Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹2.4 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC accepted | |
| 2 | L2₹1.5 L+₹7,850 (9.46%)Accepted-AOC | L2 | Accepted-AOC accepted | |
| 3 | L2₹1.5 L+₹7,850 (9.46%)Accepted-AOC | L2 | Accepted-AOC accepted |
Tender Value
₹15 L
EMD Value
₹13,000
Closing Date
27 Aug 2019, 5:00 pmClosed
EE RWS
EE RWS zp Gadchiroli
Yearly Rate Contract and Contractor Panel for Hand Pump Repairs and Mentenance for Year 2019-20
2019_GADCH_474728_1
B1/09/2019-20
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Dist Gadchiroli
pl refer tender doc
7 documents required · 7 mandatory
₹2,600
Online Payment
₹13,000
5 Jun 2020
13 Aug 2019
28 Aug 2019
13 Aug 2019
27 Aug 2019
13 Aug 2019
Amount
जुनी विंधन विहीर/कुपनलिका, फलशिंग व क्षमता चाचणी करणे यंत्र वाहतुकीच्या खर्चासह. ( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र )
फलशिंग / क्षमता चाचणी करणेसाठी विंधण विहीरीवर असलेला हातपंप काढणे व परत फिट करणे वाहतुकीच्या खर्चासह.( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र )
फलशिंग करणेसाठी विंधण विहीरीवर असलेला विद्युतपंप काढणे व परत फिट करणे वाहतुकीच्या खर्चासह.( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र )
विंधण विहीरीत फसलेला हातपंप काढणे वाहतुकीच्या खर्चासह.( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र )
विंधण विहीरीत फसलेला पाणबुडी विद्युतपंप /सोलारपंप काढणे वाहतुकीच्या खर्चासह.( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र )
कार्यालयाने पुरवठा केलेले साहीत्य वापरुन नादुरुस्त हातपंपाची विशेष दुरुस्ती करणे वाहतुकीच्या खर्चासह.( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र )
हातपंपाचा कट्टा दुरुस्ती करणे साहीत्य व मजुरीसह व वाहतुकीच्या खर्चासह.( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र )
विंधण विहीरीचे प्रवाह क्षमता चाचणी करणे (Yeild Testing) (1.00 अश्वशक्ती विद्युतपंपाव्दारे स्वत:चे जनित्र वापरुन जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी वाहतुकीच्या खर्चासह. ( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र )
अस्तित्वातील हातपंपाचा पुर्णपणे तुटलेला /निकामी कट्टा तोडुन/फोडुन पुर्णबांधनी करणे.( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र ) (आवश्यक साहीत्य, मजुरी व वाहतुकी खर्चासह) यामध्ये खालील प्रमाणे कामाचा समावेश राहील. अ) तडा गेलेला कट्टा पुर्णपणे तोडुन पुर्णबांधणीसाठी योग्य जागा तयार करणे. ब) आवश्यक असल्यास जुना पेडेस्टाल काढुन विभागाने पुरविलेला पेडेस्टाल फिट करणे. किंवा उंचीकरणासाठी हातपंप काढणे व फिट करणे. क) उंचीकरणासाठी केसिंग पाईप लागल्यास जि.प.कडील मंजुर दराने अतिरिक्त (Extra) मोबदला देण्यात येईल ड) आवश्यकता असल्यांस विभागाने पुरवठा केलेल्या साहीत्याचा वापर करुन हातपंपाची दुरुस्ती करणे. व पाणी पुरवठा सुरु करणे. इ) 1:2:4 प्रमाणात सिमेन्ठ कॉक्रेट वापरुन युनिसेफ च्या संकल्प चित्रानुसार कट्टा पुर्णबांधणी करणे. (Construction of platform as per UNICEF type design In 1.143 Cum)
अस्तित्वात असलेल्या विंधण विहीरीमध्ये दगड माती/गाळ/झाडांच्या मुळा किंवा इतर कारणाने विंधण विहीर बुजल्याने विधण विहीरीची पुर्ण खोलीपर्यत फलशिंग करणे.(स्वत:चे विंधण यंत्र वापरुन, वाहतुक खर्चासह, जिल्हयातील )
ईंडीया मार्क-2 हातपंपाची स्वत:चे वाहन वापरुन व विभागाने पुरवठा केलेल्या साहीत्य/सुटेभागाचा वापर करुन नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करुन हातपंप कार्यन्वीत करणे. ( गडचिरोली जिल्हयात सर्वत्र )
जिल्हयातील ग्रामिण क्षेत्रातील हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी वाहन भाडयाने लावणे. (जळन,वंगण, दुरुस्ती,ड्रायव्हर खर्चासह) ( जिल्हयातील कोणत्याही पं.स.अंतर्गत ) वाहन प्रकार टाटा 407 मिनीट्रक करीता
जिल्हयातील ग्रामिण क्षेत्रातील हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी वाहन भाडयाने लावणे. (जळन,वंगण, दुरुस्ती,ड्रायव्हर खर्चासह) ( जिल्हयातील कोणत्याही पं.स.अंतर्गत ) वाहन प्रकार महीद्रा पिकअप करीता
जिल्हयातील ग्रामिण क्षेत्रातील हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी वाहन भाडयाने लावणे. (जळन,वंगण, दुरुस्ती,ड्रायव्हर खर्चासह) ( जिल्हयातील कोणत्याही पं.स.अंतर्गत ) वाहन प्रकार टाटा ACE पिकअप करीता
पाणी टंचाई किंवा इतर कालावधीत विभागाने पुरविलेले सुठेभाग वापरुन दिलेल्या गावात स्वत:च्या वाहनाने जाऊन नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करणे. (मनुष्यबळासहीत, गडचिरोली जिल्हयात सर्वत्र ) भुपृष्टावरील काम (Minor work)
पाणी टंचाई किंवा इतर कालावधीत विभागाने पुरविलेले सुठेभाग वापरुन दिलेल्या गावात स्वत:च्या वाहनाने जाऊन नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करणे. (मनुष्यबळासहीत, गडचिरोली जिल्हयात सर्वत्र ) भुपृष्टाखालील काम (Major work)
हातपंप उंचीकरण करण्याकरीता IM-II Pedestal Extention Piece 1.00 फुट उंचीचा पुरवठा करणे.
हातपंप उंचीकरण करण्याकरीता IM-II Pedestal Extention Piece 1.5 फुट उंचीचा पुरवठा करणे.
हातपंप उंचीकरण करण्याकरीता IM-II Pedestal Extention Piece 2.00 फुट उंचीचा पुरवठा करणे.
M/s Yogesh Enterprises
D. P. Borewell And Pumps
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .