Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹35Accepted-AOC | ₹35 Quoted ₹35.37 | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹4,334Rejected-Finance | ₹4,334 | L2 | Rejected-Finance L2 |
| 3 | L3₹4,416Rejected-Finance | ₹4,416 | L3 | Rejected-Finance L3 |
| 4 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical Rejected Due To Labour Lic. |
| Sl No | Description | Qty | Unit | SAVITRIMAI S.B.SEVA SAHA. SANSTHA L2 | New Dakshata Sequrity servises L1 | SHRIHARI HUB PRIVATE LIMITED L3 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00Providing of contractual skilled and unskilled labours for day to day maintenance of office premises and repairs, routine cleaning and sweeping etc.at Agriculture College, Dhule &Agriculture College, Muktainagar | ||||||
| 1.01 | कृषि महाविद्यालय, धुळे येथे सहयोगी अधिष्ठाता कार्यालयात कार्यालयीन कामे सुरळीत करणे करीता वरिष्ठांच्या सुचनेनुसार कामात मदत करणे. कुशल मजुर कार्यालयीन कामांकरीता. | 1 | प्रति दिवस प्रति युनिट सेवा शुल्क नमुद करणे. | 576 ₹576 | 4.7 ₹4.70 | 576 ₹576 |
| 1.02 | कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे कार्यालयात कार्यालयीन कामे सुरळीत करणे करीता वरिष्ठांच्या सुचनेनुसार कामात मदत करणे. कुशल मजुर कार्यालयीन कामांकरीता | 1 | प्रति दिवस प्रति युनिट सेवा शुल्क नमुद करणे. | 576 ₹576 | 4.7 ₹4.70 | 575 ₹575 |
| 1.03 | कृषि महाविद्यालय, धुळे येथे सर्व कार्यालयीन विविध विभागाच्या इमारती, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे, सर्व अतिथीग्रहे, रस्तेवरील पथदिप, सबस्टेशन, प्रक्षेत्रावरील कार्यालये, विहिरीवरील विद्युत पंप, तसेच अधिकारी/कर्मचारी यांची निवासस्थाने येथील विद्युत विषयक दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची कामे तातडिने करणे कुशल तारतंत्री | 1 | प्रति दिवस प्रति युनिट सेवा शुल्क नमुद करणे. | 647 ₹647 | 5.27 ₹5.27 | 645 ₹645 |
| 1.04 | कृषि महाविद्यालय, धुळे येथे मालमत्ता विभागा मार्फत कृषि महाविद्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारत, विविध विभागां च्या इमारती, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे, सर्व अतिथीगृहे, प्रक्षेत्रा वरील कार्यालये तसेच अधिकारी/कर्मचारी यांची निवासस्थाने येथील प्लंबिग संबंधी दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची कामे करणे. तसेच तापी पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन व तत्संबंधी दुरूस्तीची सर्व कामे करून पाणी पुरवठा सुरळीत करणे. कुशल नळ
कारागीर | 1 | प्रति दिवस प्रति युनिट सेवा शुल्क नमुद करणे. | 575 ₹575 | 4.7 ₹4.70 | 575 ₹575 |
| 1.05 | कृषि महाविद्यालय, धुळे येथे महाविद्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारत, सर्व कार्यालयीन विविध इमारती, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थी वसतिगृहे, सर्व अतिथीगृह तसेच प्रक्षेत्रावरील कार्यालये येथील स्वच्छता गृहांची स्वच्छता व साफससफाई करणे, गरजेनुसार चोकअप काढणे इत्यादी कामे करणे. अकुशल स्वच्छक | 1 | प्रति दिवस प्रति युनिट सेवा शुल्क नमुद करणे. | 490 ₹490 | 4 ₹4 | 575 ₹575 |
| 2.00 | कृषि महाविद्यालय, धुळे अंतर्गत असलेले मालमत्ता विभागा कडिल अतिथीगृहे व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे तसेच विविध विभागात दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची कामे करणे करीता तारतंत्री व नळकारागीर यांच्या हाताखाली मतदनीस/हेल्पर म्हणुन कामे करणे. तसेच महाविद्यालय परिसर व अतिथीगृहांची दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेची कामे करणे तसेच रस्ते लगत व इतर ठिकाणी असलेल्या झाडांची गरजेनुसार छाटणी करणे, मोकळी जागा व रस्ते लगत अनावश्यक वाढलेले गवत कापणे, झाडांना पाणी देणे, गरजेनुसार अनावश्यक गवता वर तणनाशकाची फवारणी करणे, कार्यालयी, वसतिगृहे येथील इमारती वरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे. तसेच महाविद्यालयातील वाहनांची स्वच्छता करणे व वाहन चालकास गरजेच्या वेळी मदत करणे. महाविद्यालय परिसरात पाणी पुरवठा / विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणेस मदत करणे व ऐन वेळी वरिष्ठांनी दिलेली इतर सर्व कामे करणे. अकुशल मदतनीस/
हेल्पर | 1 | प्रति दिवस प्रति युनिट सेवा शुल्क नमुद करणे. | 490 ₹490 | 4 ₹4 | 490 ₹490 |
| 3.00 | कृषि महाविद्यालय, धुळे येथील पदवी व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे या ठिकाणी दिवसा रात्री पहारा देणे. अकुशल पहारेकरी | 1 | प्रति दिवस प्रति युनिट सेवा शुल्क नमुद करणे. | 490 ₹490 | 4 ₹4 | 490 ₹490 |
| 4.00 | कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे स्थावर मालमत्ता, विद्यार्थी /विद्यार्थीनींचे वसतिगृह व प्रक्षेत्रावरील दैनंदिन कामे करण्यासाठी कंत्राटी अकुशल मजुर. अकुशल मजुर | 1 | प्रति दिवस प्रति युनिट सेवा शुल्क नमुद करणे. | 490 ₹490 | 4 ₹4 | 490 ₹490 |
Tender Value
₹65 L
EMD Value
₹65,000
Closing Date
13 Aug 2025, 5:00 pmClosed
Associte Dean, College of Agriculture, DHule
Associte Dean, College of Agriculture, DHule
Providing of contractual skilled and unskilled labours for day to day maintenance of office premises and repairs, routine cleaning and sweeping etc.at Agriculture College, Dhule Agriculture College, Muktainagar
2025_DOA_1203709_1
mpkv/AC/Dhule/Contractual Service
Open Tender
Supply, Erection and Commissioning
365 days
AC DHULE, MUKTAINAGAR
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹10,000
₹65,000
MPKV Rahuri, Dist Ahilyanagar
19 Dec 2025
24 Jul 2025
15 Aug 2025
24 Jul 2025
13 Aug 2025
24 Jul 2025
4 Aug 2025
Amount
Providing of contractual skilled and unskilled labours for day to day maintenance of office premises and repairs, routine cleaning and sweeping etc.at Agriculture College, Dhule &Agriculture College, Muktainagar
कृषि महाविद्यालय, धुळे येथे सहयोगी अधिष्ठाता कार्यालयात कार्यालयीन कामे सुरळीत करणे करीता वरिष्ठांच्या सुचनेनुसार कामात मदत करणे. कुशल मजुर कार्यालयीन कामांकरीता.
कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे कार्यालयात कार्यालयीन कामे सुरळीत करणे करीता वरिष्ठांच्या सुचनेनुसार कामात मदत करणे. कुशल मजुर कार्यालयीन कामांकरीता
कृषि महाविद्यालय, धुळे येथे सर्व कार्यालयीन विविध विभागाच्या इमारती, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे, सर्व अतिथीग्रहे, रस्तेवरील पथदिप, सबस्टेशन, प्रक्षेत्रावरील कार्यालये, विहिरीवरील विद्युत पंप, तसेच अधिकारी/कर्मचारी यांची निवासस्थाने येथील विद्युत विषयक दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची कामे तातडिने करणे कुशल तारतंत्री
कृषि महाविद्यालय, धुळे येथे मालमत्ता विभागा मार्फत कृषि महाविद्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारत, विविध विभागां च्या इमारती, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे, सर्व अतिथीगृहे, प्रक्षेत्रा वरील कार्यालये तसेच अधिकारी/कर्मचारी यांची निवासस्थाने येथील प्लंबिग संबंधी दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची कामे करणे. तसेच तापी पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन व तत्संबंधी दुरूस्तीची सर्व कामे करून पाणी पुरवठा सुरळीत करणे. कुशल नळ कारागीर
कृषि महाविद्यालय, धुळे येथे महाविद्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारत, सर्व कार्यालयीन विविध इमारती, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थी वसतिगृहे, सर्व अतिथीगृह तसेच प्रक्षेत्रावरील कार्यालये येथील स्वच्छता गृहांची स्वच्छता व साफससफाई करणे, गरजेनुसार चोकअप काढणे इत्यादी कामे करणे. अकुशल स्वच्छक
कृषि महाविद्यालय, धुळे अंतर्गत असलेले मालमत्ता विभागा कडिल अतिथीगृहे व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे तसेच विविध विभागात दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची कामे करणे करीता तारतंत्री व नळकारागीर यांच्या हाताखाली मतदनीस/हेल्पर म्हणुन कामे करणे. तसेच महाविद्यालय परिसर व अतिथीगृहांची दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेची कामे करणे तसेच रस्ते लगत व इतर ठिकाणी असलेल्या झाडांची गरजेनुसार छाटणी करणे, मोकळी जागा व रस्ते लगत अनावश्यक वाढलेले गवत कापणे, झाडांना पाणी देणे, गरजेनुसार अनावश्यक गवता वर तणनाशकाची फवारणी करणे, कार्यालयी, वसतिगृहे येथील इमारती वरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे. तसेच महाविद्यालयातील वाहनांची स्वच्छता करणे व वाहन चालकास गरजेच्या वेळी मदत करणे. महाविद्यालय परिसरात पाणी पुरवठा / विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणेस मदत करणे व ऐन वेळी वरिष्ठांनी दिलेली इतर सर्व कामे करणे. अकुशल मदतनीस/ हेल्पर
कृषि महाविद्यालय, धुळे येथील पदवी व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे या ठिकाणी दिवसा रात्री पहारा देणे. अकुशल पहारेकरी
कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे स्थावर मालमत्ता, विद्यार्थी /विद्यार्थीनींचे वसतिगृह व प्रक्षेत्रावरील दैनंदिन कामे करण्यासाठी कंत्राटी अकुशल मजुर. अकुशल मजुर
SAVITRIMAI S.B.SEVA SAHA. SANSTHA (BID ID -6820443)
SHRIHARI HUB PRIVATE LIMITED (BID ID -6821467)
stage.html
html • 0.05 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid