीन दिवसासाठी
सीसी टीवी युनिट संपूर्ण महोत्सव क्षेत्रतीन दिवसासाठी CCTV:- 16 HD camera , DVR , Hard disk for 3 days. ०3 दिवसासाठी 16 कँमेराकरीता लागणारे सर्व साहीत्य चा एक संच संपूर्ण तीन दिवसासाठी. तीन दिवसाचे CCTV पुर्ण फुटेज सादर करणे बंधनकारक.
उद्घाटन व सत्कार साहित्य कलम केलेले रोपे व इतर-200 शाल-मान्यवरांकरिता / इतर अधिका-यांकरीता - 20 सन्मान चिन्ह - स्टॉलधारकासाठी/व्याख्यांत्यासाठी/ प्रमुख पाहुणेकरिता / स्पॉन्सरांसाठी /कर्मचारी व इतरांसाठी - 300 प्रमाणपत्र - स्टॉलधारकासाठी/व्याख्यांत्यासाठी/ प्रमुख पाहुणेकरिता / स्पॉन्सरांसाठी /कर्मचारी व इतरांसाठी - 300 सन्मान चिन्ह शेतकरी सन्मान समारंभ - 50 प्रमाणपत्र शेतकरी सन्मान समारंभ - 50 - , शाल शेतकरी सन्मान समारंभ - 50 फ़ेटा शेतकरी सन्मान समारंभ - 50 श्रीफ़ळ शेतकरी सन्मान समारंभ - 50 उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य -१ पाणी बॉटल्स - 1/2 ली. पाणी बॉटलचे 50 बॉक्स उदघाटन व समारोप व 3 दिवस विविध कार्यक्रमासाठी , शेतकरी सन्मान संभारंभासाठी आवश्यक सर्व साहित्य चा संच संपूर्ण तीन दिवसासाठी
निमंत्रण पत्रिका (फोर कलर डिझाईनसह) 200 नगाचा एक संच
ब्राउचर (४ पेज डिझाईनसह, स्टॉल बुकिंग फॉर्मस्टॉल) 500 नगाचा एक संच
स्टीकर (फोर कलर डिझाईनसह) 1000 नग (साईज - 2 बाय 1.5 फ़ुट ), 500 नगापैकी 200 स्टिकर शहरातील रिक्षा च्या पाठीमागे 04 दिवसासाठी प्रदर्शनापुर्वी लावणे असा 500 नगाचा एक संच
होर्डिंग लातूर शहरात व दहा तालुक्यांच्या ठिकाणी मुख्यालयी - प्रदर्शनापुर्वी पाच दिवस आधी लावणे (10 बाय 15 फुट) 50 नग
रेडियो/ऑडिओ जिंगल(दिवसातून ५ वेळा ५ दिवसासाठी) ५ नगाचा संच तीन दिवसासाठी
रुग्णवाहिका प्रथमोपचार किटसह -3 दिवसासाठी 1 नगाचा संचतीन दिवसासाठी
प्रदर्शनस्थळी बलुन लावणे 1 नग तीन दिवसासाठी
चर्चासत्र परीसंवादासाठी उपस्थित राहणा-या व्याखात्यांचे मानधन व इतर व्यवस्था करणे एकूण 15 व्याखाते तीन दिवसासाठी
महोत्सव दरम्यान तीन दिवस दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे व संबंधीत कार्यक्रमाचे नियोजन व संबंधितास मानधन देणे संपूर्ण 5 नगाचा चा एक संच तीन दिवसासाठी
New Roshani Mandap And Light Decorators
Sai Krupa Tent House
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .