Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹700.90Accepted-AOC AMARAVATI | ₹700.90 Quoted ₹827.90 | L1 | Accepted-AOC Accepted |
| 2 | L2₹927+₹99.10 (12.0%)Rejected-Finance AMRAVATI | ₹927+₹99.10 (12.0%) | L2 | Rejected-Finance non L1 bidder |
| 3 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹2.5 L
Closing Date
15 Aug 2022, 5:00 pmClosed
Chief Officer
Talegaon Dabhade Municipal Council
Providing services for property tax assesment survey and computerization for Talegaon Dabhade Municipal Council Dist-Pune
2022_DMA_820037_1
TDMC/Tax/2022/July/01
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
75 days
Talegaon Dabhade
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹2.5 L
29 Nov 2022
21 Jul 2022
17 Aug 2022
21 Jul 2022
15 Aug 2022
21 Jul 2022
Amount
Property Tax
नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगर परिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगर नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगर परिषद हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्येक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगर परिषदला आवश्यक असलेला इतर माहिती जसे शौचालय संख्या, सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधा, नळ जोडणी संबंधीत माहिती (नळाची साईज, नळ जोडणी संख्या इ.) , नगर परिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगर परिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ.
नगर परिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगर परिषदस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगर परिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्येक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत व बाह्य नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्येक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे.
नगर परिषद कडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगर परिषद ने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगर परिषद द्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगर परिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगर परिषदला सुपुर्द करणे, नगर परिषदने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगर परिषदने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगर परिषदला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी.
नगर परिषदेव्दारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगर परिषदेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD,Card Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे व संपुर्ण कर विभागातील कर्मचाऱ्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण पुरविण्यात येईल.
नगरपरिषदेव्दारा मिळकत धारकांना कराची मागणी, वसुली नंतर कर भरणा केल्याबाबत सुचना व इतर कामाकरिता एस.एम.एस सुविधा पुरविण्याच्या कामाकरिता
STHAPATYA CONSULTANTS INDIA PVT. LTD.
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .