Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope, Go/No-Go checksEligibility, required documents, scope of work and Go/No-Go checks for this tender, in one click.
Tender Value
₹57.2 L
EMD Value
₹1 L
Closing Date
16 Nov 2026, 4:00 pm
Eligibility, documents, scope, Go/No-Go checksEligibility, required documents, scope of work and Go/No-Go checks for this tender, in one click.
ADR Ganeshkhind pune
ADR Ganeshkhind pune
Execution of farm work and allied operations at Zonal Agricultural Research Station, Ganeshkhind, Pune on a contract basis.
2026_DOA_1349693_1
mpkv/Ganeshkhind/Labour/26
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
330 days
Ganeshkhind pune
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹10,000
₹1 L
2 Nov 2026
2 Nov 2026
17 Nov 2026
2 Nov 2026
16 Nov 2026
2 Nov 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, येथील प्रक्षेत्रावरील विविध विभागांतर्गत कामे प्रामुख्याने फळझाडे, भाजीपाला, फुल पिके, आणि घेवडा,सोयाबीन, हरभरा इ. पिकांवर संशोधन, बिजोत्पादन व कलमे रोपे व तद्अनुषंगिक कामे करुन घेण्यासाठी ई निविदा मागविणे | |||||
| 1.01 | रोपवाटीकेमधील कामे (अकुशल मजुर) रोपवाटिकेमध्ये पॉलीथीन पिशवीमध्ये बी पेरणी करणे, कटिंग लावणे, पॉलीथीन पिशवीमधील तण काढणे, कलमे / रोपे वाफ्यामध्ये जुळवून लावणे, व कलमे रोपांना पाणी देणे, खते देणे, औषध फवारणे, शोभिवंत झाडांची रोपे करणे, मातृवृक्ष बागेत झाडांभोवती आळे करणे, प्रक्षेत्राच्या अंतर्गत रस्त्यावरील मोठ्या झाडांना तसेच मातूवृक्षाना काव, चुना व बोडो पोस्ट लावणे, प्रक्षेत्रावरील मातृवृक्षांची छाटणी करणे, कलमे रोपांची रोपवाटिकेमध्ये वाहतूक करणे इ. कामे. | 1 | प्रति दिन/प्रति मजूर | 55 | ₹55 |
| 1.02 | फुल शेतीमधील कामे (अकुशल मजुर) पुष्प विभागातील विविध फुलपिकांचे प्रायोगिक विविध प्रकारची कामे करणे. हरितगृह तसेच शेतातील खालील प्रमाणे कामे करणे, फुलपिके: गुलछडी, गुलाब, जरबेरा,ग्लॅडीओलस, झेंडू, मोगरा, जास्वंद, अबोली, ऍ़स्टर, इ. रोपे तयार करण्यासाठी पॉलीहाऊस व शेतामध्ये गादी वाफे तयार करणे,सपाट वॉफे तयार करणे, मल्चींग पेपर आंथरणे, लागवडीसाठी रान तयार करणे, विविध फुलपिकांची लागवड करणे, आंतरमशागत, खुरपणी करणे, खते व पाणी देणे, किटकनाशक व तणनाशकांची फवारणी, विविध फुलपिकांची वाळलेली व खराब पाने काढणे, फुलांची तोडणी, प्रतवारी व पॅकेजींग, शेणखत व माती मिश्रणाने कुंडया भरणे, गुलाबाची फुट व कळया काढणे, लॉन कटींग व शोभीवंत झाडांची छाटणी करणे. शेडनेट व पॉलिहाऊस दुरुस्त करणे, फॉगरस, मिस्टरस बसविणे, मीनी स्पिंकलर व ठिंबक सिंचन बसविणे व दुरुस्त करणे. | 1 | प्रति दिन/प्रति मजूर | 56 | ₹56 |
| 1.03 | पपई फळ बागेतील कामे (अकुशल मजुर) रोपे लागवड करणे, बुरशीनाशकांची आळवणी करणे, खते देणे, भर लावणे कीटकनाशकांच्या फवारण्या करणे खुरपणी करणे, पाट पाणी देणे, लागवड क्षेत्रात चर घेणे, फळांची काढणी व वाहतूक इ. | 1 | प्रति दिन/प्रति मजूर | 57 | ₹57 |
| 1.04 | भाजीपाला, बटाटा आणि डाळ व तृणवर्गिय पिकांमधील कामे (अकुशल मजुर) प्रयोगाची आखणी करणे | 1 | प्रति हेक्टर | 58 | ₹58 |
| 1.05 | ड्रिप व स्पिंक्लरची आखणे व जोडणी करणे | 1 | प्रति हेक्टर | 59 | ₹59 |
| 1.06 | पिकांची लागवड करणे | 1 | प्रति हेक्टर | 60 | ₹60 |
| 1.07 | विरळणी व नांग्या भरणे. | 1 | प्रति हेक्टर | 61 | ₹61 |
| 1.08 | पिकांमध्ये आळवणी करणे | 1 | प्रति हेक्टर | 62 | ₹62 |
| 1.09 | विविध पिंकांना खते देणे | 1 | प्रति हेक्टर | 63 | ₹63 |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 6.59 MB
BOQ_2304915.xls
BOQ • 0.32 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .