Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹48.4 LAccepted-Finance BARFIWALA BHAVAN BARFIWALA BHAVAN VIDYAGAURI NEELKANTH MARG AHMEDABAD AHMEDABAD GUJARAT 380001 | AHMADABAD | GUJARAT | 380001 | L1 | Accepted-Finance ok | |
| 2 | L2₹70.2 L+₹21.8 L (45.1%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance ok | |
| 3 | L3₹83.8 L+₹35.4 L (73.1%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance ok | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Not qualified as per terms and conditions |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
29 Aug 2022, 2:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
chief officer shirol municipal council
chief officer shirol municipal council
To provide tax assessment service, software and tax related services
2022_DMA_825466_1
Etender/Tax/01/22-23
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
120 days
Shirol Municipal Council area
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹5,000
₹50,000
15 Nov 2022
6 Aug 2022
30 Aug 2022
6 Aug 2022
29 Aug 2022
6 Aug 2022
90 days
Amount
Tax Department
प्रत्येक मिळकतीना विशिष्ठ क्रमांक देणे (UPIC) मालमत्ता कर मुल्यांकनाकरिता तांत्रिक सर्व्हेक्षण करून मालमत्तेबाबत माहिती, जसे कि बांधकाम प्रकार, वय. वापर इ.गोळा करणे करिता सहाय्य करणे. नगर परिषद नोंदवहीला नोंदणी असलेल्या मिळकतींचे मिळकत क्रमांकामध्ये बदल न करता जुने व नवीन मिळकत क्रमांक घेण्यात यावे. नव्याने नगर परिषद शिरोळ हददीतील संपुर्ण मिळकती ( इमारती व खुले भुखंड) चे प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन सर्वेक्षणाची माहिती तयार करणे, शहराचा करमुल्याकंन झोन तयार करणे. जुना मिळकत क्रमांक व जुन्या करांची नविन करण्यात आलेल्या मिळकत सर्वेक्षणाशी जोडणी करणे, निविदा धारकाकडून काढण्यात आलेल्या प्रत्येक मिळकतीच्या डिजिटल फोटोची मिळकतीशी संगणक आज्ञावलीत मिळकतीशी जुळवणी करणे.मिळकतीच्या सर्वेक्षणादरम्यान काढण्यात आलेल्या नकाशाचे डिजिटल नकाशे बनविणे. डिजिटल नकाशाची संगणक आज्ञावलीत मिळकतीशी जुळवणी करने.नगरपरिषदेने ठरविलेल्या करमूल्यांकन पध्दतीने तसेच करयोग्य मूल्य व भांडवली मूल्यावर आधारीत करमूल्यांकन करून माहिती तयार करून देणे.
सर्वेक्षणा दरम्यान गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे,सर्वेक्षणाव्दारे गोळा केलेल्या माहितीचे अदयावतीकरण संगणक प्रणालीत आज्ञावलीत अदयावतीकरण केल्यानंतर करमूल्यांकनाचे गुणांकन करण्या करिता स्वयं संगणक आज्ञावली करण्यास सक्षम असायला पाहिजे. नगर परिषदेने सांगितलेल्या नमुन्यामध्ये माहिती प्रिंट करून आवश्यक स्टेशनरी व बाईडिंगसह पुरविणे, नगरपरिषदेकडे असलेल्या संगणक आज्ञावलीत नव्याने लागु होणा-या करमूल्यंकनाचे अदयावतीकरण करणे. नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यांमध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविणे . सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित कर मुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करून देणे इत्यादी साहित्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींसह करणे. सुनावणी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अदयावतीकरण करून नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यांमध्ये अंतिम करमूल्यांकन यादी नगरपरिषदेला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी.कर निर्धारणा संबंधी आवश्यक ते नमुने ,रजिस्टर तयार करून हार्ड कॉपी (सॉफ्ट कॉपी सह )पुरविणे
शिरोळ नगरपरिषद करिता कर मुल्यांकन करण्याकरिता नोंदणीकृत संगणक आज्ञावली पुरविणे, मालमत्ता कर विभागासाठी मालमत्ता कर संकलन सॉफ्टवेअर विकसीत करुन पुरविणे करणे तसेच मालमत्ता कराचे स्थळ संकलन करणेकरिता मोबाइल आधारित कर संकलन आज्ञावली विकसीत करुन पुरविणे. निविदा दस्तऐवजात नमूद केलेल्या कलमानुसार एक वर्षासाठी नगरपरिषद कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे. तसेच वरील सर्व सॉफ्टवेअर व डाटाबेसची पुढील ५ वर्षाकरिता देखभाल करणे, डाटाबेसचे व आज्ञावलींचे अद्यावतीकरण करणे, पुनः कार्यान्वित करणे.
मोबाईल आधारीत कर संकलन आज्ञावली मार्फत कर संकलन आज्ञावली करीता आवश्यक 4G सक्षम टॅब्लेट मोबाईल डिव्हाइसेस, ब्लूटूथ प्रिंटर हार्डवेअर पुरविणे तसेच नगरपरिषद कर्मचा-यांना प्रशिक्षण देउन आज्ञावलीची पुढील १ वर्षाकरिता देखभाल करणे.
ABS SPATIAL TECH ASSOCIATES
3G Associates
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .