Loading…
Loading…
Tender Value
₹1.2 Cr
EMD Value
₹1.2 L
Closing Date
6 Jul 2026, 3:00 pm2d left
Addl. Commissioner NWCMC Nanded
Nanded Waghala City Municipal Corporation Nanded.
Supply of Trained Firemen and Driver for Fire Department and Emergency Services Department for Nanded Waghala City Municipal Corporation Nanded(Second Call)
2026_NWCMC_1300815_2
NWCMC/FIREDEPT/2349231/6/5/26
Open Tender
Miscellaneous Services
365 days
Nanded
Please refer Tender documents.
4 documents required · 4 mandatory
₹1,280
₹1.2 L
29 Jun 2026
29 Jun 2026
8 Jul 2026
29 Jun 2026
6 Jul 2026
29 Jun 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1 | परिशिष्ट – “अ” किमान वेतन अधिनियमातील तरतुदीनूसार कुशल कर्मचाऱ्यास देय होणाऱ्या बाबीनुसार प्रती कंत्राटी प्रशिक्षित अग्निशामक (Fireman) व वाहनचालकयांना दरमहा देय ठरणारे वेतन तपशील (परिमंडळ 01 करिता) खालीलप्रमाणे आहे.
प्रती कंत्राटी प्रशिक्षित अग्निशामक (Fireman) व वाहनचालकयांना देय होणारे दरमहा वेतन रक्कम रुपये
(अग्निशामक (Fireman) 25 व वाहनचालक 05 =एकूण 30)
1) स्थूल वेतन 14000
2) विशेष भत्ता (राहणीमान भत्ता) 9485
(A) एकूण किमान वेतन 23485
3) घरभाडे भत्ता (1+2) 5% 1174.25
4) इतर भत्ते (धुलाई भत्ता) 75.00
(B) एकूण भत्ते 1249.25
5) EPF (1+2 वर 15000/- बेसिक गृहीत धरुन)13% 1950
(C) वैधानिक कपाती 1950
6) एकूण मासिक (A+B+C) वेतन प्रती फायरमन रुपये 26684.25 | - | - | - | - |
| 2 | परिशिष्ट “ब” खालीलप्रमाणे
7) (D) प्रशासकीय / सर्व्हीस चार्जेस दर (Service Charges) कमीत कमी 3.5 % च्या वर टाकणे आवश्यक राहील.
8) (E) वस्तु व सेवा कर (GST) (A+B+C+D) 18% ____
9) कंत्राटाची एकुण किंमत (A+B+C+D+E) _____
टिप -
1) निविदाधारकांनी वरील विवरणातील (A) मध्ये कोणतेही दर भरावयाचे नसुन, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
2) किमान वेतन अधिनियमानुसार देय ठरणा-या एकूण प्रती अग्निशामक (Fireman) व वाहनचालक यांच्या मासिक मानधन दरावर निविदाधारकांच्या संस्थेस दयावयाचे सर्व्हीस चार्जेस / प्रशासकीय चार्जेस दर अ.क्र.07 मधील (D) मध्ये फक्त टक्केवारी (Percentage) नमुन्यात दर भरावेत. सदरचे दर रुपयामध्ये भरणा केल्यास निविदा ग्राहय धरल्या जाणार नाही.
3) विहित शासन निर्णयातील तरतुदीनूसार सर्व्हिस चार्जेस दर कमीत कती 3.5 टक्के च्या खाली नमुद केल्यास निविदा ग्राहय धरण्यात येणार नाही. | 30 | प्रती अग्निशामक (Fireman) व वाहनचालक यांच्या मासिक मानधन दरावर निविदाधारकांच्या संस्थेस दयावयाचे सर्व्हीस चार्जेस / प्रशासकीय चार्जेस दर | - | - |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 1.58 MB
Tenderdocument.pdf
Tender Documents • 2.29 MB
BOQ_2250826.xls
BOQ • 0.28 MB
Download all tender documents and submit your bid