Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L-1₹45,515Accepted-AOC | L-1 | Accepted-AOC LOW | |
| 2 | L-1₹45,515Accepted-AOC | L-1 | Accepted-AOC LOW | |
| 3 | L-1₹45,515Accepted-AOC | L-1 | Accepted-AOC LOW | |
| 4 | L-1₹45,515Accepted-AOC | L-1 | Accepted-AOC LOW |
Tender Value
₹79.9 L
EMD Value
₹25,000
Closing Date
12 Jan 2019, 11:00 amClosed
CEO ZP THANE
Tender cell ZP Thane Near Talav Pali
Rate Contract of Borewell Drilling and Handpump Installation Work With contractor Registration Dist-Thane
2018_THANE_392415_1
E-TENDER NOTICE NO 38/EE/RWSD/ZPTHANE/2018-19
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
90 days
THANE
Please refer Tender documents.
8 documents required · 8 mandatory
₹1,000
Online Payment
₹25,000
6 Sept 2021
29 Dec 2018
14 Jan 2019
29 Dec 2018
12 Jan 2019
29 Dec 2018
Amount
अ) 150 मी.मी.व्यासाचे डी.टी.एच.विंधणकाम व तदनुषंगिक कामाचे दर विंधन काम ( वाहतुकीसह ) ( माती/मुरुमाच्या भूप्रस्तरात 200/215 मी.मी.व्यासाचे विंधनकाम व पक्क्या पाषाणात 150 मी.मी.व्यासाच्या विंधण कामाचा यात समावेश आहे ) ( वेट डिलींग )
विंधन विहिर पूर्ण केल्यानंतर फलशिंगव्दारे (Air Lift Method) क्षमाता चाचणी 90 अंशाच्या " व्हि "नॉचने मोजणे.
आ) 150 मी.मी.व्यासाच्या नलिकाकूपचे रोटरी विंधणकाम व तदनुषंगिक कामाचे दर विंधणकाम
ग्रॅव्हल पॅकिंग
डेव्हलवमेंट
बेल प्लग
आंब्याचा लाकडी ठोकळा ( 1 मी.लांब x 0.150 मी.रुद x 0.200 मी.जाड )
लोखंडी क्लॅम्पस ( 1 मी.लांब x 0.100 मी.रुद x 0.010 मी.जाड )
इ) 115 मी.मी.व्यासाचे विंधणकामांचे ( SURFACE BORE / PROBE BORE/Inwell Bore/Recharge Shaft,Jacket well, BBT,FSC,SBT etc ) दर-- विंधनकाम (वाहतुकीसह) माती/ मुरुमच्या भूप्रस्तरात 150 मी.मी.व्यासाचे विंधण काम व पक्क्या पाषाणात 115 मी.मी. व्यासाच्या विंधण कामाचा (Wet Drilling) यात समावेश आहे. )
विंधण विहिर पूर्ण केल्यानंतर फलशिंगव्दारे (Air Lift Method) क्षमाता चाचणी 90 अंशाच्या " व्हि " नॉचने मोजणे.
विहिरीमध्ये बेंचर उतरविणे व परत वर काढणे तसेच विधण कामाचे वेळेचे कटींग मटेरियल विहिरीबाहेर काढण्यासाठीची मजूरी.
बेंचर आणि इतर साहित्य यंत्रावरुन खाली उतरविणे आणि विंधण काम पूर्ण झाल्यावर पुन्हा यंत्रावर चढविणे.तोच अपारंपारिक योजनेच्या विंधण कामाकरीता स्थळाची अनुकूलता करणे.(Site Preparation) आणि बेंचर प्रत्येक विंधण विहिर स्थळी हलविणेसाठीची मजूरी
बोअर ब्लास्टींगसाठी घेण्यात येणारी विंधण छिद्रे ब्लास्टींग नंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पूर्णपणे बूजविणे.( सदरचा दर फक्त JACKET WELL, BBT, SBT अतंर्गत खोदलेल्या विंधण छिद्रे बुजविण्यासाठीच लागू राहिल.)
ई)लोखंडी केसिंग पाईपचे दर 150 मी.मी.व्यासाचा आटयाचा लोखंडी केसिंग पाईप,एम.एस.ई.आर.डब्यू मॅडियम क्लास (IS:1239) 4.8 मी.मी. जाडी,सॉकेटसह
150 मी.मी.व्यासाचा आटयाचा लोखंडी केसिंग पाईप,एम.एस.ई.आर.डब्यू मॅडियम क्लास (IS:1239) 4.8 मी.मी. जाडी, लोअरिंग, ग्राऊटिंग करणे.
150 मी.मी.व्यासाचा आटयाचा लोखंडी केसिंग पाईपसाठी (IS:1239) कॅप
150 मी.मी.व्यासाचा बीन आटयाचा लोखंडी केसिंग पाईप, एम.एस.ई.आर.डब्यू मॅडियम क्लास (IS:1239) 4.8 मी.मी. जाडी.
150 मी.मी.व्यासाचा एम.एस.ई.आर.डब्यू मॅडियम क्लास लोखंडी केसिंग पाईप ( जाळीचा ) (IS:1239) 4.8 मी.मी. जाडी.
150 मी.मी.व्यासाचा बीन आटयाचा लोखंडी केसिंग पाईप, एम.एस.ई.आर.डब्यू मॅडियम क्लास (IS:1239) 4.8 मी.मी. जाडी. केसिंग पाईप लोअरिंग, वेल्डीग करणे.
125 मी.मी.व्यासाचा आटयाचा लोखंडी केसिंग पाईप,एम.एस.ई.आर.डब्यू मॅडियम क्लास (IS:1239) 4.8 मी.मी. जाडी. सॉकेटसह
125 मी.मी.व्यासाचा आटयाचा लोखंडी केसिंग पाईप,एम.एस.ई.आर.डब्यू मॅडियम क्लास (IS:1239) 4.8 मी.मी. जाडी. केसिंग लोअरिंग,ग्राऊटिंग करणे.
125 मी.मी.व्यासाचा आटयाचा लोखंडी केसिंग पाईपसाठी (IS:1239) कॅप
उ) पी.व्हि.सी. केसिंग पाईपचे दर 180 मी.मी.व्यासाचा पी.व्हि.सी.केसिंग पाईप ( 6 किं.ग्रॅ./से.मी.२) ( IS-2685-1988 )
180 मी.मी.व्यासाचा पी.व्हि.सी.केसिंग पाईप ( 6 किं.ग्रॅ./से.मी.२) ( IS-2685-1988 ) केसिंग लोअरिंग,ग्राऊटिंग करणे.
180 मी.मी.व्यासाचा पी.व्हि.सी.केसिंग पाईप ( 8 किं.ग्रॅ./से.मी.२) ( IS-2685-1988 ) अपावादात्मक परिस्थितीमध्ये / दगड गोटयांचा भुस्तर असलेल्या ठिकाणी व 40 फुटापेक्षा केसिंग पाईप अत्यावश्यक असल्यास, उपअभियंता व भूवैज्ञानिक यांच्या तांत्रिक मान्यतेने सदर केसिंग वापरण्यात यावा.
180 मी.मी.व्यासाचा पी.व्हि.सी.केसिंग पाईप ( 8 किं.ग्रॅ./से.मी.२) ( IS-2685-1988 ) केसिंग लोअरिंग,ग्राऊटिंग करणे.
180 मी.मी.व्यासाचा पी.व्हि.सी.पाईपसाठी कॅप
अपारंपारिक छिद्रासाठी 140 मि.मी.व्यासाचा पी.व्हि.सी. केसिंग पाईप 4 किं.ग्रॅ./से.मी.२ As Per IS-2685-1988
अपारंपारिक छिद्रासाठी 140 मि.मी.व्यासाचा पी.व्हि.सी. केसिंग पाईप 4 किं.ग्रॅ./से.मी.२ As Per IS-2685-1988 लोअरिंग, ग्राऊटिंग करणे
140 मि.मी.व्यासाचा पी.व्हि.सी. केसिंग पाईप 6 किं.ग्रॅ./से.मी.२ As Per IS-2685-1988
140 मि.मी.व्यासाचा पी.व्हि.सी. केसिंग पाईप 6 किं.ग्रॅ./से.मी.२ As Per IS-2685-1988 लोअरिंग, ग्राऊटिंग करणे
140 मि.मी.व्यासाचा पी.व्हि.सी. पाईपसाठी कॅप
ऊ) हातपंप उभारणी व हातपंपाचा ओटा बांधणीचे दर-------------------------------- हातपंप उभारणी इंडिया मार्क 2 / इंडिया मार्क 3 /एस्टा डिपवेल / व्हीएलओएम 50 पंप,रायझींग पाईप आणि कनेक्टींग रॉडसह विंधण विहिरीत सोडणे.
खोदकाम प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे
ड्राय रबल स्टोन फिलिंग प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे
1:2:4 ( M-150 ) सिमेंट कॉक्रीट प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे टिप:- हातपंपाचा ओटा सोबतच्या संकल्पचित्राप्रमाणे करण्यांत यावा.
ए) डयूलपंप उभारणीचे दर------------- डयूएलपंप उभारणी कामासाठी खास विकसित केलेले स्पेशल वॉटर चेंबरचे दर (गॅलव्हनायझींग केलेले)
डयूएलपंप उभारणी कामासाठी आवश्यक स्टेनलेस स्टीलचे बॉटम निप्पल.
ऐ) विंधण विहिरीची विदयुतपंपाव्दारे क्षमता चाचणी घेणे.-------------------------------- विंधण विहिरीची विदयुतपंपाव्दारे क्षमता चाचणी घेणे. विदयुत जनित्रासह प्रति विंधण विहिर दर
विंधण विहिरीचे जलभंजनाची कामे करणेकरीता, फलशिंग करणेकरीता,क्षमता चाचणी घेणेकरीता हातपंप काढणे व बसविणे.
ओ) हेंमर बीटचा वापर करुन विंधण विहिरीचे पुनरुज्जीवन करणेकरिता पुनरदकाम (Redrilling ) करणे----------------------------150 मी.मी व्यासाच्या विंधण विहिरीचे पुनरुज्जीवन करणेकरिता पुर्नखोदनकाम (Redrilling ) करणे. ( कमाल मर्यादा 3 तास )
115 मि.मी व्यासाच्या विंधण विहिरीचे पुनरुज्जीवन करणेकरिता पुर्नखोदनकाम (Redrilling ) करणे. ( कमाल मर्यादा 3 तास )
औ) विंधण विहिरीचे पुनरुज्जीवन करणेकरिता पुनरदकाम फलशिंग करणे----------------------150 मी.मी व्यासाच्या विंधण विहिरीचे फलशिंगव्दारे पुनरुज्जीवन करणे. (Air Lift Method) व 90 अंशाच्या " व्हि " नॉचने पाणी क्षमता मोजणे. ( कमाल मर्यादा 3 तास )
115 मी.मी व्यासाच्या विंधण विहिरीचे फलशिंगव्दारे पुनरुज्जीवन करणे. (Air Lift Method) व 90 अंशाच्या " व्हि " नॉचने पाणी क्षमता मोजणे. ( कमाल मर्यादा 3 तास )
अं) वाहतुकीचे दर ---------------------------------------वाहतुक ( Truck For Transport 8 To M.T.
Om Sai Borewell
Jindagi Borwell Services And Machinery
MAHALAXMI BOREWELL
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .