Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L3₹8,493.95+₹1,139.95 (15.5%)Accepted-AOC | L3 | Accepted-AOC work order issue to bidder at he quated lowest rate for work as compare to other bidder | |
| 2 | L1₹7,354Rejected-AOC | L1 | Rejected-AOC highest rate quated for work | |
| 3 | L2₹7,945.15+₹591.15 (8.04%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC highest rate quated for work |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹2 L
Closing Date
8 Feb 2024, 4:00 pmClosed
Chief Officer Parola MUnicipal Council
Chief Officer Parola MUnicipal Council
solid waste managemnt work
2023_DMA_975695_2
PMC/SWM/2024-25
Open Tender
Miscellaneous Services
Lump-sum
365 days
Parola MUnicipal Council
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹20,000
₹2 L
Parola MUnicipal Council
28 Feb 2025
23 Jan 2024
9 Feb 2024
23 Jan 2024
8 Feb 2024
29 Jan 2024
29 Jan 2024
Amount
(Part A) मक्तेदारास मिळणारे देयक
पारोळा नगर परिषद हद्दीतील प्रत्येक घराघरातून तसेच व्यावसायिक / वाणिज्यिक / औद्योगिक क्षेत्रातून (व्यापारी संकुले, फळ मार्केट, डेली भाजीपाला मार्केट, आठवडे बाजार इ.) शहरातील सर्व कचरा कुंड्यातील ओला व सुका कचरा ट्रॅक्टरद्वारे/घंटागाडीद्वारे ओला, सुका, घरगुती धोकादायक कचरा व प्लास्टीक कचरा वेगवेगळा गोळा करून बंदिस्त घंटागाडीद्वारे न.पा.मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गट न. ५७४ , धरणगाव रस्ता, पारोळा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेणे.(वाहन चालक ,आवश्यक कर्मचारी व इंधनसह )
पारोळा नगर परिषद हद्दीतील बदिस्त व खुल्या गटारींतील निघालेला गाळ त्वरीत उचलणे (मोठे नाले वगळून), पारोळा शहरातील रस्त्यांची दिवसा आणि रात्रौ साफ-सफाई नंतर निघालेला कचरा त्वरीत उचलणे न.पा.मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गट न. ५७४ , धरणगाव रस्ता, पारोळा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत ट्रॅक्टरद्वारे वाहून नेणे. वाहन चालक ,आवश्यक कर्मचारी व इंधनसह
पारोळा नगर परिषद हद्दीतील रस्त्यांची साफ-सफाई (झाड-झुड) करणे.(न.प.कर्मचारी वगळता)
पारोळा नगर परिषद हद्दीतील नाली तील गाळ काढणे,साफ-सफाई करणे उपसा करणे (न.प.कर्मचारी वगळता)
पारोळा नगर परिषद हद्दीतील मृत जनावरे उचलणे व त्यांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे.
पारोळा नगरपरिषद न.पा.मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गट न. ५७४ , धरणगाव रस्ता, पारोळा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर Zero Waste Basis वर ओला कचरा शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे. तसेच सुका कचरा MRF Center मधील वर्गीकरणानुसार वेगवेगळा करून सदर कचरा रिसायक्लिंसाठी (पूनर्वापरासाठी) पाठविणे (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह) (ओला, सुका कचरा व घरगुती घातक कचरा)
पारोळा नगरपरिषद मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गट न. ५७४ , धरणगाव रस्ता, पारोळा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर रस्त्यावरील उचलेला कचरा तसेच गटारी मधून निघालेल्या गाळावर योग्य प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे,कचरा प्रकारानुसार रिसायक्लिंसाठी(पूनर्वापरासाठी) तसेच भूभरावासाठी पाठविणे (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य,वाहन व इंधन इ. खर्चासह)
(Part B) नगरपरिषदेस मिळणारा परतावा
नगरपरिषदे मार्फत पुरविण्यात येणाऱ्या घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील यंत्र सामुग्री वापरण्याचे भाडे. (नियतकालीन देखभाल दुरुस्ती सह) Weigh Bridge, Simple Processing Machine, Plastic Bailing Machine (एकत्रितरित्या)
ओल्या कचऱ्यापासुन तयार करण्यात येणाऱ्या सेंद्रीय खताच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे. (15% To 20% compost of wet waste)
पारोळा न.पा.मालकीच्या घंटागाडी ( इंधनासह ) भाडे ( कर्मचारी व इंधनासह ई. )
पारोळा न.पा.मालकीच्या मोठे ट्रक्टर ( ट्रॉली सह ) भाडे ( कर्मचारी व इंधनासह ई. )
पारोळा न.पा.मालकीच्या Back Hoe Loader भाडे ( कर्मचारी व इंधनासह ई.) (घनकचरा प्रकल्पाकरिता मक्तेदारास आवश्यकते नुसार )
पारोळा न.पा.मालकीच्या Water Tanker (3000 liter Capacity) ( कर्मचारी व इंधनासह ) (घनकचरा प्रकल्पाकरिता मक्तेदारास आवश्यकते नुसार )
BHARATMATA INFRASTRUCTURES
SWAMI VIVEKANAND SWAYAMROJGAR SEVA SAHAKARI SANSTHA MARYADIT PAROLA
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .