Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | 1₹46.5 LAccepted-AOC | 1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | 2₹52.5 L+₹6.0 L (13.0%)Rejected-Finance | 2 | Rejected-Finance Being Non Responsive | |
| 3 | 3₹65.6 L+₹19.1 L (41.1%)Rejected-Finance | 3 | Rejected-Finance Being Non Responsive |
Tender Value
₹48 L
EMD Value
₹48,000
Closing Date
7 Feb 2024, 2:00 pmClosed
Project Director ATMA Ahmednagar
Project Director Atma, Ahmednagar Near Old Pumping Station, Bhootkarwadi, Savedi, Ahmednagar 414003
District level Mahasanskrit Abhiyan, Saijyoti Self Help Yatra, Pavilion arrangement for animal husbandry and agriculture festival, other necessary service facilities and management of the entire festival.
2024_DOA_993689_1
ATMA/ETender/212/2024
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
8 days
New Arts, Commerce and Science College Ground
Please refer Tender documents.
8 documents required · 8 mandatory
₹5,000
₹48,000
Yes
1 Jan 2026
31 Jan 2024
8 Feb 2024
31 Jan 2024
7 Feb 2024
31 Jan 2024
Amount
जिल्हास्तरीय महासंस्कृती अभियान, साईज्योति स्वयंसहाय्यता यात्रा व कृषि महोत्सवासाठी मंडपव्यवस्था, इतर आवश्यक सेवा सुविधा व संपूर्ण महोत्सवाचे व्यवस्थापन - दिनांक १५ ते १९ फेब्रुवारी २०२४ कालावधीत ५ दिवसाचे व्यवस्थापन
मैदानाची लेवलिंग, स्वच्छता व आखणी संपुर्ण जागा
प्रदर्शन दालन क्रं १, २, ४ डोम टाईप (सुपर स्ट्रक्चर वॉटर प्रुफ ताडपत्रिसह) दालनाचे छतास आतील बाजुस पांढरे शुभ्र कापड, ग्रीन कार्पेट, आवश्यक तेवढया सिलिंगफॅनसह प्रति दालनामध्ये २ बाय ३ मिटर आकाराचे १०० फेब्रीकेटेड स्टॉल तयार करणे त्यावर कापड टाकणे, १६ एमपीआर प्लग पॉईंट सह, दररोज सायंकाळी स्टॉल बंद करण्यासाठी पडदा व्यवस्था करावी. प्रत्येक दालनामध्ये मधल्या जागेत बॅरेकेटींग (विभाजक) टाकने, दालनाचे बाहेरील बाजुस बॅरेकेटींग (विभाजक) करणे. दालनाची सुरक्षा तपासणी पीडब्ल्युडि कडुन करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील. 48000 चौ.फुट
दालन क्रं ३ मुख्य कार्यक्रम दालन जर्मन हँगर मंडपामध्ये रेड कार्पेटसह, आवश्यक तेवढया स्टॅन्ड फॅन व ४ एसी, स्टेजच्या समोरील बाजुस बॅरेकेटींग (विभाजक) डि झोन करणे, मध्यभागी वॉकींग पाथ तयार करणे व व्हिआयपी व पत्रकार विभाग तयार करणे. 2000 Sq. Ft
मुख्य कार्यक्रम दालनामधील स्टेज रेड कार्पेटसह, पोडीयम-२, व्हिआयपी सोफा - १२, व्हिआयपी खुर्ची- २०, टिपॉय- ६, कुलर- २. स्टेजची तपासणी पीडब्ल्युडि कडुन घ्यावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील. 3200 Sq. Ft
मुख्य कार्यक्रम दालनामधील स्टेजवर ५ दिवसांसाठी आकर्षक फुलांची सजावट करावी आवश्यकतेनुसार फुलांचा वेळोवेळी बदल करावा. 80 Ft
स्टेज च्या बाजुस ग्रीन व्हिआयपी रुम (लाईट, पाणी, बैठक व्यवस्था, इंटरनेट, कलर व स्वतंत्र शौचालयासहीत) व सांस्कृतीक कार्यक्रमासाठी पुरूष व महिला स्वतंत्र चेंजिग रुम 1 : २० बाय १० फुट रुम 2 : १० बाय १० फुट रुम
स्टेज समोर शुभ्र पांढर्या कव्हरसह सोफा संपुर्ण ५ दिवसांसाठी तीन आसनी
स्टेज समोर प्लॅस्टिक खुर्च्या हॅडलसह दररोज मांडणीसह मुख्य कार्यक्रम दालनात संपुर्ण ५ दिवसासाठी
यांत्रिकीकरण दालन - मुख्य प्रवेशव्दालगतच्या डाव्या बाजुस २० स्टॉल ग्रीन कार्पेटसह व पांढर्या कापडातील मंडपासह 4000 Sq Ft
खाद्य दालन- खाद्य दालन १० बाय १० चे १०० दालन तयार करुन छतास व ३ बाजुस पत्रा लावणे व आतील बाजुस पांढरे शुभ्र कापड, आवश्यक तेवढया सिलिंगफॅन, १५ अॅम्पिअरचे १०० सॉकेट गरजेनुसार कमी जास्त होतील दालनाची सुरक्षा तपासणी पीडब्ल्युडि कडुन करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील. खाद्य विभागासाठी १५ फुट बाय २५ फुट आकाराची आकर्षक कमान सजावटीसह. तसेच खाद्य तयार करणेसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करुन द्यावी. 5000 Sq Ft
प्रवेशव्दाराजवळ १ नोंदणी कक्ष व १ नियंत्रण कक्ष असे २ - (दोन्हीबाजुस १ याप्रमाणे) सोफासेट, ध्वनीक्षेपकासह व आवश्यक सुविधेसह पुरविणे 300 Sq Ft
स्टॉलसाठी टेबल, टेबलकलॉथ सह (६ बाय २) प्रति स्टॉल २ टेबल ६ बाय २ फुट
स्टॉलधारकासाठी प्लॅस्टिक खुर्ची प्रति स्टॉल २ खुर्ची
खाद्य विभागासाठी राऊंड टेबल ५० (ग्लॉसिपेपरसह) व खुर्ची ५००, वरती मंडपव्यवस्थेसह
खाद्य विभागाच्या बाजुने पाणी पुरवठाव्यवस्थेसह ३० ठिकाणी आऊटलेट सह बेसिन तसेच सांडपाणी व्यवस्था
खाद्य विभागासाठी ५० ठिकाणी डस्टबीन व्यवस्था करणे तसेच डस्टबीन भरल्यानंतर तत्काळ रिकामा करुन पुन्हा उपलब्ध करुन देणे.
दालन क्रं ४ च्या मागील बाजुस पाणी जार वाटप व्यवस्थेसाठी १५ बाय १५ फुट आकाराचे मंडप व्यवस्था करणे १५ बाय १५ फुट
स्टॉलधारक, मालाचा व महोत्सव कार्यक्रमासाठी आवश्यक त्याबाबीचा विमा करणे स्टॉलधारक व माल यांचा विमा
प्रदर्शन स्थळी - सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक त्या सुविधेसह (कन्ट्रोलरुमव्दारे) कार्यान्वित असावा तसेच 35 सीसीटीव्ही कॅमेरा २० वॉकी टॉकी परीपुर्ण व्यवस्थेसह
प्रदर्शन स्थळी मागील बाजुस ५ दिवसांकरीता ४ फिरते शौचालय व सिंगल शौचालय ५ नग , ६ टाकी ५०० लिटर पाणी व्यवस्थेसह उपलब्ध करुन देणे.
सफाई कामगार -पाच दिवसांसाठी दररोज १० कामगार प्रति दिन प्रमाणे
प्रदर्शनस्थळी ठरवुन दिलेल्या जागेत १ कारंजा, श्रीराम मुर्ती, छ. शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांची एकत्रित मुर्ती १२ बाय १२ फुट आकरातील मंडपासहीत, फोकसलाईट व्यवस्थेसह वेगवेगळया डिझाईनमध्ये चालु स्थितीत ठेवणे
महावितरण कंपनीकडुन कार्यक्रमास पाच दिवस लागणार्या विद्युत पुरवठयाची स्वतंत्रपणे सोय करणे, लाईट मिटर, त्यासाठी लागणारे मेन स्विच आर्थिंग ,चेंजर इ सह व सर्व स्टॉलधारकांसाठी आवश्यक त्या क्षमतेनुसार डिझेलसह ४ जनरेटर पाच दिवसांसाठी उपलब्ध ठेवणे परवानगीसह, आवश्यकतेनुसार
महोत्सव स्थळाची संपुर्ण विद्युती करणाची विद्युत मंडळाकडुन तपासणी करून घेवुन तसे प्रमाणपत्र सादर करणे ( फायर ऑडिट)
हॅलोजन लाईट - ५०० वॅट पाच दिवसांसाठी गरजेनुसार कमी जास्त होतील
उद्घाटन व समारोपीय कार्यक्रमासाठी स्टेजच्या बाजुस कुंडया लावणे रोपटे, कुंडी व इतर
पाणी (जार व्यवस्था) स्टॉल धारकासाठी ५०० प्रति दिवस स्टॉलधारकांसाठी - ५०० जार प्रति दिवस
खाद्य विभागासाठी प्रति स्टॉल २ पाणी जार प्रति दिवस
खाद्य विभागासाठी वापरावयाचे पाणी - ५ सिन्टेक्स टाकीसह ५००० लि क्षमतेचे एक टँकर प्रति दिवस
सुरक्षा रक्षक - पाच दिवसांसाठी मागणीप्रमाणे दिवस रात्र प्रदर्शन स्थळी पार्कींगसह (१२ तास डयुटि सह) प्रति दिवस १० प्रमाणे
प्रदर्शनाचे नाव असलेला फुगा १०० फुट उंचीवर १ नग ५ दिवसांसाठी
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळी रोपे व कुंडया ठेवणे प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे,फक्की मारणे,कुंडया ठेवणे,वेळोवळी पाणी मारणे
प्रदर्शन स्थळी ५ दिवसांकरीता फायर फायटिंग सिस्टिम व अग्नीशमन वाहन उपलब्ध देणे दालन क्रं १ ते ४ मध्ये २० स्टॉलसाठी १ हॅन्ड फायर इन्स्टिग्युसर व खाद्य विभा्गासाठी प्रति १० स्टॉलसाठी १ हॅन्ड फायर इन्स्टिग्युसर व अग्नीशमन वाहन २
कमान उभारणी रोडवर १ कमानी महत्वाच्या ठिकाणी उभारणी करणे व १ मुख्य प्रवेशव्दारावर आवश्यकतेनुसार ३डि ट्रस ६० बाय २५ फुट आकाराची भव्य कमान उभारणी करणे
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार एलईडी लाईटसह ६० बाय २५ फुट त्रिमितीय डिझाईनसह
प्रदर्शन स्थळावर सर्व बाजुने पत्र्याचे टिन कंपाऊंड पत्र्याचे टिन कंपाऊंड उभारणे
Sai Krupa Tent House
DREAM REFLECTION EVENTS AND ENTERTAINMENT
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .