Loading…
India Infra Updates on WhatsApp
Join the Tenderkart WhatsApp channel for India Infra Updates
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹14.5 LAccepted-Finance NULL | L1 | Accepted-Finance Lowest First | |
| 2 | L2₹15.5 L+₹93,997 (6.47%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Lowest Second | |
| 3 | L3₹15.7 L+₹1.2 L (8.01%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Lowest Third | |
| 4 | L4₹16.0 L+₹1.4 L (9.81%)Rejected-Finance | L4 | Rejected-Finance Lowest Fourth |
Tender Value
₹16 L
Closing Date
4 Jan 2024, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
ATMA Bhandara
ATMA Bhandara Near Rajiv Gandhi Square Bhandara
Krushi Mahotsava Bhandara. For detail Please refer Tender Document
2023_DOA_976693_1
TN-1/ATMA/Krushi Mahootsava/2023-24
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
7 days
Bhandara
Please refer Tender Document
3 documents required · 3 mandatory
₹0
Exempted
ATMA Bhandara
8 Jan 2024
29 Dec 2023
5 Jan 2024
29 Dec 2023
4 Jan 2024
29 Dec 2023
1 Jan 2024
Amount
जिल्हा कृषि महोत्सवसाठी आयोजनासाठी आवश्यकतेनुसार ठिकाण/जागा भाडयाने घेणे
जिल्हा कृषि महोत्सवसाठी आयोजनासाठी ठिकाण साफसफाई व सपाटीकरण करणे
जिल्हा कृषि महोत्सवसाठी आयोजनासाठी ठिकाण पत्रा/बांबु कंपाऊड करणे
मुख्य कार्यक्रम दालन तथा शासकीय योजना दालन : वॉटरप्रूफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, पुर्ण दालन मेंटींग सह, १२ ग्रील सोफे, प्रति दिवस ५०० खुर्चा, आवश्यक तेवढ्या सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह, उपस्थित अधिकारी/कर्मचारी व मुख्य दालनात उपस्थित सर्व लोकांसाठी अल्पोपहार व चहा पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी सर्व उपस्थितांना जेवन.
शासकीय योजना दालन - वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस पांढरे शुभ्र कापड सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, शासकीय योजना दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकूण स्टॉल संख्या ३०
मुख्य कार्यक्रम दालन मंच : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, १०VIP सोफे, ६ वायरलेस माईक, २ पोडीयम व स्टॅन्डींग माईक, प्रति दिवस १५ खुर्चा, आवश्यक तेवढया सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह ३२ एमपिअर प्लग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, उपस्थित मान्यवर, अतिथी, अधिकारी/कर्मचारी व मंचावर उपस्थित सर्व लोकांसाठी, अल्पोहार, चहा व बिस्किट व पाणी बॉटल आवश्यकतेनुसार, मंचावर व मंचासमोर आकर्षक फुलांची सजावट करणे, मंचावर जिल्हा कृषि महोत्सवाचे बॅनर लावणे, ( 2 LED TV प्रोजेक्टर व स्क्रिनसह) मंचकाची सुरक्षा तपासणी पिडब्लूडी विभागाकडुन करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील.
प्रदर्शन दालन (A): कृषि निविष्ठा दालन : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस पांढरे शुभ्र कापड सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर,कृषि निविष्ठा दालन असे बॅनर दालन साईज नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या ६०
प्रदर्शन दालन (B) : कृषि प्रक्रीया उत्पादने दालन : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल २ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यकतेनुसार तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/ क्रमांकाचे स्टिकर, निविष्ठा दालन अशे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या ६०
प्रदर्शन दालन (C) : खादय पदार्थ दालन : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल ६ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, खादय पदार्थ दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या २५
प्रदर्शन दालन क्रमांक (D) : कृषि यांत्रीकीकरण व औजारे साहित्य : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल ६ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, कृषि यांत्रीकीकरण औजार साहित्य दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या ३०
नोदणी कक्ष: वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल २ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन १, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, स्टॉलला नोंदणी कक्षाचे स्टिकर, कृषि नोंदणी कक्ष दालन असे बॅनर दालन साईज नुसार लावणे
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशव्दार- त्रिमितीय डिझायनसह
प्रक्षेत्र सुशोभिकरण स्थान प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, फक्की मारणे, कुंडया लावणे, पाणी मारने
हॅलोजन लॉईट व मेटल लॉइंट टॉवरसह आवश्यकतेनुसार पाच दिवसासाठी
जनरेटर १२५ केविऐ डिझेल व आवश्यक साहित्यासह
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रति दिवस ४०/६० लिटर पिण्याच्या पाण्याचे जार व ग्लास व्यवस्था करणे
उदघाटन व सत्कार साहित्य व आवश्यकतेनुसार इतर साहित्य
उदघाटन व सत्कार साहित्य व आवश्यकतेनुसार इतर साहित्य
उदघाटन व सत्कार साहित्य व आवश्यकतेनुसार इतर साहित्य
उदघाटन व सत्कार साहित्य व आवश्यकतेनुसार इतर साहित्य
प्रमाणपत्र स्टॉल धारकांना व पारीतोषीक प्राप्त शेतकरीदिवसाकरीता
फोटो व विडीयो शुटींग संपूर्ण ५ दिवसासाठी (कमीत कमी ३०० फोटोचा अल्बम व सिडीमध्ये व पेनड्राईव्ह मध्ये व्हिडिओ शुटिंग)
होर्डिग दिनांक २१ ते ३० जानेवारी २०२४ पर्यंत (जिल्हयातील मुख्य ठिकाणी व सर्व तालुक्यातील ठिकाणी) लावणे व काढणे
फलेक्स दिनांक २१ ते ३० जानेवारी २०२४ पर्यत (जिल्हयातील मुख्य ठिकाणी व सर्व तालुक्यातील ठिकाणी) लावणे व काढणे जिल्हा कृषि महोत्सवाचे प्रचार प्रसिध्दी करिता
कृषि विषयक माहिती असणारे मल्टीकलर ९ प्रकारचे पॉम्पलेट (Pomplet/leaflet)
निमंत्रण पत्रिका फोर कलर १-४ साईज फोल्डींग
स्टीकर, हॅन्डबील, पॉम्पलेट महोत्सवाचे प्रचार प्रसिध्दी करीता
ब्राउचर फोर कलर ४ पेज मल्टीकलर
रेडीओ/ऑडीयो जिंगल रेल्वे व बसस्थानक संपूर्ण जिल्हयात दिनांक २१ ते ३० जानेवारी २०२४ पर्यंत
वाहनाव्दारे प्रचार प्रसिध्दी व जनजागृती: भंडारा शहारामध्ये ३/४ चाकी वाहनाव्दारे प्रति दिवस ४ वाहन तसेच प्रति तालुका प्रति दिवस जनजागृती व प्रचार प्रसिध्दी करणे (आवश्यक तेवढ़या साईझचे बॅनर/फलेक्स नुसार) दिनांक २१ ते ३० जानेवारी २०२४ पर्यंत
पाणी टँकर १०००० लिटर, प्रति दिवस २ टेंकर प्रमाणे, २० प्लॉस्टीक ड्रम सह, पाच दिवसासाठी
कमान उभारणी आवश्यक त्या ठिकाणी (मुख्याता रोडवर किवा रोडच्याबाजुला)
स्वंयसेवक २० प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह) १० मुले व १० मुली
सुरक्षारक्षक ५ प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह)
सफाई कामगार १० प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह)
कचरा कुंडी १५ नग पाच दिवसासाठी (१०० किलो क्षमतेचे)
शौचालय सुविधा : मोबाईल टॉयलेट महिला व पुरुषाकरिता वेगवेगळे पाच दिवसासाठी (Self Flush Movable)
जिल्हा कृषि महोत्सवाच्या कामासाठी इन्शुरन्स (संपूर्ण पाच दिवसासाठी)
प्रथमोपचार किट, रुग्णवाहिका सह पाचदिवसासाठी
अग्नीशामक सुविधा पाच दिवसासाठी
दिशादर्शक बाण/फलक २*३, पुर्ण कृषि महोत्सव ठिकाण व पॉकिंग व्यवस्था
रांगोळी :- मुख्य मंच व मुख दालन समोर, दालन A,B,C,D व E समोर
विज कनेक्शन
जिल्हा कृषि महोत्सव संपल्यानंतर संपूर्ण ठिकाण साफसफाई करणे
सोशल मिडिया व्दारे प्रचार प्रसिध्दी (Whatsup, Facebook, twiter
Maharashtra Decorators
ALLIED DECORATION
Rajkamal Mandap Light Decoration
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .