Loading…
Loading…
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹25,000
Closing Date
29 Jun 2026, 5:00 pmClosed
Chief officer Khamgaon
khamgaon
Rate call for providing various material and services to tree department, Municipal Council Khmagaon
2026_DMA_1310675_1
KMC/Tree Dept/526/2026-2027
Open Tender
Consultancy
Item Rate
90 days
khamgaon
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹25,000
23 Jun 2026
23 Jun 2026
30 Jun 2026
23 Jun 2026
29 Jun 2026
23 Jun 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1 | खड्डे खोदणे, काळी माती व खत भरणे
(Excavation of pits २ft X २ft X २ft and filling them with black soil and manure)
- नियुक्त केलेल्या ठिकाणी २-२- २ फूट आकाराचे खड्डे खोदणे
(मऊ/कठोर जमिनीत) आणि त्यामध्ये वृक्ष लागवडीसाठी सुपीक काळी माती व उत्तम कुजलेले सेंद्रिय शेणखत यांचे योग्य मिश्रण (५०:५०) करून भरणे | - | Per Pit | - | - |
| 2 | जुने ट्री-गार्ड काढून नवीन झाडांना लावणे
(Removing Tree guard of existing grown up trees and installing it with necessary modifications for newly planted trees)
आधीच पूर्ण वाढलेल्या झाडांना लावलेले जुने लोखंडी ट्री-गार्ड
सुरक्षितपणे काढणे.
त्या ट्री-गार्डची आवश्यकतेनुसार डागडुजी, वेल्डिंग किंवा आकारात बदल (Necessary Modifications) करणे.
ते ट्री-गार्ड नवीन लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी पुन्हा व्यवस्थित स्थापित (Install) करणे. | - | Per Number | - | - |
| 3 | नवीन ट्री-गार्ड पुरवठा करणे आणि स्थापित करणे
(Supplying and installing new tree guards as per requirement)
नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार आणि दिलेल्या तांत्रिक डिझाईननुसार (एमएस अँगल व वेल्डिंग जाळीसह) नवीन लोखंडी ट्री-गार्डचा पुरवठा करणे आणि ते नवीन लावलेल्या झाडांभोवती जमिनीत पक्के बसवणे (Install करणे). | - | Per Number | - | - |
| 4 | नवीन कॉक्रीट कुंड्या (१८ इंची) पुरवठा करणे आणि स्थापित करणे
(Supplying and installing new concrete pots for plants (१८ inch as per requirement)
नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार कॉक्रीट कुंड्या (१८ इंची) पुरवठा करणे आणि ते नवीन /जुन्या लावलेल्या झाडांकरीता तयार करून वापरणे. | - | Per Number | - | - |
| 5 | नवीन फायबर कुंड्या (१० इंची) पुरवठा करणे आणि स्थापित करणे
(Supplying and installing new fibre pots for plants (90 inch as per requirement)
नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार फायबर कुंड्या (१० इंची) पुरवठा करणे आणि ते नवीन /जुन्या लावलेल्या झाडांकरीता तयार करून वापरणे | - | Per Number | - | - |
| 6 | नवीन फायबर कुंड्या (१*२ फुट) पुरवठा करणे आणि स्थापित करणे
(Supplying and installing new fibre pots for plants (१ X २ feet as per requirement)
नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार फायबर कुंड्या (१४२ फुट) पुरवठा करणे आणि ते नवीन /जुन्या लावलेल्या झाडांकरीता तयार करून वापरणे. | - | Per Number | - | - |
| 7 | नवीन फायबर कुंड्या (१८ इंची) पुरवठा करणे आणि स्थापित करणे (Supplying and installing new fibre pots for plants (१८ inch as per requirement)
नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार फायबर कुंड्या (१८ इंची) पुरवठा करणे आणि ते नवीन /जुन्या लावलेल्या झाडांकरीता तयार करून वापरणे. | - | Per Number | - | - |
| 8 | झाडांचे २ वर्ष संगोपन करणे व geotag सह फोटो सादर करणे
(Conservation of trees planted by municipal council and providing their geotag photos after every 8 months)
नगरपरिषद मार्फत लावण्यात येणाऱ्या सर्व झाडांचे २ वर्षे संगोपन करणे व दर ४ महिन्यांनी geotag सह फोटो सादर करणे | - | Per Number | - | - |
stage.html
html • 0.02 MB
cancelled_1.pdf
pdf • 0.17 MB
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 3.96 MB
BOQ_2248350.xls
BOQ • 0.29 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .