Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | H3₹2.6 L−₹98,386.20 (27.7%)Accepted-AOC MU PO DURGA CHOWK WARD NO 02 MALEGAON TA MALEGAON DIST WASHIM MALEGAON 444503 | MALEGAON | WASHIM | MAHARASHTRA | 444503 | H3 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | H1₹3.6 LRejected-AOC AMRUT ENTERPRISES | H1 | Rejected-AOC Rejected | |
| 3 | H2₹3.2 L−₹34,935.45 (9.84%)Rejected-AOC 1202 SAI PROVISO DHNISHT PLOT NO 72 73 SECTOR 20 KOPARKHAIRANE NAVI MUMBAI | THANE | MAHARASHTRA | 400601 | H2 | Rejected-AOC Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹3 L
Closing Date
16 Jan 2025, 5:00 pmClosed
Chief Officer Pachora Municipal Council
Chief Officer Pachora Municipal Council
SWM TENDER
2025_DMA_1132611_1
TENDER NO 133 SD DATE 02/01/2025
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Pachora
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹30,000
₹3 L
Pachora Municipal Council Office
7 Feb 2025
2 Jan 2025
17 Jan 2025
2 Jan 2025
16 Jan 2025
10 Jan 2025
10 Jan 2025
Amount
पाचोरा नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सन-2024-25 यार्षाकरीता घर ते घर वर्गीकृत ओला व सुका कचरा संकलन व वाहतूक करणे, शहरातील कचरा कुंडीवरील कचरा संकलन व वाहतूक करणे, गटारीचा गाळ,डेब्रिज संकलन व वाहतूक करणे, रस्ते सफाई व गटार स्वच्छता तसेच स्वच्छतेशी संलग्न सर्व बाबी.
दररोज सकाळी ७ ते १२ या वेळेत शहरातील प्रत्येक रहिवासी घर या मध्ये (हॉटेल , रेस्टॉरंट , भाजी व फळे मार्केट , भाजी व फळे लिलाव मार्केट , मटन , चिकन व मासे शॉप ) अश्या प्रत्येक ठिकाणाहून संपूर्ण ओला कचरा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वर्गीकृत संकलित करून नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी पोहच करणे.
दररोज सकाळी ७ ते १२ या वेळेत शहरातील प्रत्येक रहिवासी घर या मध्ये ( सर्व दुकाने , कार्यालये, हॉटेल , रेस्टॉरंट , दुकाने , व्यापार संकुले ,भाजी व फळे मार्केट , भाजी व फळे लिलाव मार्केट) अश्या प्रत्येक ठिकाणाहून संपूर्ण सुका कचरा वर्गीकृत संकलित करून नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी पोहच करणे.
शहरातील दैनंदिन संपूर्ण रस्ते व गटारी साफ-सफाई करून सफाई अंती जमा होणारा तसेच सार्वजनिक कचरा कुंडीवरील संपूर्ण ओला व सुका कचरा वर्गीकृत संकलित करून नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी पोहच करणे.
शहरातील दैनंदिन सुरु असलेली नगरपरिषद बांधकामे तसेच खाजगी बांधकामातून निर्माण होणारे डेब्रीज (राळारोळा), माती स्वतंत्ररित्या जमा करून नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी पोहच करून संकलित रित्या साठवणे.
नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी दैनंदिन येणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रकिया करून दरमहा शासनाच्या विहित संस्थेकडून नमुना तपासणी करून Fertilizer Control OrderFertiliser १९८५ च्या निकषाप्रमाणे खत तयार करणे.
नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी दैनंदिन येणारा सुका कचरा वर्गीकृत करून M.R.F Facility या ठिकाणी वेगवेगळा साठवून ठेवणे.
शहरातील रहिवासी भागातील रस्ते दैनंदिन एक वेळा स्वच्छता करणे. सकाळी ६:०० ते १०:०० तसेच व्यापार पेठेतील रस्ते दैनंदिन दोन वेळा स्वच्छता करणे सकाळी ६:०० ते १०:०० व दु. ०२:०० ते ६:००
संपूर्ण शहरातील लहान मोठ्रया गटारीतील गाळ काढून दैनंदिन स्वच्छता करणे
नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी उभारणी करण्यात आलेला बायोगॅस प्रकल्प चालविणे
मृत जनावरे विहित पद्धतीने विल्हेवाट लावणे
बेवारस प्रेत शासकीय नियमांनुसार विल्हेवाट लावणे
शहरातील गटारी, रस्त्या लगत शासकीय ओपन स्पेस मधील काटेरी झाडे झुडपे व गवत काढून स्वच्छ करणे
शहरात डास/किटक नियंत्रणकरीता फोगिंग करणे.
FSTP मेंटेनन्स
वाहन भाडे व मशिनरी परतावा
मिनी ट्रॅक्टर – ट्रोलीसह
इलेक्ट्रीक ३ चाकी रिक्षा
कॉम्पॅक्टर वाहन
फोगिंग मशीन्स
M/S Ashok Enterprises (BID ID -6426311)
SHRI SAI ENTERPRISES (BID ID -6422138)
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .