Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹9.9 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC Resolution No. 33 Dt. 09.11.2021 | |
| 2 | L2₹10.0 L+₹17,752 (1.80%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance High Rate | |
| 3 | L3₹13.3 L+₹3.4 L (34.9%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance High Rate | |
| 4 | L4₹25.0 L+₹15.2 L (153.6%)Rejected-Finance | L4 | Rejected-Finance High Rate | |
| 5 | L5₹34.8 L+₹24.9 L (252.5%)Rejected-Finance | L5 | Rejected-Finance High Rate |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
16 Sept 2021, 3:00 pmClosed
Chief Officer
Raver Municipal Council
Inviting Tenders for the Collection, Transportation and Processing of Solid Waste in the periphery of Municipal Council Raver, Dist. Jalgaon for 2021-2022
2021_DMA_715808_1
RAVER/MC-10/2021-22
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Raver
Please refer Tender documents.
11 documents required · 11 mandatory
₹12,000
₹1 L
5 Jan 2022
27 Aug 2021
17 Sept 2021
27 Aug 2021
16 Sept 2021
27 Aug 2021
Amount
15 वा वित्त आयोग अनुदान अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2016 अन्वये रावेर नगरपरिषदेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकृतरित्या संकलन, वाहतूक व प्रक्रिया करणेकामी अनुभवी अभिकर्त्याची नियुक्ती करणे
प्रत्येक घरातून तसेच दुकाने, भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था मंगल कार्यालये, इ. व्यापारी क्षेत्र येथून वर्गीकृतरित्या कचरा (म्हणजेच ओला व सुका असा कचरा विलगीकरण करुन) वर्गीकृतरित्या संकलित करुन नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) पुरेशा घंटागाड्या लावणे आवश्यक राहील (म्हणजेच एकुण किमान 12 घंटागाड्याव्दारे- न.प. मालकीच्या 4 घंटागाड्या व मक्तेदाराने 8 स्वतंत्र अशा घंटागाड्या आपल्या स्तरावरुन लावायच्या आहेत.)- (प्रत्येक घंटागाडीवर 1 ड्रायव्हर व 1 हेल्पर ) 12 ड्रायव्हर- 12 हेल्पर (पुढे आवश्यकतेनुसार) शहरातील सर्व विभागातील प्रत्येक घरातुन दररोज कचरा उचलणे बंधनकारक राहील.
सार्वजनिक कचरा कुंड्या, शहरातील कचऱ्याचे ढिग, गटारीतील उपसलेला गाळ, आदी ठिकाणचा दररोज कचरा गोळा करुन बंदिस्त शास्त्रोक्त पध्दतीने वाहनाव्दारे गोळा करुन घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यत वाहून नेणे व विल्हेवाट लावणे
रावेर नगरपरिषदेच्या गट न. 602,603, तामसवाडी शिवार, रावेर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र चालविणे. ओला कचरा शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे. तसेच सुका कचरा रिसायक्लिंसाठी (पूनर्वापरासाठी) पाठविणे (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह) (ओला, सुका कचरा व घरगुती घातक कचरा) (Providing Services for Operation and maintenance of Compost Plant including Labour, Culture, Machinery Operation, Electricity, Water etc.)
नगरपरिषदेच्या साधनांचा परतावा करणे.
नगरपरिषदे मार्फत पुरविण्यात येणाऱ्या घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील यंत्र सामुग्री वापरण्याचे भाडे. (देखभाल दुरुस्ती सह) Weigh Bridge, Simple Processing Machine, Plastic Bailing Machine (एकत्रितरित्या)
घनकचरा प्रकल्पावरील अस्तित्वातील मटेरीयल रिकव्हरी फॅसिलीटी सेंटर मधील सुका कचऱ्याच्या विलगीकरणातून मिळालेले घटक जसे धातू, प्लास्टीक, काच, रबर, कागदी पुठ्ठे व कागद यांच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे.
ओल्या कचऱ्यापासुन तयार करण्यात येणाऱ्या सेंद्रीय खताच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे.
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहनाचा मोबदला - मोठे ट्रॅक्टर
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहनाचा मोबदला - घंटागाडी (Appe Piaggio Porter 1000 Four Wheeler)
Aastha S S S S Dhule
SAVITRIMAI S.B.SEVA SAHA. SANSTHA
Kumudeeni Resources Management Private Limted
R M BHALERAO
BHARATMATA INFRASTRUCTURES
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .