Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.1 CrAdmitted-Finance | ₹1.1 Cr | L1 | Admitted-Finance |
| 2 | L2₹1.2 Cr+₹14.7 L (13.4%)Admitted-Finance | ₹1.2 Cr+₹14.7 L (13.4%) | L2 | Admitted-Finance |
| 3 | L3₹1.3 Cr+₹15.2 L (13.8%)Admitted-Finance | ₹1.3 Cr+₹15.2 L (13.8%) | L3 | Admitted-Finance |
| Sl No | Description | Qty | Unit | 3G ASSOCIATES PRIVATE LIMITED L1 | Vijay S Bagde L3 | INDIAN TECHNO SERVICES L2 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे. | ||||||
| 1.01 | नगर परिषद हद्दीत असलेल्या सर्वसामान्य परिसरातील संपूर्ण मालमत्ता | 1 | प्रती मालमत्ता | 218 ₹218 Lowest | 223 ₹223 | 220 ₹220 |
| 1.02 | नगर परिषद हद्दीत असलेल्या औद्योगिक (एम.आय.डी.सी.) परिसरातील औद्योगिक/इतर संपूर्ण मालमत्ता (कर योग्य क्षेत्रफळ) | 1 | प्रती चौ.मी. | 12 ₹12 Lowest | 15 ₹15 | 14 ₹14 |
| 2.00 | हद्दीचे ड्रोन द्वारे सर्वेक्षण करणे, झोन नकाशा तयार करणे, ड्रोन उडवून त्यामाध्यमातून 10 सेमी पेक्षा कमी UAV उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा घेणे. ड्रोन/सॅटेलाईट प्रतिमेत उच्च दर्ज्याची स्थितीय अचूकता आणण्याकरिता डी.जी.पी.एस. मशीन द्वारे ग्राउंड कंट्रोल पॉईंट घेऊन त्या माध्यमातून संपूर्ण ड्रोन डाटा जिओ रेफरन्स करणे. डाटा जिओ रेफरन्स करणे, कॅप्चर करून जिओ रेफरन्स केलेला डाटा प्रोसेस करून त्यापासून एकत्रित टिफ फाईल, ओर्थो इमेज तयार करणे. संपूर्ण कारंजा नगर परिषदेच्या हद्दीचा 1:5000 या स्केल मध्ये आधारभूत नकाशा तयार करणे. त्यात आवश्यक असलेले सर्व निरनिराळे लेअर्स तयार करणे. शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून डीजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च राहवासी क्षेत्र मध्यम रहवासी क्षेत्र, निम्न रहवासी क्षेत्र या प्रमाणे विभागणी करून झोन नकाशा तयार करणे सर्व काम संगणकीकृत करणे.
विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे. | 1 | प्रती मालमत्ता | 649 ₹649 Lowest | 699 ₹699 | 679 ₹679 |
| 3.00 | करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे, डिमांड तयार करणे, नोटीस तयार करणे, ऑनलाईन आक्षेप नोंदविणे, कराचे बिल तयार करणे, ही सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे | 1 | प्रती एकक | 18,49,000 ₹18,49,000 Lowest | 19,99,990 ₹19,99,990 | 19,49,000 ₹19,49,000 |
| 4.00 | सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे या सर्व कामात नगर परिषदेस सहकार्य करणे. | 1 | प्रती मालमत्ता | 299 ₹299 Lowest | 349 ₹349 | 399 ₹399 |
| 5.00 | कर मुल्यांकनाची प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचा संगणकीकृत डाटाबेस तयार करणे, व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून फोटो व नकाशासह सर्व मालमत्ता विवरण व करमुल्य गणना विवरण तक्ता तयार करणे, सर्व संबंधित माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणे, ऑनलाईन कर वसुली करिता ऑनलाईन पेमेंट गेटवे विकसित करून जोडणे, ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचे जलदरीत्या अहवाल जनरेट करणे, करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे हि सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे. | 1 | प्रती एकक | 17,09,000 ₹17,09,000 Lowest | 19,49,000 ₹19,49,000 | 19,09,000 ₹19,09,000 |
| 6.00 | मालमत्ता कर विभागासाठी CFC (ग्राहक सुविधा केंद्र) म्युनिसिपल काउंटर पेमेंटचे संगणकीकरण:- ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी आणि मालमत्ता कर विभागाचा डेटा लिंक करण्यासाठी नगर परिषदच्या वेबसाइटवर त्वरित संदर्भासाठी ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी वेब इंटरफेस अप्लिकेशनचा पुरवठा करणे. अप्लिकेशन द्वारे मालमत्ता मालकाला संबंधित मालमत्ता नाव, मालमत्ता क्रमांक, क्षेत्र क्रमांक, प्लॉट क्रमांक याद्वारे शोधण्याची आणि कर विभागाच्या मुख्य फ्रेम सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनमधून लिंक अपडेट माहिती आणि मालमत्ता डेटा पाहण्याची परवानगी असली पाहिजे. 1. व्हिसा, मास्टरकार्ड, क्रेडिट कार्ड, भारत बिल पेमेंट सिस्टम, वॉलेट पेमेंट, पीओएस मशीन इंटिग्रेशन 2. डेबिट कार्ड्स 3. ऑनलाइन नेट बँकिंग खाती किंवा 4. कॅश कार्ड, या पैकी कोणतीही पद्धत वापरून पेमेंट करण्याची सुविधा असणे. व त्या द्वारे पावत्या तयार करणे, एसएमएस आणि ईमेल अलर्ट ची सुविधा असणे. मालमत्ता कराच्या ई-पेमेंटसाठी विकसित केलेल्या वेब ऍप्लिकेशनसह ऑनलाइन पेमेंट गेटवे एकत्रित करणे. | 1 | प्रती एकक | 17,99,000 ₹17,99,000 Lowest | 19,09,000 ₹19,09,000 | 18,99,000 ₹18,99,000 |
| 7.00 | इंटेग्रेटेड पेमेंट सिस्टम:- WhatsApp पेमेंट सिस्टम WhatsApp द्वारे कराचा भरणा करणे, UPI आणि ऑनलाईन पेमेंट, प्रत्येक कराचे बिल वर QR Code, काऊंटर पेमेंट करिता QR Code, कराचे बिल WhatsApp द्वारे मालमत्ता धारकास पाठविणे, कराचे भरणा केल्याची पावती WhatsApp द्वारे मालमत्ता धारकास पाठविणे, कराची माहिती व भरणा बाबत एस.एम.एस.द्वारे पुरविणे, एस.एम.एस. शी कराची माहिती इंटेग्रेट करणे, ई-मेल द्वारे कराची माहिती मालमत्ता धारकांना पाठविणे ही कामे संगणकीकृत करणे व अप्लिकेशन डेव्हलप करून पुरविणे | 1 | प्रती एकक | 17,89,000 ₹17,89,000 Lowest | 19,89,000 ₹19,89,000 | 19,49,000 ₹19,49,000 |
| 8.00 | नगर परिषद कर विभागाकरिता विभागातील बिल लीपिकांच्या सुविधे करिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट आधारित मालमत्ता कर वसुलीस सुसंगत अशी कर वसुली आज्ञावली कर पावती तयार होणे व प्रिंटींग होणे तसेच आवश्यक नमुन्यात मालमत्ता दैनिक कर वसुली अहवाल काढता येण्याच्या सुविधेसह पुरविणे. | 1 | प्रती एकक | 16,99,000 ₹16,99,000 Lowest | 18,99,000 ₹18,99,000 | 18,99,000 ₹18,99,000 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
7 Aug 2026, 5:00 pmClosed
Chief Officer
Navapur municipal council Sardar chowk Navapur
To appoint an Agency for Detail survey of various properties of Navapur municipal council including mapping, numbering and doing the digitalization of the property including measurement etc. complete as per tender guidelines
2026_DMA_1323578_1
NNP/TAX/1/2026
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Navapur
Please refer Tender documents.
6 documents required · 6 mandatory
₹2,000
₹50,000
Navapur Municipal Council
13 Aug 2026
31 Jul 2026
8 Aug 2026
31 Jul 2026
7 Aug 2026
31 Jul 2026
4 Aug 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे. | |||||
| 1.01 | नगर परिषद हद्दीत असलेल्या सर्वसामान्य परिसरातील संपूर्ण मालमत्ता | - | प्रती मालमत्ता | - | - |
| 1.02 | नगर परिषद हद्दीत असलेल्या औद्योगिक (एम.आय.डी.सी.) परिसरातील औद्योगिक/इतर संपूर्ण मालमत्ता (कर योग्य क्षेत्रफळ) | - | प्रती चौ.मी. | - | - |
| 2हद्दीचे ड्रोन द्वारे सर्वेक्षण करणे, झोन नकाशा तयार करणे, ड्रोन उडवून त्यामाध्यमातून 10 सेमी पेक्षा कमी UAV उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा घेणे. ड्रोन/सॅटेलाईट प्रतिमेत उच्च दर्ज्याची स्थितीय अचूकता आणण्याकरिता डी.जी.पी.एस. मशीन द्वारे ग्राउंड कंट्रोल पॉईंट घेऊन त्या माध्यमातून संपूर्ण ड्रोन डाटा जिओ रेफरन्स करणे. डाटा जिओ रेफरन्स करणे, कॅप्चर करून जिओ रेफरन्स केलेला डाटा प्रोसेस करून त्यापासून एकत्रित टिफ फाईल, ओर्थो इमेज तयार करणे. संपूर्ण कारंजा नगर परिषदेच्या हद्दीचा 1:5000 या स्केल मध्ये आधारभूत नकाशा तयार करणे. त्यात आवश्यक असलेले सर्व निरनिराळे लेअर्स तयार करणे. शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून डीजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च राहवासी क्षेत्र मध्यम रहवासी क्षेत्र, निम्न रहवासी क्षेत्र या प्रमाणे विभागणी करून झोन नकाशा तयार करणे सर्व काम संगणकीकृत करणे. विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे. | |||||
| 3करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे, डिमांड तयार करणे, नोटीस तयार करणे, ऑनलाईन आक्षेप नोंदविणे, कराचे बिल तयार करणे, ही सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे | |||||
| 4सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे या सर्व कामात नगर परिषदेस सहकार्य करणे. | |||||
| 5कर मुल्यांकनाची प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचा संगणकीकृत डाटाबेस तयार करणे, व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून फोटो व नकाशासह सर्व मालमत्ता विवरण व करमुल्य गणना विवरण तक्ता तयार करणे, सर्व संबंधित माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणे, ऑनलाईन कर वसुली करिता ऑनलाईन पेमेंट गेटवे विकसित करून जोडणे, ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचे जलदरीत्या अहवाल जनरेट करणे, करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे हि सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे. | |||||
| 6मालमत्ता कर विभागासाठी CFC (ग्राहक सुविधा केंद्र) म्युनिसिपल काउंटर पेमेंटचे संगणकीकरण:- ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी आणि मालमत्ता कर विभागाचा डेटा लिंक करण्यासाठी नगर परिषदच्या वेबसाइटवर त्वरित संदर्भासाठी ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी वेब इंटरफेस अप्लिकेशनचा पुरवठा करणे. अप्लिकेशन द्वारे मालमत्ता मालकाला संबंधित मालमत्ता नाव, मालमत्ता क्रमांक, क्षेत्र क्रमांक, प्लॉट क्रमांक याद्वारे शोधण्याची आणि कर विभागाच्या मुख्य फ्रेम सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनमधून लिंक अपडेट माहिती आणि मालमत्ता डेटा पाहण्याची परवानगी असली पाहिजे. 1. व्हिसा, मास्टरकार्ड, क्रेडिट कार्ड, भारत बिल पेमेंट सिस्टम, वॉलेट पेमेंट, पीओएस मशीन इंटिग्रेशन 2. डेबिट कार्ड्स 3. ऑनलाइन नेट बँकिंग खाती किंवा 4. कॅश कार्ड, या पैकी कोणतीही पद्धत वापरून पेमेंट करण्याची सुविधा असणे. व त्या द्वारे पावत्या तयार करणे, एसएमएस आणि ईमेल अलर्ट ची सुविधा असणे. मालमत्ता कराच्या ई-पेमेंटसाठी विकसित केलेल्या वेब ऍप्लिकेशनसह ऑनलाइन पेमेंट गेटवे एकत्रित करणे. | |||||
| 7इंटेग्रेटेड पेमेंट सिस्टम:- WhatsApp पेमेंट सिस्टम WhatsApp द्वारे कराचा भरणा करणे, UPI आणि ऑनलाईन पेमेंट, प्रत्येक कराचे बिल वर QR Code, काऊंटर पेमेंट करिता QR Code, कराचे बिल WhatsApp द्वारे मालमत्ता धारकास पाठविणे, कराचे भरणा केल्याची पावती WhatsApp द्वारे मालमत्ता धारकास पाठविणे, कराची माहिती व भरणा बाबत एस.एम.एस.द्वारे पुरविणे, एस.एम.एस. शी कराची माहिती इंटेग्रेट करणे, ई-मेल द्वारे कराची माहिती मालमत्ता धारकांना पाठविणे ही कामे संगणकीकृत करणे व अप्लिकेशन डेव्हलप करून पुरविणे | |||||
| 8नगर परिषद कर विभागाकरिता विभागातील बिल लीपिकांच्या सुविधे करिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट आधारित मालमत्ता कर वसुलीस सुसंगत अशी कर वसुली आज्ञावली कर पावती तयार होणे व प्रिंटींग होणे तसेच आवश्यक नमुन्यात मालमत्ता दैनिक कर वसुली अहवाल काढता येण्याच्या सुविधेसह पुरविणे. | |||||
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 1.28 MB
B1Form.pdf
Tender Documents • 0.31 MB
AnnexA.pdf
Other Document • 0.11 MB
BOQ_2266990.xls
BOQ • 0.27 MB
AnnexB.pdf
Other Document • 0.10 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .