Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹18.2 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | L2₹18.5 L+₹26,907 (1.48%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC Reject | |
| 3 | L3₹19.4 L+₹1.1 L (6.29%)Rejected-AOC NULL | L3 | Rejected-AOC Reject | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Rejected | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Rejected |
Tender Value
₹20 L
EMD Value
₹20,000
Closing Date
30 Dec 2023, 5:00 pmClosed
Project Directer ATMA Gondia
Project Directer ATMA Gondia
Jilha Krushi Mahotsaw
2023_DOA_974777_1
Tender Notes 01/2023-24
Open Tender
Advertisement Services
Item Rate
30 days
Gondiya
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹3,000
₹20,000
Project Directer ATMA Gondia
12 Feb 2024
23 Dec 2023
1 Jan 2024
23 Dec 2023
30 Dec 2023
23 Dec 2023
27 Dec 2023
Amount
जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवसाठी आयोजनासाठी आवश्यकतेनुसार ठिकाण/जागा भाडयाने घेणे
जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवसाठी आयोजनासाठी ठिकाण साफसफाई व सपाटीकरण करणे
जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवसाठी आयोजनासाठी ठिकाण पत्रा/बांबु कंपाऊड करणे
मुख्य कार्यक्रम दालन: बाटरप्रूफ स्टकचर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, पुर्ण दालन मेंटींग सह, १२ सोफे, प्रति दिवस ५०० खुर्चा, आवश्यक तेवढ्या सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह, २ एल. सि.डी. टि.व्ही/प्रोजेक्टर व स्क्रीन, उपस्थित अधिकारी/कर्मचारी व मुख्य दालनात उपस्थित सर्व लोकांसाठी अल्पोहार व चहा (पहिला व शेवटाचा दिवस)
मुख्य कार्यक्रम दालन मंच : वाटरप्रुफ स्टकचर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, १० सोफे, ६ बायरलेस माईक, २ पोडीयम व रण्डींग माईक, प्रति दिवस १५ खुर्चा, आवश्यक तेवढया सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह ३२ एमपिअर प्लग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, उपस्थित मान्यवर, अतिथी, अधिकारी/कर्मचारी व मंचावर उपस्थित सर्व लोकांसाठी, अल्पोहार, चहा व बिस्किट व पाणी बॉटल आवश्यकतेनुसार, मंचवर व मंचसमोर आकर्षक फुलांची सजावट करणे, मंचवर जिल्हा कृषि महोत्सवाचे बॅनर लावणे, मंचकाची सुरक्षा तपासणी पिडब्लूडी विभागाकडुन करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील.
प्रदर्शन दालन क्रमांक १: पौष्टिक तृणधान दालन: वाटरप्रुफ स्टकचर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस पांढरे शुभ्र कापड सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल ३ टेबल, प्रति स्टॉल १ सिलिंग फॅन, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकोचे स्टिकर, पोष्टिक तृणधान दालन अशे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकूण स्टॉल संख्या ६०
प्रदर्शन दालन क्रमांक २: गृहोउपयोगी साहित्य व वस्तु दालन : वाटरप्रुफ स्टकचर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस पांढरे शुभ्र कापड सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल ३ टेबल, प्रति स्टॉल १ सिलिग फैन, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, गृहोउपयोगी साहित्य व वस्तु दालन अशे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या ६०
प्रदर्शन दालन क्रमांक ३ : निविष्ठा दालन : वाटरप्रुफ स्टकचर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस पांढरे शुभ्र कापड सह, प्रति स्टॉल २ खुच्र्ष्या, प्रति स्टॉल ३ टेबल, प्रति स्टॉल १ सिलिग फॅन, आवश्यकतेनुसार तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/ क्रमांकोचे स्टिकर, निविष्ठा दालन अशे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या ६०
प्रदर्शन दालन क्रमांक ४ : खादय पदार्थ दालन : वाटरप्रुफ स्टकचर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड सह, प्रति स्टॉल ६ खुच्र्ष्या, प्रति स्टॉल ३ टेबल, प्रति स्टॉल १ सिलिग फॅन, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकोचे स्टिकर, खादय पदार्थ दालन अशे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या २५
प्रदर्शन दालन क्रमांक ५ : कृषि वाजिकिकरण व ओजारे साहित्य : वाटरप्रुफ स्टकचर, मंडपामध्ये पांढरे शुद्ध करता वापर असावा आबा पांढरेशुभकासह स्टोस्टोन स्टील लिग आवश्यक तेवढ़या लॉईट सह, १६ एटिवोकेट सह प्रस्टोला स्टील क्रमांक क्रमांकोचे स्टिकर, कृषि याशिककरण व ओमारे माहित्य दालन असे वरदान साईस नुस्वर लावणे, एकूण स्टो३०
नोदणी कक्ष: वाटरक स्टकचर मंडपाचा परशुरपड सह प्रति स्टॉलर प्रति स्टील कातिवियाईटसह १६ एमपिअर चानिए पीईटीकेट मह
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशव्दारे त्रिमितीय डिझायनसह
प्रक्षेत्र सुशोभिकरण स्थान प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, फक्की मारणे, कुंडया लावणे, पाणी मारने
हॉलोजन लॉईट व भेटल लॉइंट टॉवरसह आवश्यकतेनुसार पाच दिवसासाठी
जनरेटर १२५ केविऐ डिझेल व आवश्यक साहित्यनुसार
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रति दिवस ४०/६० लिटर पिण्याच्या पाण्याचे जार, व्यवस्था करणे
उद्घाटन व सत्कार साहित्य व आवश्यकतेनुसार इतर साहित्य
उद्घाटन व सत्कार साहित्य व आवश्यकतेनुसार इतर साहित्य
उद्घाटन व सत्कार साहित्य व आवश्यकतेनुसार इतर साहित्य
उद्घाटन व सत्कार साहित्य व आवश्यकतेनुसार इतर साहित्य
प्रमाणपत्र स्टॉल धारकांना
फाटो व विडीयो शुटींग संपूर्ण ५ दिवसासाठी (कमीत कमी ३०० फोटोचा अल्बम व सिडोमध्ये व्हिडिओ शुटिंग)
होर्डिग दिनांक १० ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत (जिल्हयातील मुख्य ठिकाणी व सर्व तालुक्यातील ठिकाणी) लावणे व काढणे
फलेक्स दिनांक १० ते १७ जानेवारी २०२३ पर्यत (जिल्हयातील मुख्य ठिकाणी व सर्व तालुक्यातील ठिकाणी) लावणे व काढणे जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे प्रचार प्रसिध्दी करिता (Brochure, Stricter, Pomplate,leaflate)
कृषि विषयक माहिती असणारे मल्टीकलर ५ प्रकारचे पॉम्पलेट (Pomplet/leaflet) (धान, ज्वारी, फवारणी, किड रोग, हरभरा, सारस
पक्षी, पौष्टीक तृणधान्य व इतर)
रेडीओ/अॅडीवो जिंगल रेल्वे व बसस्थानक संपूर्ण जिल्हयात दिनांक १० ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत
वाहनाव्दारे प्रचार प्रसिध्दी व जनजागृती: गोंदिया शहारामध्ये ३/४ चाकी वाहनाव्दारे प्रति दिवस ४ वाहन तसेच प्रति तालुका प्रति दिवस २ बाहनव्दारे जनजागृती व प्रचार प्रसिध्दी करणे (आवश्यक तेवढ़या साईझचे बॅनर/फलेक्स नुसार) दिनांक १० ते १७ जानेवारी २०२३ पर्वत
पाणी टँकर १०००० लिटर, प्रति दिवस २ टेंकर प्रमाणे, २० प्लॉस्टीक ड्रम सह, पाच दिवसासाठी
कमान उभारणी आवश्यक त्या ठिकाणी (मुख्याता रोडवर किवा रोडच्याबाजुला)
स्वंयसेवक २० प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह)
सुरक्षारक्षक ५ प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह)
सफाई कामगार १० प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह)
कचरा कुंडी १५ नग पाच दिवसासाठी
शौचालय सुविधा : मोबाईल टॉयलेट महिला व पुरषाकरिता वेगवेगळे पाच दिवसासाठी
जिल्हा कृषि व पोष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या कामासाठी इन्शुरन्स (संपूर्ण पाच दिवसासाठी)
प्रथमोपचार किट, रुग्णवाहिका सह पाचदिवसासाठी
अग्नीशामक सुविधा पाच दिवसासाठी
दिशादर्शक बाण/फलक २*३, पुर्ण कृषि महोत्सव ठिकाण व पॉकिंग व्यवस्था
रांगोळी :- मुख्य मंच व मुख दालन समोर, दालन १,२,३ व ४ समोर
विज कनेक्शन
जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सव संपल्यानंतर संपूर्ण ठिकाण साफसफाई करणे
सोशल मिडिया व्दारे प्रचार प्रसिध्दी (Whatsup, Facebook, twiter
ALLIED DECORATION
Laxmi Enterprises
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .