Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹4.3 LAdmitted-Finance | ₹4.3 L | L1 | Admitted-Finance |
| 2 | L2₹4.5 LAdmitted-Finance | ₹4.5 L | L2 | Admitted-Finance |
| Sl No | Description | Qty | Unit | SKILL RESOURCE DEVELOPMENT PVT. LTD. L2 | OM MANGALAM FACILITIES PRIVATE LIMITED L1 |
|---|---|---|---|---|---|
| 1.00Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Vigyan Sankul, Krishi Vyavsay Vyavasthapan Mahavidyalaya, Kasti Malegaon, hereby invites tenders for Agriculture work, office work and other work on contract basis | |||||
| 1.01 | महाविद्यालयामधील कार्यालय, प्रमुखाचे बेल वर थांबणे, टेबल पुसणे, कार्यालयाचे साफसफाई करणे, टपाल ने आण करणे इत्यादी कामे. फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | 1 | प्रति युनिट (कंत्राटी अकुशल मजूर) | 60 ₹60 | 50 ₹50 |
| 1.02 | मुलींच्या वसतीगृहातील कामे :रात्री मुलींची हजेरी घेणे मुलीवर रात्रीच्या वेळेस देखभाल करणे, मुलगी रात्री आजारी पडल्यास तिच्यासोबत दवाखान्यात जाणे, व काळजी घेणे, रात्रीच्या वेळेस मुलींचे कोणी पालक आल्यास त्यांना मुलींसोबत येण्यासाठी दवाजा उघडणे व मुलीला आत घेणे, मुलींची हजेरी व त्यांचे रजेचे अर्ज रात्रीच्या वेळेस अद्यावत ठेवणे, वसतीगृहातील मुलीची सर्वतोपरी रात्रीच्या वेळेस काळजी घेणे व पहारा देणे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | 1 | प्रति युनिट (कंत्राटी अकुशल मजूर) | 70 ₹70 | 50 ₹50 |
| 1.03 | जैविक बुरशीयुक्त कीटकनाशके बुरशीनाशके व जैविक खते उत्पादन प्रयोगशाळेमध्ये मीडियाचे ईनोक्यूलेशन करणे,निर्जंतुकीकरण करणे, मदर कल्चर तंत्रशुद्धरित्या सांभाळणे व हाताळणे ,सबकल्चरिंग करणे, सी एफ यु काउंट घेणे, ऑटोक्लेव व फर्मेंटर युनिट हाताळणे, ऑटोक्लेव मध्ये मीडियाचे स्टरेलायझेशन करणे, सर्व उपकरणांची नोंदी ठेवून दस्तावेज सांभाळणे, कल्चरचे हार्वेस्टिंग करणे व मिक्सिंग करणे, फॉर्म्युलेटेड प्रॉडक्ट तयार करणे इत्यादी कामे.फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | 1 | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | 65 ₹65 | 50 ₹50 |
| 1.04 | मुख्य कार्यालयातील कामे करणे, संगणक, मराठी टाईपिंगकरणे, प्रिंटीग करणे, नोंदवही, लेखा विभागातील कामे, परिक्षा विभागातील उत्तर पत्रिकाचे संच तयार करणे इत्यादी कामे. फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | 1 | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | 53 ₹53 | 50 ₹50 |
| 1.05 | कंत्राटी पध्दतीने मिनीबस 32 सिटची गाडी चालविणे विद्यार्थी व इतर साहित्याची जिल्हा / आंतरजिल्हा/ आंतरराज्य मध्ये ने आण करणे फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | 1 | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | 54 ₹54 | 50 ₹50 |
| 1.06 | कंत्राटी पध्दतीने कार्यालयाचे चार चाकी गाडी चालविणे, विद्यार्थी व इतर साहित्याची जिल्हा / आंतरजिल्हा/ आंतरराज्य मध्ये ने आण करणे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | 1 | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | 60 ₹60 | 50 ₹50 |
| 1.07 | प्रक्षेत्राचे राखण करणे, शेतीचे कामे जसे पेरणी करणे, किटकनाशंकाची, तणनाशकांची व इतर रसायनांची फवारणी करणे, पाणी देणे, खते देणे शेत राखणे, खुरपणी आंतरमशागत करणे, काढणी करणे, बियाणे/धान्याच्या/खताच्या गोण्या टॉली / ट्रक मध्ये भरणे, किंवा खाली करणे, रोपवाटीका रोपवाटीकेसंदर्भातील कामे जसे पिशव्य भरणे, धान्य चाळणे खड्डे खोदणे, खड्डे भरणे, सुक्ष्म सिंचन प्रणाली देखभाल व दुरुस्ती शेडनेट व पॉलीहाऊस ची देखभाल करणे, रोपवाटीकेतील गवत काढणे, कलम करणे, डोळा भरणे,खराब पिशव्या बाजुला करणे, कुंडया भरणे, छाटणी करणे इत्यादी कामे, वाफे तयार करणे, मशागत करणे, फळबाग खुरपणी, ठिबकसिंचन लावणे, फळझाडांना खते देणे, लॉनला पाणी देणे फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | 1 | प्रति युनिट (कंत्राटी अकुशल मजूर) | 65 ₹65 | 50 ₹50 |
| 1.08 | प्रक्षेत्रावरील विविध उपकरणे/यंत्रे हाताळणे, विविध निरीक्षणे घेणे इत्यादी कामे करणे. प्रक्षेत्रावरील मजूरांचे हजेरी घेणे, रेकॉर्ड ठेवणे, देयके तयार करणे नस्ती करणे इत्यादी कामे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | 1 | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | 54 ₹54 | 50 ₹50 |
| 1.09 | प्रक्षेत्रावरील विविध कामे टॅक्टरच्या सहाय्याने पुर्ण करणे, प्रक्षेत्रावरील टॅक्टर चालविणे इत्यादी कामे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | 1 | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | 50 ₹50 | 50 ₹50 |
Tender Value
₹40 L
EMD Value
₹40,000
Closing Date
6 Apr 2026, 5:00 pmClosed
Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Vigyan Sankul,
Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Vigyan Sankul, Krishi Vyavsay Vyavasthapan Mahavidyalaya, Kasti Malegaon
Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Vigyan Sankul, Krishi Vyavsay Vyavasthapan Mahavidyalaya, Kasti Malegaon, hereby invites tenders for Agriculture work, office work and other work on contract basis
2026_DOA_1288985_1
mpkv/Malegaon/Labour/26
Open Tender
Miscellaneous Services
330 days
Kasti Malegaon
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹3,000
₹40,000
8 Apr 2026
20 Mar 2026
7 Apr 2026
20 Mar 2026
6 Apr 2026
20 Mar 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Vigyan Sankul, Krishi Vyavsay Vyavasthapan Mahavidyalaya, Kasti Malegaon, hereby invites tenders for Agriculture work, office work and other work on contract basis | |||||
| 1.01 | महाविद्यालयामधील कार्यालय, प्रमुखाचे बेल वर थांबणे, टेबल पुसणे, कार्यालयाचे साफसफाई करणे, टपाल ने आण करणे इत्यादी कामे. फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | - | प्रति युनिट (कंत्राटी अकुशल मजूर) | - | - |
| 1.02 | मुलींच्या वसतीगृहातील कामे :रात्री मुलींची हजेरी घेणे मुलीवर रात्रीच्या वेळेस देखभाल करणे, मुलगी रात्री आजारी पडल्यास तिच्यासोबत दवाखान्यात जाणे, व काळजी घेणे, रात्रीच्या वेळेस मुलींचे कोणी पालक आल्यास त्यांना मुलींसोबत येण्यासाठी दवाजा उघडणे व मुलीला आत घेणे, मुलींची हजेरी व त्यांचे रजेचे अर्ज रात्रीच्या वेळेस अद्यावत ठेवणे, वसतीगृहातील मुलीची सर्वतोपरी रात्रीच्या वेळेस काळजी घेणे व पहारा देणे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | - | प्रति युनिट (कंत्राटी अकुशल मजूर) | - | - |
| 1.03 | जैविक बुरशीयुक्त कीटकनाशके बुरशीनाशके व जैविक खते उत्पादन प्रयोगशाळेमध्ये मीडियाचे ईनोक्यूलेशन करणे,निर्जंतुकीकरण करणे, मदर कल्चर तंत्रशुद्धरित्या सांभाळणे व हाताळणे ,सबकल्चरिंग करणे, सी एफ यु काउंट घेणे, ऑटोक्लेव व फर्मेंटर युनिट हाताळणे, ऑटोक्लेव मध्ये मीडियाचे स्टरेलायझेशन करणे, सर्व उपकरणांची नोंदी ठेवून दस्तावेज सांभाळणे, कल्चरचे हार्वेस्टिंग करणे व मिक्सिंग करणे, फॉर्म्युलेटेड प्रॉडक्ट तयार करणे इत्यादी कामे.फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | - | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | - | - |
| 1.04 | मुख्य कार्यालयातील कामे करणे, संगणक, मराठी टाईपिंगकरणे, प्रिंटीग करणे, नोंदवही, लेखा विभागातील कामे, परिक्षा विभागातील उत्तर पत्रिकाचे संच तयार करणे इत्यादी कामे. फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | - | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | - | - |
| 1.05 | कंत्राटी पध्दतीने मिनीबस 32 सिटची गाडी चालविणे विद्यार्थी व इतर साहित्याची जिल्हा / आंतरजिल्हा/ आंतरराज्य मध्ये ने आण करणे फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | - | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | - | - |
| 1.06 | कंत्राटी पध्दतीने कार्यालयाचे चार चाकी गाडी चालविणे, विद्यार्थी व इतर साहित्याची जिल्हा / आंतरजिल्हा/ आंतरराज्य मध्ये ने आण करणे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | - | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | - | - |
| 1.07 | प्रक्षेत्राचे राखण करणे, शेतीचे कामे जसे पेरणी करणे, किटकनाशंकाची, तणनाशकांची व इतर रसायनांची फवारणी करणे, पाणी देणे, खते देणे शेत राखणे, खुरपणी आंतरमशागत करणे, काढणी करणे, बियाणे/धान्याच्या/खताच्या गोण्या टॉली / ट्रक मध्ये भरणे, किंवा खाली करणे, रोपवाटीका रोपवाटीकेसंदर्भातील कामे जसे पिशव्य भरणे, धान्य चाळणे खड्डे खोदणे, खड्डे भरणे, सुक्ष्म सिंचन प्रणाली देखभाल व दुरुस्ती शेडनेट व पॉलीहाऊस ची देखभाल करणे, रोपवाटीकेतील गवत काढणे, कलम करणे, डोळा भरणे,खराब पिशव्या बाजुला करणे, कुंडया भरणे, छाटणी करणे इत्यादी कामे, वाफे तयार करणे, मशागत करणे, फळबाग खुरपणी, ठिबकसिंचन लावणे, फळझाडांना खते देणे, लॉनला पाणी देणे फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | - | प्रति युनिट (कंत्राटी अकुशल मजूर) | - | - |
| 1.08 | प्रक्षेत्रावरील विविध उपकरणे/यंत्रे हाताळणे, विविध निरीक्षणे घेणे इत्यादी कामे करणे. प्रक्षेत्रावरील मजूरांचे हजेरी घेणे, रेकॉर्ड ठेवणे, देयके तयार करणे नस्ती करणे इत्यादी कामे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | - | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | - | - |
| 1.09 | प्रक्षेत्रावरील विविध कामे टॅक्टरच्या सहाय्याने पुर्ण करणे, प्रक्षेत्रावरील टॅक्टर चालविणे इत्यादी कामे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). | - | प्रति युनिट (कंत्राटी कुशल मजूर) | - | - |
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 6.95 MB
BOQ_2216086.xls
BOQ • 0.36 MB
Download all tender documents and submit your bid