Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹28.0 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹28.1 L+₹8.1 L (40.4%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC L2 | |
| 3 | L3₹29.7 L+₹9.7 L (48.5%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC L3 | |
| 4 | -₹23.3 LRejected-Finance | - | Rejected-Finance Rejected | |
| 5 | -₹27.9 LRejected-Finance | - | Rejected-Finance Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹60,000
Closing Date
25 Jan 2024, 5:30 pmClosed
PD Atma
Administrative Building kata road washim
krushi mahotsav and pradarshani poharadevi or washim
2024_DOA_980086_1
E Tender Notice B1/01/2023-2024 KM Washim
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
10 days
Poharadevi or washim
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹6,000
₹60,000
Washim
4 Dec 2025
11 Jan 2024
29 Jan 2024
11 Jan 2024
25 Jan 2024
11 Jan 2024
24 Jan 2024
Amount
वाटरप्रुफ डोममध्ये 10 x 10 चौ.फुट आकाराचे फॅब्रीकेटेड स्टॉल प्रत्येक स्टॉलमध्ये एक फॅन, 2 टेबल, पांढरा टेबल क्लॉथ, 4 खुर्च्या, एक 32 अॅम्पीयर प्लग पाँईटसह, 1 ट्युब / एलईडी बल्ब इ. सुविधा युक्त स्टॉलची रचना असावी 20 फुटचे सुलभ रस्ते मॅटींगसह एकूण स्टॉल संख्या 150
शेतकरी चर्चासत्र दालन. 75 X50चौ.फुट त्या अंतर्गत 20 X10 चौ. फुटचे स्टेज, पावर पाईंट सादरीकरण सुविधा, पोडीयमसह, टेबल खुर्चीसह. फॅन, कुलर, लाईट व्यवस्था व अद्यायावत साउंड सिस्टीमसह 250 प्लॅस्टीक खुर्च्या. पाच दिवसासाठी
व्ही.आय.पी व्यक्तींसाठी स्वंतत्रदालन 20 X 20 चौ.फुट. 3 सोफासेट, 20 खुर्च्या, 5 टिपॉय, फॅन, लाईट, इ. सुविधासह पाच दिवसासाठी.
नोंदणीकक्ष / माहिती केंद्र / कार्यालय 40 X 10 चौ.फुट. 2 फॅन, 5 टेबल, 20 खुर्च्या, लाईट व माईक सुविधेसह, संगणक, प्रिंटर इ. विद्युत प्लग सुविधेसह
कृषि अभियांत्रिकी / कृषि औजारे प्रदर्शन दालन 500 X 30 चौ.फुट. यासाठी सावली व तेवढ्याच आकाराच्या सावलीसाठी मंडप मॅटींगसह स्टॉल 10 सिलींग फॅनसह, 20 टेबल व 20 लाईट सुविधेसह. 10 विद्युत प्लग सुविधेसह
फुड पॅविलियन (सुपर स्ट्रक्चर) 600 X 20 चौ.फुट तीन बाजुने पांढया कपड्याने बंद व 20 X 20 चौ.फुट आकाराचे एक कंपार्टमेंट असे एकूण 30 कंपार्टमेंट. प्रति कंपार्टमेंट 60 टेबल 120 खुर्च्या विद्युत सुविधेसह.
मेटल/ हॅलोजन लाईट टॉवरसह पाच दिवसासाठी
तात्पुरत्या विदयुत कनेक्शन विज देयक व इतर अनुषंगिक खर्चासह (डिपॉझिट इत्यादी)
जनरेटर 160 केवीए डिझेलसह – पाच दिवसासाठी
ध्वनीक्षेपण व्यवस्था- व्यासपीठ व कॉमन पी.ए.सिस्टीम संपुर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी अवश्यकते नुसार
सेंद्रीय उत्पादन स्नेह भेट
सन्मान चिन्ह- प्रमुख पाहुणे, व्याख्याते व बक्षिस धारक स्टॉल
स्टॉलधारक प्रमाणपत्र.
उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य - चहा फराळासह अवश्यकते नुसार
पाणी बॉटल्स् -20 बॉक्स
फोटोग्राफी व व्हीडीयो शुटींग पाच दिवसासाठी आवश्यकते नुसार
पिण्याचे पाणी व्यवस्था - पाच दिवसासाठी पिण्याचे् 100 जार प्रतिदिन पाच दिवसासाठी
प्रसाधना साठी पाणी व्यवस्था - पाच दिवसासाठी प्रसाधना करीता 100000 लिटर प्रती दिवस पाच दिवस
सुरक्षा रक्षक 20 दिवस-रात्र प्रदर्शन स्थळी पार्किग सह ( 8 तास ड्युटीसह) पाच दिवसासाठी
प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, फकी मारणे, साफसफाई करणे, कुंड्या ठेवणे, वेळोवेळी पाणी मारणे. पाच दिवस
शौचालय सुविधा- पाच दिवसासाठी(पुरुष महिला स्वतंत्र) सफाई कामगारासह पाण्याच्या सुविधेसह तसेच वाहतुकी सहविद्युत सुविधेसह मुव्हेबल
डस्ट बीन- मोठ्यापाच दिवसांसाठी
महोत्सव कार्यक्रमासाठी आवश्यक इन्शुरन्स
फायर इस्टींग्युसर 50 आणि फायर इंजिन 1 फायर फायटिंग सिस्टीम- पाच दिवसासाठी
रुग्णवाहिका प्रथमोपचार किटसह- पाच दिवसासाठी
पत्रकार परिषद 50 लोकांकरीता आयोजनाचा खर्च
ब्राउचर 4 पेजडिझाइनसह, स्टॉल बुकींग फॉर्मसह
होर्डिंग - 15 दिवसांसाठी 15 X 10 चौ.फुट
वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यामध्ये फ्ल्ेक्स बोर्ड लावणे व काढणे फ्रेमसह. एक आठवडाकरीता 8 X 12 चौ.फुट
मुख्य वर्तमान पत्रामध्ये तीन दिवसासाठी, मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वी 8 X 10 सें.मी आकारामध्ये जाहीरात देणे व उद्घाटनाच्या दिवशी दोन वर्तमान पत्रामध्ये 20 X 20 सें.मी आकाराची जाहीरात देणे
रेडीओ/ ऑडिओ जिंगल / व्हिडिओ क्लिप प्रचार प्रसिद्धी करिता दिवसातुन 20 वेळा एक आठवड्यासाठी.
बॅक ड्रॉप 10 X 20 चौ.फुट सह
इतर फ्लेक्स 10 X 10 चौ.फुट फ्रेमसह
प्रदर्शन स्थळावर आकर्षक फुलांच्या सजावटीसह तसेच देखाव्यासह प्रवेशव्दार, बॅनर दिशादर्शक, पार्किंग इ.
प्रत्येक स्टॉलधारकाचानावाचा / फर्मचा फ्लेक्स बॅनर इ. 30x20 sq.mtr.
वाहन पार्कींग सुविधा
कृषि महोत्सवाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी हवेतील बलून
MILAN ELECTRICAL AND MANDAP DECORATION
R. K. ENTERPRISES
MEHETARE DECORATORS AHMEDNAGAR
SWAGAT LAWN AND SHYAM MANDAP
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .