Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹9.7 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC AS PER TENDER | |
| 2 | L2₹11.1 L+₹45,500 (4.28%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC AS PER TENDER | |
| 3 | L3₹11.7 L+₹1.1 L (9.96%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC AS PER TENDER |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
6 Nov 2015, 3:00 pmClosed
chief officer NP Ardhapur
chief officer NP Ardhapur
Solid Waste Management
2015_DMA_72803_2
/AMC/13/2015/17
Open Tender
Housekeeping/ Cleaning
Item Wise
365 days
Ardhapur
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
Online Payment
₹50,000
17 Apr 2020
31 Oct 2015
7 Nov 2015
31 Oct 2015
6 Nov 2015
31 Oct 2015
Amount
जनजागृती व लोकशिक्षण शहरात जागोजागी सभा घेऊन नागरिकांना घनकच-याचे महत्व पटवुन देणे, घंटा गाड्यांना आवाज यंत्रणा बसुवन जनजागृती करणे, शहरातील विविध ठिकाणी व घंटागाड्यांना बॅनर लावुन जनजागृती करणे, शहरात प्रभात फेरी काढुन स्वच्छते बद्यल जनजागृती करणे, लोकल केबल टि.व्हि. वर स्वच्छते बाबत जाहिरात प्रसिध्द करणे, विविध सन उत्सवात स्वच्छते बद्यल जनजागृती करणे , गणेश उत्सव, दुर्गा महोत्सव , दसरा , रमजान ईद इत्यादी उत्सवाच्या ठीकाणी स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापना बाबत पथनाट्याव्दारे जनजागृती करणे, SMS व्दारे नागरिकांना स्वच्छते बाबत उचीत मार्गदर्शन करणे ( मासिक दर नमुद करावा )
प्रत्येक घरातुन ओला व सुका कचरा देनंदिन स्वरुपात स्विकारणे व वेगवेगळा करुन घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेवर नेउन विल्हेवाट लावणे.
हाटेल, व्यसायिक, मंगल कार्यालय, शादी खाना धार्मिक स्थळे, मेडीकल, दवाखाने व इतर ठिकाणाहुन ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरुपात रोज स्विकारणे व घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेवर नेउन विल्हेवाट लावणे.
शहरातील मुत जनावरे उचलणे व विल्हेवाट लावणे
शहरातील रस्ते रोज साफ़सफ़ाई करुन निर्माण होणारा कचरा घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेवर नेउन विल्हेवाट लावणे
शहरातील बंदिस्त व उघडया गटारी , नाले साफ़ सफ़ाई करणे व निर्माण झालेल्या कचराची विल्हेवाट लावणे
दरमहा संपुर्ण शहरात धुर फ़वारणी करणे व डास नियंत्रक ओषधी फ़वारणी करणे.
दररोज शहरारतुन निर्माण होणा-या कच-यावर विकेंद्रीत घनकचरा व्यवस्थापण अंतर्गत खत तयार करणे साठी प्रती टन दर नमुद करावा. (Aerobic Composting)
दररोज शहरारतुन निर्माण होणा-या कच-यावर विकेंद्रीत घनकचरा व्यवस्थापण अंतर्गत मिश्रीत खत तयार करणे साठी प्रती टन दर नमुद करावा. (Mix Composting)
दररोज शहरारतुन निर्माण होणा-या कच-यावर विकेंद्रीत घनकचरा व्यवस्थापण अंतर्गत गांडुळ खत तयार करणे साठी प्रती टन दर नमुद करावा. (Vermy Composting)
अजैविक कच-याचा विल्हेवाट लावणे करीता प्रती टन दर नमुद करावा.
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xls
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .