Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹79.8 LAccepted-AOC 1202 SAI PROVISO DHNISHT PLOT NO 72 73 SECTOR 20 KOPARKHAIRANE NAVI MUMBAI | THANE | MAHARASHTRA | 400601 | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹85.5 L+₹5.7 L (7.15%)Rejected-Finance ABC HOUSE PLOT NO 432 5TH FLOOR PHULNAKHARA BHUBANESWAR 754001 ODISHA | CUTTACK | ODISHA | 754001 | L2 | Rejected-Finance L2 | |
| 3 | L3₹99.5 L+₹19.7 L (24.7%)Rejected-Finance PUNE | PUNE | MAHARASHTRA | L3 | Rejected-Finance L3 | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Bank solvency certificate should be from nationalised bank only | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Bank solvency certificate should be from nationalised bank only |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹6 L
Closing Date
19 Nov 2021, 5:00 pmClosed
Chief Officer
Talegaon Dabhade Municipal Council
To execute sanitation related work on lump sum monthly basis under talegaon dabhade municipal jurisdicition
2021_DMA_733851_1
TDMC/Health Deptt
Open Tender
Housekeeping/ Cleaning
Item Rate
1095 days
Talegaon Dabhade
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹6 L
Talegaon Dabhade
5 Apr 2022
30 Oct 2021
23 Nov 2021
30 Oct 2021
19 Nov 2021
30 Oct 2021
15 Nov 2021
Amount
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दी अंतर्गत येणा-या परिसरात दैनंदिन स्वच्छता विषयक साफ सफाईची सर्व कामे ठोक मासिक पध्दतीने करणे
१. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील निर्माण होणारा सर्व दैनंदिन घरगुती, सार्वजनिक बाजार, सार्वजनिक रस्ते , नगरपरिषद मालकीच्या इमारतींमधील, इतर मोकळ्या सार्वजनिक जागेवरील कचरा घंटागाडीद्वारे विकेंद्रित पद्धतीने विलगीकरण करून संकलन करणे व निर्धारित करून दिलेल्या ठिकाणी वाहतूक करणे. २. तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे कार्यक्षेत्रामधील सर्व खुले व बंधिस्त गटारे सफाई करणे, गटारांमधील निघालेला गाळ / मलबा तातडीने निर्धारित ठिकाणी वाहनाद्वारे वाहतूक करणे. ३. तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे कार्यक्षेत्रामधील रस्ते झाडणे, रस्त्यांच्या बाजूचे गवत काढणे, नगरपरिषदेची व्यापारी संकुले, शाळा, आठवडे बाजार, दैनंदिन बाजार, न.प. मालकीच्या दोन स्मशानभूमी येथे साफसफाई करणे व यातून जमा होणा-या कच-याचे विकेंदित पद्धतीने वर्गीकरण करणे व निर्धारित करून दिलेल्या ठिकाणी वाहतूक करणे. ४. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रामधील दैनंदिन विलगीकरण करून जमा झालेल्या सर्व ओला कचऱ्यावर नगरपरिषदेच्या घनकचरा प्रक्रिया साईटवर शात्रोक्त पद्धतीने (विन्ड्रो कंपोस्टिंग पद्धतीने) विहित मानांकनाप्रमाणे (FCO मानांकनाप्रमाणे) कंपोस्ट खत तयार करणे व त्या अनुषंगाने येणारी इतर कामे करणे. ५. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रामधील विलगीकरण करून जमा होणाऱ्या सर्व सुक्या कचऱ्याचे प्लास्टिक, काच, रबर, कापड, चप्पल-बूट, धातू इ. प्रकारात विलगीकरण करणे व पुनर्प्रक्रिया करिता पाठविणे व त्या अनुषंगाने येणारी इतर कामे करणे. ६. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात दररोज यांत्रिक पद्धतीने नामांकित कंपनीचे जंतुनाशके वापरून फवारणी करणे तसेच कोविड सदृश्य आजार पसरल्यास त्याचे निर्मुलनासाठी फवारणी करणे. ७. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात नामांकित कंपनीचे रसायणे वापरून वाहनावरील फॉगिंग मशीनद्वारे फॉगिंग (धुरीकरण) करणे. ८. तळेगाव दाभाडे नगरपरिषद मालकीच्या सार्वजनिक शौचालय / मुतारी यांची असिड व फिनाईल दैनिक साफसफाई करणे. ९. यात्रा, वार्षीक सण, विशेष उत्सव, VIP दौरे ई. प्रसंगी त्या त्या भागात विशेष सफाई करणे, जंतूनाशके पावडर मारणे व त्या अनुषंगाने येणारी इतर कामे करणे. १०. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक शौचालयांच्या सेप्टिक टँक मधील मैला कॉल बेसिसवर उपसा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे. ११. पावसाळ्यापूर्वी यांत्रिक पद्धतीने नालेसफाई करणे. १२. तळेगाव नगरपरिषद मालकीच्या बगीचामधील साफसफाई करणे, झाडांची छाटणी करून त्यातून निघणाऱ्या पाला पाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे. १३. मृत प्राण्यांची विल्हेवाट लावणे. १४. तळेगाव दाभाडे नगरपरिषद मालकीचे अग्निशमन केंद्राची संपूर्ण सफाई करणे, आवश्यकतेनुसार अग्निशमन वाहने पाण्याने धुणे तसेच अग्निशमन विभागात मदतनीस म्हणून काम करणेकरिता कुशल कर्मचारी पुरविणे. १५. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमधील मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणे. १६. मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील इतर स्वच्छता विषयक कामे करणे. १७. सर्व स्वगच्छयते विषयक कामकाज हे घनकचरा व्यकवस्था पन हाताळणी नियम 2016 अन्वषये करणे बंधनकारक राहील.
BVG India Limited
SWAYAMBHU TRANSPORT
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .