Loading…
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | l1₹4.0 LAccepted-AOC | l1 | Accepted-AOC accept | |
| 2 | l2₹4.5 L+₹50,047 (12.5%)Rejected-Finance | l2 | Rejected-Finance high | |
| 3 | l3₹5.0 L+₹1.0 L (25.0%)Rejected-Finance BUILDING NO 11 KISHOR PUMP SOCITY TAHSHIL HAVELI NIGADI PRADHIKARAN PIMPRI CHINCHWAD PUNE MAHARASHTRA 411044 | PUNE | MAHARASHTRA | 411044 | l3 | Rejected-Finance high | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Reject |
| Sl No | Description | Qty | Unit | KOYTA INFOTECH PRIVATE LIMITED L3 | Rudransh Infotech L1 | RAVI H LANDGE L2 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00Property Tax | ||||||
| 1.01 | कर्जत नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, हद्दीमधील निवासी व अनिवासी व खुली जागा इ. मिळकतीना क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करावा, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषद ला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, बाबत माहिती,हातपंप,नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ. | 1 | प्रति मिळकत | 255 ₹255 | 240 ₹240 Lowest | 250 ₹250 |
| 1.02 | कर्जत नगर पंचायत कार्यक्षेत्रातील मालमत्तांचे मोबाईल व टॅब प्रणाली वापरुन प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषदेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी निवासी, अनिवासी ,खुली जागा इ. हद्दीतिल मिळकती जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेणे , सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे. | 1 | प्रति मिळकत | 222 ₹222 | 221 ₹221 Lowest | 223 ₹223 |
| 1.03 | कर्जत नगर पंचायतकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषदद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक नगरपरिषद ला सुपुर्द करणे,नगरपरिषद ने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. | 1 | प्रति मिळकत | 210 ₹210 | 190 ₹190 Lowest | 205 ₹205 |
| 2.00 | कर्जत नगर पंचायत द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत अंतिम कर मूल्यांकन माहिती प्रसिद्ध झाल्या नंतर आदेश देताच शासनमान्य सॉफ्टवेअर IWBP मध्ये संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे. | 1 | प्रति मिळकत | 60 ₹60 | 45 ₹45 Lowest | 55 ₹55 |
| 3.00 | कर्जत नगर पंचायत कडे उपलब्ध असलेल्या कर आकारणी कामी साठी संगणक आज्ञावलीचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती व नगरपरिषद कामा करिता. | 1 | प्रति मिळकत /प्रति वर्ष | 100 ₹100 | 90 ₹90 Lowest | 100 ₹100 |
| 4.00 | कर्जत नगर पंचायतद्वारा मिळकत धारकांना कराची मागणी, वसुली नंतर कर भरणा केल्याबाबत सुचना व इतर कामाकरिता एस.एम.एस सुविधा पुरविण्याच्या कामाकरिता | 1 | प्रति एस.एम.एस | 1 ₹1 Lowest | 1 ₹1 Lowest | 1 ₹1 Lowest |
| 5.00 | कर्जत नगर पंचायत कार्यक्षेत्रातील संपुर्ण मालमत्तांचे (इमारती व खुले भुखंड) प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे मोजमाप करणे कामी व कर आकारणी साठी लागणारी संपूर्ण माहिती साठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर कामा करिता | 1 | प्रति युनिट | 5,00,000 ₹5,00,000 | 4,00,000 ₹4,00,000 Lowest | 4,50,000 ₹4,50,000 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹30,000
Closing Date
7 Oct 2025, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
CO KARJAT
Karjat Nagar Panchayat
To assist in the work of Karjat Nagar Panchayat by going to the property and registering a unique number for each property, going to the property and taking measurements of each property, preparing information by updating the survey computer, printin
2025_DMA_1223760_1
GP/ E-TENDER/open/07/2025
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
120 days
Karjat Nagar Panchayat
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹2,000
₹30,000
12 Nov 2025
30 Sept 2025
9 Oct 2025
30 Sept 2025
7 Oct 2025
30 Sept 2025
stage.html
html • 0.05 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .