Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹31.0 LAccepted-AOC | ₹31.0 L | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹31.7 L+₹75,459 (2.43%)Rejected-Finance | ₹31.7 L+₹75,459 (2.43%) | L2 | Rejected-Finance L2 |
| 3 | L3₹33.6 L+₹2.6 L (8.38%)Rejected-Finance | ₹33.6 L+₹2.6 L (8.38%) | L3 | Rejected-Finance L3 |
| 4 | L4₹34.3 L+₹3.3 L (10.5%)Rejected-Finance | ₹34.3 L+₹3.3 L (10.5%) | L4 | Rejected-Finance L4 |
| Sl No | Description | Qty | Unit | Rohit Offset L3 | PIXEL TECH SERVICES L2 | Vidya Kiran Offset L1 | GURUPRASAD DIGITAL L4 |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1.01 | कामाचे नाव :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ.5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पूर्व तयारीसाठी 5 सराव परीक्षा घेणे बाबत.
1.कामाचा तपशिल :- (परीक्षा केंद्रनिहाय बैठक क्रमांकासह विद्यार्थी डाटा तयार करणे)
1) परीक्षे संदर्भात अद्ययावत सॉफ्टवेअर असलेला निविदाधारक / पुरवठादार आवश्यक.
2) इ.5 वी एकूण विद्यार्थी 14949 व इ.8 वी एकूण विद्यार्थी 1134 असे एकूण विद्यार्थी संख्या 16083 विद्यार्थ्यांचा डाटा सॉप्टवेअरमध्ये भरणे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशानुसार विद्यार्थीसंख्या कमी-जास्त होवू शकते.
3) कार्यालयाच्या आवश्यकतेप्रमाणे परीक्षेच्या अनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करणे.
4) परीक्षेचे नाव,दिनांक नमूद करुन बैठकक्रमांकाचे स्टिकर्स 5 सराव परीक्षेसाठी तयार करणे.
5) विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाप्रमाणे विद्यार्थी यादी परीक्ष केंद्रनिहाय व शाळानिहाय तयार करणे.
6) निश्चित केलेनुसार केंद्र निहाय,ब्लॉक निहाय विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची हजर-गैरहजर यादी (स्वाक्षरीपट) 24 विद्यार्थ्यांचा 1 ब्लॉक याप्रमाणे स्वतंत्र तयार करणे.
7) ब्लॉक निहाय विद्यार्थ्यांना प्रथम सराव परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र देणे तसेच उर्वरीत 4 सराव परीक्षांसाठी प्रवेशपत्राची पीडीएफ प्रत उपलब्ध करून देणे.
8) विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाप्रमाणे त्यांचे प्रवेशपत्र शाळानिहाय तयारकरणे.
9) परीक्षा केंद्रनिहाय विद्यार्थ्यांचा डाटा तयार करणे.
10) इ. 5 वी ची व 8 वी ची परीक्षा केंद्र तयार करणे.
11) केंद्रनिहाय,ब्लॉकनिहाय प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्वतंत्र पाकीटात पुरविणे.
विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकाची यादी,ब्लॉक निहाय हजर-गैरहजर यादी (स्वाक्षरी पट),केंद्राचा अनुपस्थिती अहवाल,केंद्रसंचालक अहवाल, केंद्रभेट अहवाल, परीक्षे दरम्यान करावयाची कार्यवाहीचे सूचनापत्र उत्तरपत्रिका पॅकिंगसाठी पेपरनिहाय स्वतंत्र पाकिट व इतर अहवाल पॅकिंगसाठी पेपरनिहाय स्वतंत्र पाकिटे पुरविणे,गोपनिय व अगोपनिय साहित्याचे केंद्रनिहाय पॅकिंग करणे व तालुक्यापर्यंत पाहोच करणे व परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तालुकास्तरावरुन संकलन करणे.सराव परीक्षेसाठी मार्कर,चिकटटेप इत्यादी परीक्षा विषयक साहित्य केंद्रनिहाय पुरविणे.
2.विद्यार्थीनिहाय बारकोडसह उत्तरपत्रिका व अतिरिक्त उत्तरपत्रिका तयार करणे व पुरविणे.(विद्यार्थ्याचे नाव,शाळेचे नाव,बैठक क्रमांक इत्यादीसह बारकोड सहित उत्तरपत्रिका तयार करणे.
इ.5 वी पेपर क्र.1 भाषा व गणित उत्तर पत्रिका.पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता उत्तरपत्रिका एकूण विद्यार्थी 14949 X 2 = 29898 उत्तर पत्रिका.
इ.8 वी पेपर क्र.1 भाषा व गणित उत्तरपत्रिका.पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता उत्तरपत्रिका एकूण विद्यार्थी 1134 X 2 = 2268 उत्तरपत्रिका.
दोन्ही इयत्तांच्या एकूण 32166 उत्तरपत्रिका केंद्रनिहाय,ब्लॉकनिहाय पॅकिंग करणे.
केंद्रनिहाय, इयत्तानिहाय 10 टक्के अतिरिक्त उत्तरपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे.
3. प्रश्नपत्रिका व अतिरिक्त प्रश्नपत्रिका तयार करणे व पुरविणे.
इ.5 वी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिका इ.5वी एकूण विद्यार्थी 14949 X 2 = 29898 प्रश्नपत्रिका.
इ.8 वी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिका एकूण विद्यार्थी 1134 X 2 = 2268 प्रश्नपत्रिका.
दोन्ही इयत्तांच्या एकूण प्रश्नपत्रिका 32166 केंद्रनिहाय,ब्लॉकनिहाय पॅकिंग करणे.
केंद्रनिहाय इयत्तानिहाय 10 टक्के, अतिरिक्त प्रश्नपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे.
4.उत्तरपत्रिकेचे स्कॅनिंग करून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक सराव परीक्षेच्या ओएमआर ची स्कॅन कॉपी शिक्षण विभागाचे संकेत स्थळावर उपलब्ध करून देणे. प्रत्येक परीक्षेचा तालुका निहाय, शाळा निहाय निकाल गोषवारा संकेतस्थळावर प्रसिध्द करणे. प्रत्येक सराव परीक्षेच्या तालुकानिहाय, शाळानिहाय,विद्यार्थी निहाय गुणयाद्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे. प्रत्येक विद्यार्थ्याचे सराव परीक्षेचे निकाल विश्लेषण सरावनिहाय संकेतस्थळावर प्रसिध्द करणे.
5.निकालावरुन प्रत्येक सराव परीक्षेची इ.5 वी व 8 वी प्रतितालुका 50 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी व जिल्हास्तरावरील 500 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयारकरणे.
6.प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक सरावपरीक्षेचे गुणपत्रक शिक्षण विभाग प्राथमिक जि.प. अहिल्यानगर च्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देणे.
7.जिल्हा परिषद अहिल्यानगर वेबसाईटवर 16083 विद्यार्थ्यांचे गुण व उत्तरपत्रिका प्रसिध्द करणे प्रत्येक सराव परीक्षेनंतर एकूण रक्कमेच्या 20 टक्के रक्कमेचे देयक अदा केले जाईल.
8.सर्व 5 सराव झाल्यानंतर 5 सराव परीक्षांचे एकत्रीत गणुपत्रक देणे.
9.प्रत्येक सराव चाचणीनंतर पेपरनिहाय,शाळानिहाय,प्रश्ननिहाय,संपादणूकीचे विश्लेषण 10 दिवसात शिक्षण विभाग प्राथमिकच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देणे. | 1 | Nos | 33,58,650 ₹33,58,650 | 31,74,459 ₹31,74,459 | 30,99,000 ₹30,99,000 Lowest | 34,25,500 ₹34,25,500 |
Tender Value
₹35 L
EMD Value
₹90,000
Closing Date
21 Aug 2025, 3:00 pmClosed
EDUCATION OFFICER PRYMARY ZP AHILYANAGAR
EDUCATION OFFICER PRYMARY ZP AHILYANAGAR
Conducting 5 practice exams for scholarship exam preparation for students from 5th to 8th standard in the Z.P. primary school
2025_AHMED_1208422_1
ZP/EDUCATION/EXAM/01/2025
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
180 days
AHILYANAGAR
AS PER NIT
2 documents required · 2 mandatory
₹5,400
₹90,000
Yes
14 Oct 2025
7 Aug 2025
22 Aug 2025
7 Aug 2025
21 Aug 2025
7 Aug 2025
Amount
कामाचे नाव :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ.5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पूर्व तयारीसाठी 5 सराव परीक्षा घेणे बाबत. 1.कामाचा तपशिल :- (परीक्षा केंद्रनिहाय बैठक क्रमांकासह विद्यार्थी डाटा तयार करणे) 1) परीक्षे संदर्भात अद्ययावत सॉफ्टवेअर असलेला निविदाधारक / पुरवठादार आवश्यक. 2) इ.5 वी एकूण विद्यार्थी 14949 व इ.8 वी एकूण विद्यार्थी 1134 असे एकूण विद्यार्थी संख्या 16083 विद्यार्थ्यांचा डाटा सॉप्टवेअरमध्ये भरणे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशानुसार विद्यार्थीसंख्या कमी-जास्त होवू शकते. 3) कार्यालयाच्या आवश्यकतेप्रमाणे परीक्षेच्या अनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करणे. 4) परीक्षेचे नाव,दिनांक नमूद करुन बैठकक्रमांकाचे स्टिकर्स 5 सराव परीक्षेसाठी तयार करणे. 5) विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाप्रमाणे विद्यार्थी यादी परीक्ष केंद्रनिहाय व शाळानिहाय तयार करणे. 6) निश्चित केलेनुसार केंद्र निहाय,ब्लॉक निहाय विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची हजर-गैरहजर यादी (स्वाक्षरीपट) 24 विद्यार्थ्यांचा 1 ब्लॉक याप्रमाणे स्वतंत्र तयार करणे. 7) ब्लॉक निहाय विद्यार्थ्यांना प्रथम सराव परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र देणे तसेच उर्वरीत 4 सराव परीक्षांसाठी प्रवेशपत्राची पीडीएफ प्रत उपलब्ध करून देणे. 8) विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाप्रमाणे त्यांचे प्रवेशपत्र शाळानिहाय तयारकरणे. 9) परीक्षा केंद्रनिहाय विद्यार्थ्यांचा डाटा तयार करणे. 10) इ. 5 वी ची व 8 वी ची परीक्षा केंद्र तयार करणे. 11) केंद्रनिहाय,ब्लॉकनिहाय प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्वतंत्र पाकीटात पुरविणे. विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकाची यादी,ब्लॉक निहाय हजर-गैरहजर यादी (स्वाक्षरी पट),केंद्राचा अनुपस्थिती अहवाल,केंद्रसंचालक अहवाल, केंद्रभेट अहवाल, परीक्षे दरम्यान करावयाची कार्यवाहीचे सूचनापत्र उत्तरपत्रिका पॅकिंगसाठी पेपरनिहाय स्वतंत्र पाकिट व इतर अहवाल पॅकिंगसाठी पेपरनिहाय स्वतंत्र पाकिटे पुरविणे,गोपनिय व अगोपनिय साहित्याचे केंद्रनिहाय पॅकिंग करणे व तालुक्यापर्यंत पाहोच करणे व परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तालुकास्तरावरुन संकलन करणे.सराव परीक्षेसाठी मार्कर,चिकटटेप इत्यादी परीक्षा विषयक साहित्य केंद्रनिहाय पुरविणे. 2.विद्यार्थीनिहाय बारकोडसह उत्तरपत्रिका व अतिरिक्त उत्तरपत्रिका तयार करणे व पुरविणे.(विद्यार्थ्याचे नाव,शाळेचे नाव,बैठक क्रमांक इत्यादीसह बारकोड सहित उत्तरपत्रिका तयार करणे. इ.5 वी पेपर क्र.1 भाषा व गणित उत्तर पत्रिका.पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता उत्तरपत्रिका एकूण विद्यार्थी 14949 X 2 = 29898 उत्तर पत्रिका. इ.8 वी पेपर क्र.1 भाषा व गणित उत्तरपत्रिका.पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता उत्तरपत्रिका एकूण विद्यार्थी 1134 X 2 = 2268 उत्तरपत्रिका. दोन्ही इयत्तांच्या एकूण 32166 उत्तरपत्रिका केंद्रनिहाय,ब्लॉकनिहाय पॅकिंग करणे. केंद्रनिहाय, इयत्तानिहाय 10 टक्के अतिरिक्त उत्तरपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे. 3. प्रश्नपत्रिका व अतिरिक्त प्रश्नपत्रिका तयार करणे व पुरविणे. इ.5 वी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिका इ.5वी एकूण विद्यार्थी 14949 X 2 = 29898 प्रश्नपत्रिका. इ.8 वी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिका एकूण विद्यार्थी 1134 X 2 = 2268 प्रश्नपत्रिका. दोन्ही इयत्तांच्या एकूण प्रश्नपत्रिका 32166 केंद्रनिहाय,ब्लॉकनिहाय पॅकिंग करणे. केंद्रनिहाय इयत्तानिहाय 10 टक्के, अतिरिक्त प्रश्नपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे. 4.उत्तरपत्रिकेचे स्कॅनिंग करून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक सराव परीक्षेच्या ओएमआर ची स्कॅन कॉपी शिक्षण विभागाचे संकेत स्थळावर उपलब्ध करून देणे. प्रत्येक परीक्षेचा तालुका निहाय, शाळा निहाय निकाल गोषवारा संकेतस्थळावर प्रसिध्द करणे. प्रत्येक सराव परीक्षेच्या तालुकानिहाय, शाळानिहाय,विद्यार्थी निहाय गुणयाद्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे. प्रत्येक विद्यार्थ्याचे सराव परीक्षेचे निकाल विश्लेषण सरावनिहाय संकेतस्थळावर प्रसिध्द करणे. 5.निकालावरुन प्रत्येक सराव परीक्षेची इ.5 वी व 8 वी प्रतितालुका 50 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी व जिल्हास्तरावरील 500 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयारकरणे. 6.प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक सरावपरीक्षेचे गुणपत्रक शिक्षण विभाग प्राथमिक जि.प. अहिल्यानगर च्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देणे. 7.जिल्हा परिषद अहिल्यानगर वेबसाईटवर 16083 विद्यार्थ्यांचे गुण व उत्तरपत्रिका प्रसिध्द करणे प्रत्येक सराव परीक्षेनंतर एकूण रक्कमेच्या 20 टक्के रक्कमेचे देयक अदा केले जाईल. 8.सर्व 5 सराव झाल्यानंतर 5 सराव परीक्षांचे एकत्रीत गणुपत्रक देणे. 9.प्रत्येक सराव चाचणीनंतर पेपरनिहाय,शाळानिहाय,प्रश्ननिहाय,संपादणूकीचे विश्लेषण 10 दिवसात शिक्षण विभाग प्राथमिकच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देणे.
PIXEL TECH SERVICES (BID ID -6833791)
Rohit Offset (BID ID -6826517)
GURUPRASAD DIGITAL (BID ID -6833640)
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .