Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | 1₹741Accepted-AOC 105 SAI NIRMAN APARTMENT HANDA COMPLEX ASHIAD ROAD SHEGAON ROAD AMRAVATI | AMRAVATI | AMRAVATI | MAHARASHTRA | 444604 | 1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | Rejected-Technical BARFIWALA BHAVAN BARFIWALA BHAVAN VIDYAGAURI NEELKANTH MARG AHMEDABAD AHMEDABAD GUJARAT 380001 | AHMADABAD | GUJARAT | 380001 | - | Rejected-Technical As per the documents submitted, criteria no 8, 9, 10, 11 are not fulfilled. Hence Rejected. |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
6 Feb 2023, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief Officer
Junnar Municipal Council
Appointment of agency for property tax assesment survey, computerization of data and other related services to Junnar Municipal Council for tax revision assessment of 4 years. (3rd call)
2022_DMA_861058_3
ET-01 for JMC Junnar Tax Dept
Open Tender
Consultancy
Item Rate
180 days
Junnar
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,500
₹50,000
31 May 2023
31 Jan 2023
8 Feb 2023
31 Jan 2023
6 Feb 2023
31 Jan 2023
Amount
नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा नकाशा प्रचलित पद्धतीने तयार करून देण्यात यावा. नकाशावर नगरपरिषद हद्द आखणी,कर विभागाकरिता प्रभाग/झोन आखणी करून देणे.
शहरातील प्रत्येक मिळकतीचे क्रमांकन प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन करावे. मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा अथवा नगरपालिकेच्या परवानगीने प्रचलित क्रमांक कायम ठेवावा. नवीन /प्रचलित नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपूर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे.
नगरपरिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करून फेर मुल्यांकन करणे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेऊन मिळकतीचा नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे.
नगरपरिषदकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाकडून करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषदद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषदला सुपुर्द करणे.
नगरपरिषदेने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात यावी, नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीस देणे. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे.
सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषदला आवश्यक स्टेशनरीसह पुरविणे.
नगरपरिषदेव्दारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगरपरिषदेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे.
नगरपरिषदव्दारा मिळकत धारकांना कराची मागणी, वसुली नंतर कर भरणा केल्याबाबत सुचना व इतर कामाकरिता एस.एम.एस सुविधा पुरविण्याच्या कामाकरिता एस.एम.एस. गेटवे सेवा पुरविणे.
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .