Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹59,657.28Accepted-AOC | L1 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | L2₹67,960.90+₹8,303.62 (13.9%)Rejected-AOC A 304 SHREE GANESH PLAZA 1 PLOT NO 1 NEW PANVEL WEST 410206 | NEW PANVEL WEST | RAIGAD | MAHARASHTRA | 410206 | L2 | Rejected-AOC Rejected | |
| 3 | L3₹1.3 L+₹72,260.50 (121.1%)Rejected-AOC AMRAVATI MAHARASHTRA | AMRAVATI | AMRAVATI | MAHARASHTRA | L3 | Rejected-AOC Rejected | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical As per SI report, documents are not sufficient to confirm tender participation |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
20 Jan 2022, 4:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief Officer Pachora Municipal Council
Chief Officer Pachora Municipal Council
GHAN KACHARA WYAWASTHAPAN 2022
2022_DMA_756200_1
GHAN KACHARA WYAWASTHAPAN 2022
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Pachora
Please refer Tender documents.
10 documents required · 10 mandatory
₹10,000
₹1 L
17 Jun 2022
12 Jan 2022
21 Jan 2022
12 Jan 2022
20 Jan 2022
13 Jan 2022
120 days
Amount
नगरपरिषदेच्या निर्देशानुसार करावयाच्या बाबनिहाय कामे
दररोज सकाळी ७ ते १२ या वेळेत शहरातील प्रत्येक रहिवासी घर या मध्ये (हॉटेल , रेस्टॉरंट , भाजी व फळे मार्केट , भाजी व फळे लिलाव मार्केट , मटन , चिकन व मासे शॉप ) अश्या प्रत्येक ठिकाणाहून संपूर्ण ओला कचरा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वर्गीकृत संकलित करून नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी पोहच करणे.
दररोज सकाळी ७ ते १२ या वेळेत शहरातील प्रत्येक रहिवासी घर या मध्ये ( सर्व दुकाने , कार्यालये, हॉटेल , रेस्टॉरंट , दुकाने , व्यापार संकुले ,भाजी व फळे मार्केट , भाजी व फळे लिलाव मार्केट) अश्या प्रत्येक ठिकाणाहून संपूर्ण सुका कचरा वर्गीकृत संकलित करून नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी पोहच करणे.
शहरातील दैनंदिन संपूर्ण रस्ते व गटारी साफ-सफाई करून सफाई अंती जमा होणारा तसेच सार्वजनिक कचरा कुंडीवरील संपूर्ण ओला व सुका कचरा वर्गीकृत संकलित करून नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी पोहच करणे.
शहरातील दैनंदिन सुरु असलेली नगरपरिषद बांधकामे तसेच खाजगी बांधकामातून निर्माण होणारे डेब्रीज , माती स्वतंत्ररित्या जमा करून नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी पोहच करून संकलित रित्या साठवणे.
नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी दैनंदिन येणाऱ्या ओल्या कचर्यावर प्रकिया करून दरमहा शासनाच्या विहित संस्थेकडून नमुना तपासणी करून Fertilizer Control OrderFertiliser १९८५ च्या निकषाप्रमाणे खत तयार करणे.
नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी दैनंदिन येणारा सुका कचरा वर्गीकृत करून M.R.F Facility या ठिकाणी वेगवेगळा साठवून विक्री होणारे घटक विक्री करून बिले सदर करणे.
शहरातील रहिवासी भागातील रस्ते दैनंदिन एक वेळा स्वच्छता करणे. सकाळी ६:०० ते १०:०० तसेच व्यापार पेठेतील रस्ते दैनंदिन दोन वेळा स्वच्छता करणे सकाळी ६:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते २:००
शहरातील दैनंदिन गटार स्वच्छता करणे
नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सर्व्हे न १०४ या ठिकाणी उभारणी करण्यात आलेला बायोगॅस प्रकल्प चालविणे
मृत जनावरे विहित पद्धतीने विल्हेवाट लावणे
बेवारस प्रेत शासकीय नियमांनुसार विल्हेवाट लावणे
शहरातील गटारी , रस्त्या लगत शासकीय ओपन स्पेस मधील काटेरी झाडे झुडपे व गवत काढून स्वच्छ करणे
नगरपरिषद पुरविणार असलेल्या वाहन / मशिनरी बाबत परतावा : घंटागाडी प्रतिमाह प्रतिनग
Shrushti Enterprises
BKNSSS, Amravati
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .