Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹650Accepted-Finance | ₹650 | L1 | Accepted-Finance due to L1 |
| 2 | L2₹870Rejected-Finance | ₹870 | L2 | Rejected-Finance due to L2 |
| 3 | L3₹930Rejected-Finance 1305 SATARA PLAZA PLOT NO 19 20 PALM BEACH ROAD SEC 19D VASHI NAVI MUMBAI 400709 | THANE | MAHARASHTRA | 400709 | ₹930 | L3 | Rejected-Finance due to L3 |
| 4 | Rejected-Technical AMARAVATI | - | - | Rejected-Technical NO VALID TECHNICAL DOCUMENT |
| 5 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical NO VALID TECHNICAL DOCUMENT |
| Sl No | Description | Qty | Unit | ORNET Technologies Pvt Ltd L3 | BRAHMA ASSOCIATE L2 | Rudransh Infotech L1 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00Description | ||||||
| 1.01 | पारनेर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक मिळकतीचे क्रमांकन करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन त्या संबंधित मिळकतीला विशिष्ट क्रमांक देणे. नगरपंचायत हद्दीतील निवासी, अनिवासी तसेच मोकळी जागा इत्यादी सर्व प्रकारच्या मिळकतींचे क्रमांकन करणे. प्रत्यक्ष स्थळी जाऊन प्रत्येक मिळकतीचे डिजिटल छायाचित्र घेणे. | 1 | Nos | 220 ₹220 | 215 ₹215 | 180 ₹180 Lowest |
| 1.02 | पारनेर नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये UAV ड्रोन उडवून सर्व मालमत्ता व जमिनींचे उच्च गुणवतेचे हवाई छायाचित्रण करणे, या छायाचित्रांच्या आधारे नगरपंचायतीच्या संपूर्ण हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करणे. तसेच नगरपंचायत हद्दीतील विद्यमान सर्व वॉर्ड नकाशांचे मालमत्ता टॅगिंग करून, कर विभागाकरिता आवश्यक असलेली एकुण 17 प्रभागांची आखणी नकाशावर करणे. सर्व मालमत्तांचे क्रमांकन भौगोलिक नकाशावर दर्शवून प्रभाग दर्शक नकाशा तसेच संपूर्ण शहराचा संपूर्ण नकाशा तयार करणे. | 1 | Nos | 222 ₹222 | 220 ₹220 | 165 ₹165 Lowest |
| 1.03 | पारनेर नगरपंचात कार्यक्षेत्रातील वाढीव मालमत्तांचे पुरवणी वार्षिक कर आकारणीचे काम मोबाईल व टॅब प्रणाली वापरून प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपंचायतीस सहाय्य करणे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी निवासी, अनिवासी खुली जागा इ. हद्दीतिल मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ. फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना कर मुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र, शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे | 1 | Nos | 215 ₹215 | 190 ₹190 | 150 ₹150 Lowest |
| 1.04 | पारनेर नगरपंचायत कडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपंचायतने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकती प्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने नगरपरिषदद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या पैकी जी नगरपंचात सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा. मुख्याधिकारीने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक नगरपंचातला सुपुर्द करणे, नगरपंचातने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपंचायतने दिलेल्या नमुन्यामध्ये
मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीस पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे,सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठाआवश्यक स्टेशनरी करणे, सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपंचातने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपंचातला आवश्यक स्टेशनरीसह पुरविणे. | 1 | Nos | 205 ₹205 | 180 ₹180 | 130 ₹130 Lowest |
| 1.05 | पारनेर नगर पंचायतद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत अंतिम कर मूल्यांकन माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर आदेश देताच शासनमान्य सॉफ्टवेअर IWBP मध्ये संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे. | 1 | Nos | 68 ₹68 | 65 ₹65 | 25 ₹25 Lowest |
Tender Value
₹25 L
EMD Value
₹25,000
Closing Date
16 Feb 2026, 5:00 pmClosed
CHIEF OFFICER PARNER NAGARPANCHAYAT PARNER
PARNER NAGARPANCHAYAT PARNER
GIS MAPPING OF ALL PROPERTIES WITHIN PARNER NAGARPANCHAYAT AREA
2026_DMA_1272426_1
2025_DMA_1261053_1
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
PARNER
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,000
₹25,000
27 Feb 2026
29 Jan 2026
20 Feb 2026
29 Jan 2026
16 Feb 2026
29 Jan 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1Description | |||||
| 1.01 | पारनेर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक मिळकतीचे क्रमांकन करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन त्या संबंधित मिळकतीला विशिष्ट क्रमांक देणे. नगरपंचायत हद्दीतील निवासी, अनिवासी तसेच मोकळी जागा इत्यादी सर्व प्रकारच्या मिळकतींचे क्रमांकन करणे. प्रत्यक्ष स्थळी जाऊन प्रत्येक मिळकतीचे डिजिटल छायाचित्र घेणे. | - | Nos | - | - |
| 1.02 | पारनेर नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये UAV ड्रोन उडवून सर्व मालमत्ता व जमिनींचे उच्च गुणवतेचे हवाई छायाचित्रण करणे, या छायाचित्रांच्या आधारे नगरपंचायतीच्या संपूर्ण हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करणे. तसेच नगरपंचायत हद्दीतील विद्यमान सर्व वॉर्ड नकाशांचे मालमत्ता टॅगिंग करून, कर विभागाकरिता आवश्यक असलेली एकुण 17 प्रभागांची आखणी नकाशावर करणे. सर्व मालमत्तांचे क्रमांकन भौगोलिक नकाशावर दर्शवून प्रभाग दर्शक नकाशा तसेच संपूर्ण शहराचा संपूर्ण नकाशा तयार करणे. | - | Nos | - | - |
| 1.03 | पारनेर नगरपंचात कार्यक्षेत्रातील वाढीव मालमत्तांचे पुरवणी वार्षिक कर आकारणीचे काम मोबाईल व टॅब प्रणाली वापरून प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपंचायतीस सहाय्य करणे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी निवासी, अनिवासी खुली जागा इ. हद्दीतिल मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ. फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना कर मुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र, शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे | - | Nos | - | - |
| 1.04 | पारनेर नगरपंचायत कडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपंचायतने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकती प्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने नगरपरिषदद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या पैकी जी नगरपंचात सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा. मुख्याधिकारीने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक नगरपंचातला सुपुर्द करणे, नगरपंचातने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपंचायतने दिलेल्या नमुन्यामध्ये
मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीस पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे,सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठाआवश्यक स्टेशनरी करणे, सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपंचातने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपंचातला आवश्यक स्टेशनरीसह पुरविणे. | - | Nos | - | - |
| 1.05 | पारनेर नगर पंचायतद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत अंतिम कर मूल्यांकन माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर आदेश देताच शासनमान्य सॉफ्टवेअर IWBP मध्ये संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे. | - | Nos | - | - |
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.23 MB
Notice.pdf
Tender Documents • 2.73 MB
BOQ_2190626.xls
BOQ • 0.39 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at [email protected].